पनवेल ः शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांची सुकन्या तेजश्री व प्रसाद पाटील यांच्या शुभविवाहाप्रसंगी शुभाशीर्वाद देताना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, नगरसेवक अरविंद म्हात्रे, भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे आदी मान्यवर.
Read More »Monthly Archives: April 2019
जल्लोषात स्वागत
उरण : महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ उरण तालुक्यात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत मतदारांनी महायुतीच्या नेत्यांचे असे जल्लोषात स्वागत केले.
Read More »महामानवाला अभिवादन!
कामोठे : सेक्टर 6ए मधील जुई आर्केड सोसायटीच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिवादन केले. या वेळी नगरसेवक विजय चिपळेकर, तसेच हॅप्पी सिंग, मंगेश धिवार, रवी कांबळे, बाळासाहेब पडवळ आदी उपस्थित होते.
Read More »मावळमध्ये पुरुष मतदार ठरणार लाखमोलाचे
पनवेल : प्रतिनिधी मावळ 33 लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी होणार्या निवडणुकीत 22 लाख 27 हजार 133 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारसंघात पुरुष मतदारांची संख्या महिलांपेक्षा लाखाने जास्त आहे. त्यामुळे या मतदारसंघाचा खासदार निवडण्यात पुरुषांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात सगळ्यात जास्त मतदार, तर कर्जतमध्ये …
Read More »महायुतीचे उमेदवार बारणे यांचे विंधणेत स्वागत
उरण : वार्ताहर 33 मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 शिवसेना, भारतीय जनता पक्ष, आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांचा उरण तालुका प्रचार दौरा शनिवारी (दि. 20) मोठ्या उत्साहात झाला. सकाळी जासई येथील हुतात्मा स्मारकाचे दर्शन घेऊन प्रचार दौरा सुरू झाला. उरण तालुक्यात प्रत्येक गावात खासदार तथा शिवसेना, भारतीय जनता …
Read More »तो शहिदांचा अपमान नव्हता का?
बाटला हाऊसप्रकरणी मोदींची काँग्रेसवर टीका पाटणा : वृत्तसंस्था बाटला हाऊस प्रकरणात काँग्रेसच्या नेत्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते, तो शहिदांचा अपमान नव्हता का? असा सवाल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. बिहारच्या अररिया येथे शनिवारी (दि. 20) झालेल्या सभेत ते बोलत होते. काँग्रेसवर वोट बँकेच्या राजकारणाचा आरोप करताना …
Read More »विकासकामांच्या जोरावर बारणे पुन्हा विजयी होणार -सावंत
रसायनी : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पाच वर्षांमध्ये केलेली विकासकामे मतदारांपर्यंत पोहचवून श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा विजयी करण्याचे आवाहन विभागप्रमुख अजित सावंत यांनी मतदारांना केले. श्रीरंग बारणे यांनी रसायनी येथील एचओसी या कंपनीतील कामगारांच्या वेतनासाठी 93 कोटी रुपयांची …
Read More »महायुतीच्या पाठपुराव्यामुळेच व्यापार्यांचे प्रश्न सुटले -शेवाळे
पनवेल : वार्ताहर बिमा कॉम्प्लेक्समधील व्यापार्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी खा. श्रीरंग बारणे तसेच स्थानिक आ. प्रशांत ठाकूर यांनी वेळोवेळी प्रयत्न केल्याने अनेक प्रश्न मार्गी लागले असून, उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी व्यापारी बंधूंनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या पाठीशी उभे राहावे व धनुष्यबाणाचे बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे जलतरणात सुयश
पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी पनवेल यांच्या सौजन्याने व अॅक्वा स्पोर्ट्स असोसिएशन पनवेल यांच्या सहकार्याने बटरफ्लाय, बॅकस्ट्रोक्स, फ्री स्टाईल स्विमिंगच्या स्पर्धा दिनांक 17 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर बटरफ्लाय, बॅकस्ट्रोक्स फ्री स्टाईल स्विमिंगच्या स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा विद्यार्थी हर्षल शर्मा (8वी-ई) याने सहभाग घेऊन त्याने …
Read More »‘आरटीआयएससी’मध्ये टेनिस प्रशिक्षण
उलवे नोड : रामप्रहर वृत्त येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (आरटीआयएससी)मध्ये एएसए टेनिस अकॅडमी स्थापन करण्यात येत असून, या माध्यमातून टेनिसची आवड असणार्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. येत्या रविवारी (दि. 21) स. 11 वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास आरटीआयएससीचे संस्थापक रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार …
Read More »