मुरूड : प्रतिनिधी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी (दि. 1) नवाब कालीन गारंबी धरणाची स्वच्छता करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यासाठी पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शेकडो श्रीसदस्यांनी श्रमदान केले. मुरूड शहराला पाणीपुरवठा करणारे गारंबी धरण जंगल भागात आहे. संरक्षण भिंत नसल्याने पावसाळ्यात …
Read More »व्हॉट्सअॅपवर अॅडव्हान्स सर्च
व्हॉट्सअॅप हे सध्या अनेकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. या अॅपमुळे एकमेकांशी जोडलेले राहणे सहज शक्य झाले आहे. व्हॉट्सअॅपही सतत आपल्या युजर्सला नवीन फिचर्स देत असते. आता लवकरच व्हॉट्सअॅपवर अॅडव्हान्स सर्च करण्याची सुविधा मिळणार आहे. अॅडव्हान्स सर्चच्या माध्यमातून युजर्सला विविध वर्गवारीनुसार शोध घेता येणार आहे. व्हाट्सअॅपबद्दल माहिती देणार्या थइशींरखपषे या संकेतस्थळाने …
Read More »विद्यार्थी मित्रांनो, दोन शब्द तुमच्यासाठी
आज आपण आयुष्याच्या एका विशिष्ट वळणावर आहोत. म्हणून आज आपण आपली ध्येय आणि त्यासाठीचे नियोजन करणे आवश्यक आहे. आपण जर नियोजन न करता जर काम करू लागलो, तर त्यात यश मिळेल कदाचित, परंतु ते यश जीवन सुधारण्यासाठी काही कामास येणार नाही. म्हणून येथे आपण जसे वळण घ्याल तसे आपले जीवन …
Read More »पोलीस आयुक्त संजय बर्वे
कडक शिस्तीचे संजय बर्वे मुंबईचे 42वे पोलीस आयुक्त आहेत. सुबोध जयस्वाल पोलीस महासंचालक होणार हे निश्चित झाल्यानंतर बर्वे आणि अपर पोलीस महासंचालक परमवीर सिंह यांच्या नावांची चर्चा होती. 1987च्या आयपीएस बॅचचे बर्वे यांची पहिली नियुक्ती अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून नाशिकमध्ये झाली. करड्या शिस्तीचा अधिकारी म्हणून ते तेव्हापासूनच प्रख्यात आहेत. नाशिकनंतर …
Read More »जबाबदारीचे भान ठेवा
पुलवामा हत्याकांड आणि त्यानंतर भारताने घेतलेला बदला यामुळे पाकिस्तानबरोबरचे संबंध चिघळले आहेत. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी एक जबाबदार नागरिक म्हणून काम करणे गरजेचे आहे. सोशल मीडियाचा वापरही काळजीपूर्वक करा. शत्रूराष्ट्राला कोणत्याही प्रकारची माहिती पुरवू नका अन्यथा त्याचे विपरित परिणाम भोगावे लागतील. पुलवामा हत्याकांडाचा बदला घेतल्यानंतर भारताची विश्वातील प्रतिमा आणखी उजळली …
Read More »मराठी शिक्षण कायदा करावा‘कोमसाप’ची निवेदनाद्वारे मागणी
पनवेल ः वार्ताहर मराठी शिक्षण कायदा व मराठी भाषा विकास प्राधिकरण स्थापित करावे, अशी मागणी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रायगड जिल्हा कमिटीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी ‘कोमसाप’चे उत्तर रायगडचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, केंद्रीय प्रतिनिधी गणेश कोळी, सुखद राणे, समन्वयक अ. वि. जंगम, …
Read More »…तरच महाराष्ट्राची नव्याने उभारणी करता येईल -जाधव
सिडकोतर्फे शिवजयंती सोहळा उत्साहात नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शिवरायांनी स्थापलेल्या स्वराज्याच्या अनेक उद्दिष्टांपैकी महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे ‘रयतेस पोटास लावणे’ हे होते. त्याच अनुषंगाने आजच्या राज्यकर्त्यांनीदेखील ‘रिकाम्या डोक्याला विचार व मोकळ्या हाताला काम’ या शिवरायांच्या तत्त्वास अनुसरून प्रशासन केल्यास महाराष्ट्राची नव्याने उभारणी करता येईल, असे मत जिजाऊ माँसाहेब यांचे वंशज, …
Read More »आकुर्लीत तरुणाच्या हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप आणि दंड
पनवेल : तालुक्यातील आकुर्ली येथील एका 17 वर्षीय तरुणाची हत्या करणार्या आरोपींना अलिबाग न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आकुर्ली येथील आदित्य म्हसकर हा 23 जून 2013 रोजी घरातून आईसाठी औषध आणण्यासाठी बाहेर पडला होता, मात्र तो घरी परत आला नव्हता. त्यामुळे तो हरवल्याची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली …
Read More »पारितोषिक वितरण समारंभात शिक्षक-विद्यार्थ्यांचा गुणगौरव
पनवेल ः खारघर ओवेपेठ येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 18वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ, गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा गुणगौरव सोहळा आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा चिंतन सोहळ्याचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते …
Read More »भाषा टिकली तर संस्कृती टिकेल -मुळे
पनवेल : एखाद्या गोष्टीची माहिती मिळविण्यासाठी गुगल सर्च केले जाते, परंतु तुमच्या ज्ञानात कायमस्वरूपी भर टाकायची असेल तर गुगल सर्चवर अवलंबून न राहता पुस्तके वाचा. मराठी पुस्तके खरेदी करा. यामुळे भाषाही टिकेल आणि आपली संस्कृतीदेखील टिकेल, असे प्रतिपादन माहिती संचालनालयाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी केले. कोकण मराठी साहित्य …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper