नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीच्या फिरोजशहा मैदानावर दिल्ली विरुद्ध कोलकाता सामन्यात सुपरओव्हरमध्ये दिल्लीने बाजी मारली. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला हा सामना फिक्स होता का, अशी शंका सध्या सोशल मीडियावर नेटीझन्सकडून व्यक्त केली जात आहे. दल्लीच्या गोलंदाजीदरम्यान यष्टीरक्षक ऋषभ पंतने व्यक्त केलेला अंदाज तंतोतंत खरा ठरल्यामुळे आयपीएलवर फिक्सिंगचे सावट असल्याची चर्चाही नेटीझन्समध्ये …
Read More »Monthly Archives: April 2019
स्वमग्नता दिनाच्या निमित्ताने…
ऑटिझमग्रस्त असलेल्या व्यक्तीचे आयुष्य सुंदर आणि सुसह्य बनवण्यासाठी डॉक्टर, पालक व समुपदेशक अशा सगळ्यांनी या आजाराचा स्वीकार करून त्या मुलाला समाजामध्ये ताठ मानेने जगण्यासाठी 2 एप्रिल रोजी जागतिक स्वमग्नता दिन पाळला जातो. आपल्या समाजामध्ये आजही स्वमग्न मुलांना सन्मानाने वागविले जात नाही याउलट त्याची टिंगलटवाळी करण्यावर जास्त भर दिला जातो. ऑटिझम …
Read More »आखाडा रंगू लागलाय
राजकारण असो वा कुस्तीचा आखाडा तो रंगला तरच बघायला मजा येते. रायगड आणि मावळ या लोकसभा मतदारसंघात देखील या वेळी चुरशीच्या निवडणुका होणार असल्याने या दोन्ही मतदारसंघांकडे रायगडवासीयांचे लक्ष लागून राहिलेले आहे. कोण जिंकणार, कोण हरणार यावर जिल्ह्याचे पुढील राजकारण निश्चित होणार आहे, हे नक्की. रायगड जिल्ह्यातील राजकीय आखाडा आता …
Read More »उच्च शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांचा ऑस्ट्रेलियाकडे कल
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था उच्च शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांचा कल आता ऑस्ट्रेलियाकडे वाढत चालला आहे. ऑस्ट्रेलियन विद्यापीठात प्रवेश घेणार्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत गतवर्षाच्या तुलनेत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2018मध्ये जवळपास एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांमध्ये अर्ज केला आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने जारी केलेल्या परदेशी विद्यार्थ्यांच्या यादीतून ही आकडेवारी समोर …
Read More »नर्सिंगचा ‘जीएनएम’ अभ्यासक्रम होणार बंद
अकोला ः प्रतिनिधी जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी म्हणजेच ‘जीएनएम’ हा अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय इंडियन नर्सिंग काउन्सिल आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागातर्फे घेण्यात आला आहे. त्यासंदर्भात नोटीफिकेशन जारी करण्यात आले असून, 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम बंद होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी …
Read More »दाऊदला झटका; हसीना पारकरच्या घराचा लिलाव
मुंबई ः प्रतिनिधी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकरच्या नागपाडा येथील घराचा लिलाव काल करण्यात आला. केंद्रीय यंत्रणा तस्करी व परदेशी चलन हेराफेरी प्रतिबंधक कायदा (सफेमा) यांनी नागपाड्यातील गॉर्डन हॉल अपार्टमेंट येथील घरावर टाच आणून काल लिलावात गार्डन हॉलमधील फ्लॅट 1 कोटी 80 लाखांना विकण्यात आला आहे. 2014मध्ये …
Read More »म्युझियममध्ये चोरी करणारे तिघे गजाआड
लोणावळा ः प्रतिनिधी लोणावळा येथील सुनील वॅक्स म्युझियममध्ये गल्ल्यामधील दोन लाख रुपये, दोन संगणकाचे मॉनिटर व एक एलइडी टीव्ही असा दोन लाख 45 हजारांचा मुद्देमाल चोरून राजस्थान येथे पोबारा केलेल्या तीन जणांना लोणावळा पोलिसांनी अटक केली आहे. वॅक्स म्युझियमचे व्यवस्थापक अनिलकुमार तामराशन यांनी या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार …
Read More »रेडलाइट एरियात कोम्बिंग ऑपरेशन; 18 मुलींची सुटका
पुणे ः प्रतिनिधी बुधवार पेठेतील रेड लाइट एरियात काही घरांत मुलींच्या इच्छेविरुद्ध डांबून ठेवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून परिमंडळ एकमधील अधिकारी व कर्मचार्यांनी कोम्बिंग ऑपरेशन करून 18 मुलींची सुटका केली़. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी 9 घरमालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. जहाना मोहंमद, रजा शेख, रुपा …
Read More »काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता विखे-पाटलांची पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी
मुंबई ः प्रतिनिधी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर काँग्रेसच्या प्रचारापासून लांब राहिलेले काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. माझी भूमिका मी पक्षाकडे पत्राद्वारे स्पष्ट केली आहे. निर्णय पक्षश्रेष्ठींना घ्यायचा आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचे जे वास्तव आहे ते पक्षश्रेष्ठींकडे मांडले आहे. कार्यकर्ते काँगेसवर नाराज आहेत. …
Read More »