Breaking News

चिंध्रण येथे विविध विकासकामांचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजप रायगड जिल्हा ओबीसी संघटनचे अध्यक्ष व रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एकनाथ देशेकर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यातील चिंध्रण गावामध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये मैदानी सार्वजनिक व्यायामशाळेचे उद्घाटन व स्मशानभूमी येथील रस्त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, शेखर शेळके, महादेव गडगे, रवि पाटील, माजी सरपंच नामदेव जमदाडे, सदस्य मंगेश पाटील, वाकडी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply