Breaking News

नितीन खारकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

रेवदंडा : प्रतिनिधी

तालुक्यातील पुतूबाईचापाडा येथील नितीन रवींद्र खारकर यांना नुकतेच राष्ट़्रीय फिल्म 2021 पुरस्काराने उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

राधा या मुव्हीसाठी नितीन खारकर यांना 67व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार वितरण सोहळ्यात बेस्ट एनिमेटर म्हण्ाून गौरवण्यात आले. खारकर यांच्या या यशाने  अलिबाग तालुक्यातील पुतूबाईचा पाडा ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply