कोलकाता : वृत्तसंस्था आयपीएलच्या बाराव्या हंगामात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दुसर्या विजयाची नोंद केली आहे. बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्स संघाला त्यांच्यात मैदानात 10 धावांनी मात दिली. 214 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकात्याची सुरुवात चांगली झाली नाही, मात्र मधल्या फळीत नितीश राणा आणि आंद्रे रसेल यांनी फटकेबाजी करण्याचा …
Read More »Monthly Archives: April 2019
महायुतीच्या पाठीशी महिलाशक्ती
भाजप पदाधिकारी समिधा टिल्लू, मृणाल खेडकर कर्जत : बातमीदार देश आणि राज्यातील सरकारने महिलांसाठी राबविलेल्या विविध योजनांमुळे महिला अधिक सक्षम बनल्या आहेत, त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मावळा म्हणून आम्ही खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा लोकसभेत पाठवू, असा निर्धार भाजपच्या जिल्हा सरचिटणीस समिधा टिल्लू यांनी नेरळ येथे …
Read More »बॅ. अंतुले यांना दगा देणार्या तटकरेंना पाडा
नाविद अंतुलेचे भावनिक आवाहन; नागोठणेत महायुतीची प्रचार सभा नागोठणे : प्रतिनिधी ज्यांना राजकारणात पुढे आणले त्याच सुनील तटकरे यांनी माझ्या वडिलांच्या पाठीत राजकीय खंजीर खुपसण्याचे काम केले होते. त्यामुळे अशा तटकरेंना येत्या निवडणुकीत पाडा, असे सांगण्यासाठीच आज नागोठण्यात आलो असल्याचे भावनिक आवाहन स्व. बॅ. अंतुलेचे सुपुत्र नाविद अंतुले यांनी केले. …
Read More »रायगडच्या रणांगणात रंगतदार लढत
रायगड लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे हे दोन तुल्यबळ उमेदवार पुन्हा आमनेसामने आहेत. रायगडचे राजकारण कधी कुठले वळण घेईल याचा नेम नसतो. म्हणूनच येथील निवडणुका रंगतदार होत असतात. गीते वि. तटकरे थेट लढतीत यंदा अनेक छटा दिसून येतात. रायगड लोकसभा मतदारसंघ पूर्वी कुलाबा …
Read More »सत्तेच्या सिंहासनावर मोदीच बसणार
लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आता चांगलाच रंगात आलाय, सन 2019च्या लोकसभा निवडणुकीत सत्तेचे सिंहासन कोण पटकाविणार याविषयी तर्कवितर्कही सुरू झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच या सत्तेच्या सिंहासनावर पुन्हा विराजमान होण्याचा अंदाज अनेक राजनीतिकारांनी व्यक्त केलेला आहे. त्याचा हा गोषवारा… सन 2014च्या भारतीय, सन 2016 …
Read More »जगी जीवनाचे सार
सत्यनारायणाची महापूजा आणि प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील गीत एक समीकरण बनून गेले आहे. ‘ऐका सत्यनारायणाची कथा’ हे भक्तिगीत वाजले की हमखास पुढचे जीवनाचे सार सांगणारे गीत येते ते म्हणजे ‘जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणुनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर’ त्यापुढे ज्ञानी असो की अज्ञांनी गती एक …
Read More »वेड घेऊन पेडगावला जाणारे…!
लोकसभेच्या निवडणुका आता शेवटच्या टप्प्यांत आल्या आहेत. सर्वत्र प्रचाराचा धुरळा प्रचंड प्रमाणात उडतोय, त्यातच नेत्यांची एक एक भाषणे याच धुरळ्याला वेगवेगळे रंग देत आहेत. जो तो आपापल्या पद्धतीने अर्थ काढून असलेली नसलेली पाजळण्याचा प्रयत्न करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख …
Read More »‘एनआयए’च्या छाप्यात दोन महिलांना अटक
वर्धा ः प्रतिनिधी : वर्धानजीकच्या प्रबुद्धनगरात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) दिल्ली व हैदराबाद येथील अधिकार्यांनी छापा टाकून दोन महिलांना ताब्यात घेतले. जुन्या प्रकरणामध्ये या महिलांना ताब्यात घेत चौकशी केली जात असल्याचे बोलले जात असून अद्याप तपास यंत्रणेतील कुठल्याही बड्या अधिकार्याने अधिकृतपणे हा नेमका प्रकार काय याचा उलगडा केलेला नाही. पहाटे …
Read More »महामार्गावरील दरी पुलावरून कार कोसळली
पुणे ः प्रतिनिधी : सातारा ते मुंबई या नवीन महामार्गावरील जांभूळवाडीजवळील दरी पुलाजवळ पुण्याच्या दिशेने येणार्या कारचे नियंत्रण सुटल्याने ती पुलावरुन खाली कोसळली़. या अपघातात कारमधील दोघे जण एअरबॅगमुळे बचावले आहेत़ ही घटना शनिवारी सकाळी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी संजय रामटेके यांनी सांगितले की, दरी पुलात …
Read More »सरन्यायाधीशांवर लैंगिक छळाचा आरोप
प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने वागावे ः सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : सुप्रीम कोर्टातील एका कनिष्ठ महिला कर्मचार्याने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला असून या आरोपांवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी उत्तर दिले आहे. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात असून महिलेच्या मागे काही शक्तिशाली लोकांचा हात असावा, असे त्यांनी म्हटले आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper