Breaking News

Monthly Archives: June 2019

‘अडचणीतून मार्ग काढल्यास एसटीचा मार्ग सुकर’

कर्जतचे नायब तहसीलदार संजय भालेराव यांचा विश्वास कर्जत : प्रतिनिधी एसटीला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. खाजगी वाहनांचा प्रश्नसुद्धा मोठा अडचणींचा आहे. त्यातून मार्ग काढण्याचे आव्हान सर्वांनी मिळून पेलल्यास एसटीचा मार्ग निश्चितच सुकर होईल व महामंडळास गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास कर्जतचे नायब तहसीलदार संजय भालेराव यांनी शनिवारी (दि. 1) …

Read More »

अनधिकृत व्यावसायिक गाळे जमीनदोस्त

पनवेल : महानगरपालिकेसमोरील देवाळे तलावाच्या परिसरातील अनधिकृत व्यावसायिक गाळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केले. (छाया : लक्ष्मण ठाकूर)

Read More »

श्रीरंग बारणे यांचा सत्कार

उरण : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार म्हणून दुसर्‍यांदा प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले श्रीरंग बारणे यांचा सत्कार समारंभ जेएनपीटी वसाहत येथील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी खासदार श्रीरंग बारणे यांचा सत्कार करताना लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार मनोहर भोईर, जेएनपीटीचे माजी विश्वस्त महेश बालदी, कामगार नेते दिनेश पाटील, …

Read More »

महानगरपालिका युवा मोर्चाच्या सरचिटणीसपदी युवा नेते विनोद घरत यांची नियुक्ती

पनवेल : महानगरपालिका युवा मोर्चाच्या सरचिटणीसपदी युवा नेते विनोद घरत यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, दिनेश खानावकर, ब्रिजेश पटेल, निर्दोष केणी, संतोष पाटील आदी.

Read More »

व्यापारी संकुलात सीसीटीव्ही बसवावेत- तेजस कांडपिळे

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेच्या मालकीच्या शिवाजी पुतळ्याशेजारी असलेल्या विलासराव देशमुख व्यापारी संकुलात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी प्रभाग समिती ड चे सभापती तेजस कांडपिळे यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की या संकुलात शहरातील टपाल कार्यालयही नुकतेच स्थलांतरित झालेे आहे. …

Read More »

हिंदुस्थानला ‘अच्छे दिन’ आणण्याची जबाबदारी आता महाराष्ट्राच्या या ‘अष्टप्रधान’ मंत्र्यांची!

सतराव्या लोकसभेसाठी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेला तब्बल 75 दिवसांचा ‘राष्ट्रीय महोत्सव’ यथासांग पद्धतीने यशस्वीरीत्या पार पडला. ‘खोटं बोल पण रेटून बोल’ या पद्धतीने प्रचार करणारे जबरदस्त तोंडघशी पडले आणि देशाला महासत्ता बनविण्यासाठी कंबर कसून कामाला लागलेले भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम ही …

Read More »