पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक 2025 आयोजित करण्यात आला असून त्या अंतर्गत 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता कामोठे येथे रस्सीखेच स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश निःशुल्क असून विजेत्यांना भरघोस रकमेची बक्षिसे असणार आहेत.कामोठे सेक्टर 6 येथील लोकनेते रामशेठ …
Read More »शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रासह क्रीडा क्षेत्रात भरारी घ्या -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशैक्षणिक गुणवत्ता आणि सांस्कृतिक क्षेत्रासह क्रीडा क्षेत्रातही उत्तुंग भरारी घ्यावी, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. ते त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमलन कार्यक्रमात बोलत होते.रयत …
Read More »उरणमधील तीन ग्रामपंचायतींमध्ये लाखोंचा गैरव्यवहार करणार्या ग्रामसेवकावर गुन्हा दाखल
उरण : प्रतिनिधीउरण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमध्ये लाखों रुपयांचा अपहारप्रकरणी ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांच्याविरोधात उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांच्या तक्रारीनंतर उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उरण तालुक्यातील केगाव, चाणजे व बांधपाडा या तीन ग्रामपंचायतींमध्ये 22 जानेवारी 2019 ते 26 एप्रिल 2023 यादरम्यान वैभव पाटील …
Read More »वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते जलजीवन मिशन योजनेंतर्गत येणार्या विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले.या कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद केणी, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, एकनाथ देशेकर, पंचायत समिती अध्यक्ष प्रकाश खेरे, अल्पसंख्याक रायगड …
Read More »नमो चषक स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतला आढावा
पनवेल ः रामप्रहर वृत्तलोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने उलवे नोडमध्ये 23 ते 25 जानेवारीपर्यंत होणार्या नमो चषक 2025 भव्य क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून या संदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 20) उलवे नोड येथे नमो चषक स्पर्धास्थळी अंतिम आढावा …
Read More »आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत
पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा उपक्रम रविवारी (दि. 19) झाला. या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले.या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तळोजा परिसरातील नागरिकांच्या सर्व समस्या जाणून त्यांचे निराकरण करणार असल्याची ग्वाही दिली.येत्या तीन महिन्यांनंतर पुन्हा एकदा या …
Read More »टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील क्रिकेटप्रेमी सदस्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीगची सांगता रविवारी (दि. 19) कळंबोली येथील मैदानात झाली. पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. दरम्यान, स्पर्धेला आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे
आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये करण्यात येणार्या तब्बल दोन कोटी 82 लाख 67 हजार रुपयांच्या 10 विकासकामांचे भूमिपूजन पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रविवारी (दि. 19) भूमिपूजन करण्यात आले. …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आक्रमक पवित्रा; गव्हाण येथे तोडक कारवाईसाठीआलेले सिडकाचे पथक माघारी
पनवेल : रामप्रहर वृत्तगव्हाण गावात प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी बांधलेल्या बांधकामांवर शुक्रवारी(दि. 17) सिडकोचा अतिक्रमण विभाग पोलीस फौजफाट्यासह कारवाई करण्यासाठी आला असता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतलेल्या तीव्र आंदोलनाच्या भूमिकेमुळे सिडकोच्या पथकाला नरमाईची पत्करत माघारी फिरावे लागले.उलवे नोड परिसरातील गव्हाण गावात प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी बांधलेल्या बांधकामांवर शुक्रवारी सिडकोचा अतिक्रमण विभाग पोलीस …
Read More »सीकेटी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाचे 29वे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा महाराष्ट्राची लोकपरंपरा या शीर्षकाखाली मोठ्या बुधवारी (दि. 8) उत्साहात झाला.या स्नेहसंमेलन सोहळ्याचे अध्यक्षस्थान जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकरिणी सदस्य अनिल भगत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper