आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांच्याकडून शुभेच्छा पनवेल ः रामप्रहर वृत्त शिवसेनेचे महाडमधील आमदार भरत गोगावले यांच्या गळ्यात अखेर कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडली. रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असणार्या पनवेलमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचे रविवारी (दि. 22) जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार महेश बालदी यांनी …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान व गणित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दोन रोबोट आकर्षण ठरले. संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यालयात 20, 21 डिसेंबर रोजी विज्ञान व …
Read More »जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…
2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग भरला जात होता. करिना कपूरने जवळपास सर्वच गॉसिप्स मॅगझिनच्या मुखपृष्ठावर आपल्या ग्लॅमरस छबीने लक्ष वेधून घेतले होते. (ती कपूर असल्याने तिचे चित्रपटसृष्टी व मीडियाने स्वागत केले यात आश्चर्य नाही हो) तिच्या झळाळीत मुझे कुछ कहना …
Read More »राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ
स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांची जळगाव केंद्रावर उपस्थिती जळगाव ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदा 11व्या वर्षी शानदार आयोजन करण्यात आले आहे. या …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांनी संस्कृतमधून घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ
मुंबई ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी झालेले आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात जगातील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा असलेल्या संस्कृतमधून आमदारपदाची शपथ घेतली. विधीमंडळाचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आले असून शनिवारी (दि. 7) पहिल्या दिवशी विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीला सुरुवात झाली. …
Read More »संगीतकार राजेश रोशन 50 वर्षांचे करियर : एक रास्ता है जिंदगी…
यश चोप्रा निर्मित व रमेश तलवार दिग्दर्शित दुसरा आदमी (1977) या चित्रपटातील चल कहीं दूर निकल जाए या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळचा किस्सा… हे गाणे लता मंगेशकर, मोहम्मद रफी आणि किशोरकुमार यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करायचे होते. पडद्यावर हे गाणे एका हिल स्टेशनवर राखी व ऋषी कपूर यांच्यावर सुरु होते आणि मग …
Read More »उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात
उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये शनिवारी (दि. 30) विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन शकुंतला ठाकूर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, विद्यालयाचे चेअरमन …
Read More »नवीन पनवेलमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे काम वेगाने सुरू
माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी केली पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्त नवीन पनवेलमधील आदई सर्कलजवळील राजीव गांधी मैदानात पनवेल महापालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्राचे काम वेगाने सुरू असून शनिवारी (दि. 30) महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि …
Read More »नवकेतन फिल्म @ 75 : चित्रपट इतिहासातील मानाचे स्थान
मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकांसाठी मराठी चित्रपटांचे विशेष खेळ महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये आयोजित करण्यात येतात त्या प्रत्येक वेळी 147 क्रमांकाचे कार्यालय मला कायमच खुणावत असते. जुन्या आठवणीत नेत असते. याचं कारण तेथे नवकेतन फिल्म या चित्रपट निर्मिती संस्थेचे स्थापनेपासूनच कार्यालय होते. कालांतराने सत्तर-ऐंशीच्या दशकातील चित्रपट प्रसिद्धीतील आघाडीचे पीआरओ …
Read More »राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन
विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यंदा या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper