Breaking News

Ankit Shah

कोळखे उपसरपंचपदी भाजपच्या लाझमिन फिरोज खान पठाण

पनवेल : रामप्रहर वृत्त : कोळखे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या लाझमिन फिरोज खान पठाण यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी नवनिर्वाचित उपसरपंचांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी सरपंच विजया सुरते, सदस्य कैलास मुंढे, अजय पाटील, मंगेश म्हात्रे, अपेक्षा जाधव, सारिका जाधव, ज्योती मंजुळे, कुंदा …

Read More »

पनवेल तालुक्यात विकासाचा झंझावात

मालडुंगे येथे समाज मंदिराचे भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त : तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक आमदार निधीमधून मालडुंगे येथील ताडपट्टी वाडी येथे समाज मंदिर उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते …

Read More »

पोलादपूरमध्ये चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद

पोलादपूर : प्रतिनिधी : चित्रकलेतही करिअर शक्य असल्याची जाणीव पालकवर्गात होऊ लागली असल्याने चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळू लागला आहे, असे मत आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार प्रमोद दीक्षित यांनी व्यक्त केले.पोलादपूर शहरातील महिला उत्कर्ष समितीतर्फे येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद …

Read More »

ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयाचे नामकरण

नागोठणे : प्रतिनिधी : येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या हॉलला कै. मामा शहासने सभागृह असे नाव देण्यात आले असून आज प्रत्यक्षात हा नामकरण विधी होत आहे. या कार्यपूर्तीने समाधान वाटत असल्याची भावना जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांनी व्यक्त केली. ग्रामपंचायतीकडून नागोठणे ज्येष्ठ नागरिक संघटनेस सभागृह उपलब्ध करण्यात आले. त्याला सुधाकर …

Read More »

मोरे महिला महाविद्यालयाचा रोह्यात पदवीदान समारंभ

रोहे ः प्रतिनिधी : आयुष्यात आत्मविश्वास, ध्येय, जिद्द, प्रयत्न, संयम ही  पंचसूत्री अंगीकारल्यास आपण विविध स्पर्धा परीक्षांत सहज यश संपादन करू शकतो. महिलांनी स्पर्धा परीक्षेतून करिअर घडवावे, असे आवाहन रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांनी येथे केले.एम. बी. मोरे फाऊंडेशनच्या रोहे येथील एम. बी. मोरे कला, वाणिज्य व विज्ञान …

Read More »

मच्छीमारांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा

चंद्रकांत सरपाटील यांचे प्रतिपादन; विशाखापट्टणम येथे कार्यशाळा संपन्न मुरुड : प्रतिनिधी : समुद्रात मासेमारी करताना वेव्ह रायडर (बोया)सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कोळी बांधवांना सुरक्षित राहण्याबरोबरच  मासेसुद्धा मुबलक प्रमाणात मिळवता येतील. त्यामुळे त्यांना विकास साधणे सहज सोपे जाईल, असा विश्वास मुरुडच्या जय भवानी मच्छीमार सोसायटीचे ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत सरपाटील यांनी …

Read More »

भाजपमध्ये इनकमिंग जोरात

कर्जत तालुक्यातील कार्यकर्ते पक्षात दाखल कर्जत : बातमीदार : कर्जत तालुक्यातील खांडपे ग्रामपंचायतीमधील राष्ट्रीय काँग्रेस आणि चिंचवली ग्रामपंचायतीमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 6) रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. खांडपेमधील भाजप प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्यांत काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षांच्या सुपुत्राचाही समावेश आहे. पेण येथे झालेल्या कार्यक्रमात …

Read More »

अँड्रॉईडची द्विस्तरीय सुरक्षा

आपल्या हातातील मोबाईल जितका स्मार्ट बनत चालला आहे, तितके आपण त्यावर अवलंबून राहू लागलो आहोत. आजघडीला कार्यालयीन कामांपासून बँकेच्या व्यवहारांपर्यंतच्या अनेक गोष्टी स्मार्टफोनच्या माध्यमातूनही केल्या जातात. मात्र हे करत असताना स्मार्टफोनला विशेषतः अ‍ॅण्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित मोबाईल्सना भेडसावणारा गोपनीयता किंवा सुरक्षिततेचा मुद्दा आपण विसरून जातो. अ‍ॅण्ड्रॉईडचा मुख्य आधार असलेले गुगल …

Read More »

समानता हवीच!

राजेरजवाड्यात कोंडून ठेवलेली ज्ञानगंगा झोपडी-झोपडीतून वाहून शिक्षण देण्याचे कार्य करून ही ज्ञानगंगा उंबरठ्यापर्यंत नेऊन मुलींना शिक्षण देण्याचे पवित्र कार्य करणार्‍या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले दाम्पत्याला महिला दिनानिमित्त कोटी कोटी वंदन. स्वराज्य निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगून आपल्या पुत्राला त्या ध्येयाप्रत पोहोचवण्यासाठी केलेले उच्च कोटीचे संस्काराच्या शिरोमणी राष्ट्रमाता …

Read More »

शतकवीर रॉजर फेडरर

दुबईत झालेल्या एटीपी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावून स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने आपल्या विजेतेपदांची शंभरी गाठली. ग्रीसच्या स्टेफॅनो सित्सिपासला पराभूत करत त्याने ऑस्ट्रेलियन ओपनमधील पराभवाची परतफेड तर केलीच; पण अजूनही आपण अशा कित्येक स्पर्धा खेळण्यास सक्षम आहोत, हे दाखवून दिले. चाळीशीकडे झुकलेला असतानाही तो आघाडीवर राहण्याच्या प्रयत्नात आहे. लवकरच फेडरर अडतिसावा वाढदिवस …

Read More »