Breaking News

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपक्रमांतर्गत पिंपळवाडी, वाजे, चेरवली आणि सांगटोली येथील गरजू नागरिकांना रविवारी धान्यवाटप करण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष संजय पाटील, वाजेचे सरपंच राजेंद्र भालेकर, उपसरपंच रेवण पाटील, सदस्य श्याम भालेकर, मदन पाटील, गणेश पाटील, पदू वाघ, सदस्य कमला कातकरी, ज्येष्ठ कार्यकर्ते राघो पाटील, भगवान पाटील, प्रमोद भालेकर, वासुदेव भालेकर, जगदिश भालेकर, नामदेव लाड, रूपेश भोईर, विजय पाटील, यशवंत पाटील, सुनील पाटील, नामदेव पाटील, श्याम बिनेदार, रसिक पाटील, सुनील बिनेदार, प्रदीप पाटील, प्रवीण पाटील, गिरीष फडके, आनंद फडके, नथुराम गायकर, भरत कातकरी, रामचंद्र फडके, बुधाजी हंभीर, धनाजी पाटील, समीर पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …

Leave a Reply