पनवेल : माऊली हरिपाठ मंडळ गव्हाण-कोपरच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास पनवेल पंचायत समिती सदस्या तथा भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत यांनी भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले. गव्हाणच्या सरपंच हेमलता भगत या वेळी उपस्थित होते.
Read More »Monthly Archives: April 2019
उरण शहरात महायुतीचाच आवाज
उरण : वार्ताहर 33 मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 शिवसेना, भारतीय जनता पक्ष, आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा चंदू बारणे असून उरण शहरात मंगळवारपासून मतदारांच्या घरोघरी जाऊन पत्रक देऊन कार्यकर्त्यांनी प्रचार सुरु केला आहे. मंगळवारी (दि. 16) पासून स्वामी विवेकांनद चौक, सातरहाटी आदी ठिकाणी मतदारांना पत्रके देऊन प्रचार केला. …
Read More »खानावमधील शेकाप कार्यकर्ते भाजपत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदारसंघामध्ये मावळ मतदारसंघातील भाजप- शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. त्याअंतर्गत मंगळवारी ग्रामीण भागात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खानाव गावातील शेतकरी कामगार पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानाव गावातील शेतकरी कामगार पक्षातील कार्यकर्त्यांनी …
Read More »नेवळीतील रहिवासी भाजपत दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची विकासकामे पाहता अनेक पक्षांतील कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत. या अनुषंगाने पनवेल तालुक्याती नेवाळी येथील ओम रेसीडेन्सी चिमाजी नगर येथील रहिवाशांनी भाजपत जाहीर प्रवेश केला. माजी खाासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर …
Read More »पनवेल परिसरात महायुतीचा नारा
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नौपाडा येथे रॅली अलिबाग : प्रतिनिधी पनवेल मतदारसंघामध्ये शिवसेना, भाजप आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा जोर वाढला आहे. त्या अंतर्गत नौपाडा येथे बुधवारी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार रॅलीस सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. पनवेलमधील नौपाडा येथे मावळ …
Read More »मुंबईत मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जप्त
मुंबई : प्रतिनिधी ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019’च्या पार्श्वभूमीवर मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांनुसार आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात सर्वस्तरीय कार्यवाही सातत्याने व नियमितपणे करण्यात येत आहे. याच कार्यवाहीचा भाग म्हणून राज्य उत्पादन शुल्क खात्याद्वारे मुंबई उपनगर जिल्ह्यात 11 मार्च ते 15 एप्रिल 2019 या कालावधीत करण्यात आलेल्या विविध …
Read More »सोशल मीडियाने दुरावलेल्या मित्रांना एकत्र आणले
रसायनी : रामप्रहर वृत्त जनता विद्यामंदिर अजिवली शाळेतील इयत्ता दहावीमधील 1996मध्ये एसएससी शिक्षण घेतलेल्या मित्र परिवाराची भेट सोशल मीडियाच्या माध्यमातून 23 वर्षांनंतर झाली. या वेळी सर्व मित्रपरिवार एकत्र आल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण होते. 1991 मध्ये आजिवली हायस्कूलमध्ये सहावी मध्ये प्रवेश घेतला. या वेळी सर्व नवीनच होते. गरिबीची झळ सोसत असतानाच …
Read More »‘बारणेंना दिल्लीत पाठवण्यासाठी जीवाचे रान करू’
कर्जत : बातमीदार सलग 30 वर्ष राजकारणात असलेले आणि जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा खासदार करून दिल्लीत पाठविण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू, असे प्रतिपादन कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ यांनी आहे. लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. तिसर्या टप्प्यातील मतदान करण्यास अवघे …
Read More »कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याने सारसोळेकर कमालीचे हैराण
नवी मुंबई : बातमीदार गेल्या काही महिन्यांपासून सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. अनेकदा पाणी येतही नाही व त्याबाबत पालिका प्रशासनाकडून कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांना व रहिवाशांना सातत्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कमी दाबाच्या सततच्या होणार्या पाणीपुरवठ्याने सारसोळेकर व सेक्टर …
Read More »कार्तिक म्हणतो, धोनी असेपर्यंत मी तर फर्स्ट एड कीट
मुंबई : प्रतिनिधी पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणार्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात दिनेश कार्तिकचा समावेश झाल्यामुळे अनेकांना धक्का बसला. स्वतः कार्तिकलादेखील यामुळे आश्चर्य वाटले होते. संघातील निवडीबाबत प्रतिक्रिया देताना कार्तिक म्हणाला की, महेंद्रसिंह धोनी मैदानावर आहे, तोवर मी संघाबरोबर असणारे एक छोटेसे फर्स्ट एड किट (प्रथमोपचार पेटी) असेन. माझी विश्वचषकासाठी …
Read More »