Breaking News

Monthly Archives: June 2019

म्हाडाची सोडत जाहीर ; राशी कांबळे पहिल्या भाग्यवान विजेत्या

मुंबई ः प्रतिनिधी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 217 सदनिकांच्या संगणकीय लॉटरीला रविवारी (दि. 2) सकाळी सव्वादहाच्या सुमारास सुरुवात झाली. या वेळी सहकारनगर चेंबूर येथील अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांची पहिली लॉटरी काढण्यात आली. यामध्ये राशी कांबळे या पहिल्या भाग्यवान विजेत्या ठरल्या आहेत. या सोडतीचे थेट प्रक्षेपण म्हाडाच्या वेबसाइटवरून केले जात आहे. या …

Read More »

वशेणी येथे तंबाखू मुक्तीचा जागर

उरण : बातमीदार : 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन. या दिवशी संपूर्ण जगात तंबाखू विरोधात जनजागृती करण्यात येते. यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून उरण तालुक्यातील वशेणी गावात ‘जागर तंबाखू मुक्तीचा’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. या कार्यक्रमाचे सूत्रधार मच्छिंद्र म्हात्रे यांनी उपस्थित नागरिकांना …

Read More »

पनवेल आरटीओचे सिंघम ज्ञानदेव देवखिळे निवृत्त

पनवेल : प्रतिनिधी : पनवेल आरटीओ कार्यालयात असलेले ज्ञानदेव देवखिळे 31 मे रोजी निवृत्त झाले. त्यांना कार्यालयातर्फे निरोप देताना त्यांच्या सहकार्‍यांनी  खेड्यात कोणतीही शिक्षणाची सोय नसताना सैन्यात जाऊन आपली शिक्षणाची आवड पूर्ण करणार्‍या ज्ञानदेव देवखिळे यांची सिंघम म्हणून ओळख असल्याचे सांगून त्यांचे नेहमीच अडचणीच्या वेळी आपल्याला मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले. ज्ञानदेव …

Read More »

बंदिवानांनी ठेवला सर्वांसमोर आदर्श

बक्षिसाची रक्कम दिली पुलवामातील शहिदांच्या कुटुंबीयांना तळोजा : प्रतिनिधी : राष्ट्रभक्तीपर निबंध स्पर्धेत विजेते ठरल्यानंतर तळोजा मध्यवर्ती कारागृह येथील बंदिवानांनी आपल्या पारितोषिकांची रक्कम पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांसाठी दिली. यामुळे त्यांनी एक आदर्श इतर बंदिवानांसमोर निर्माण केला आहे. त्यांच्या पारितोषिकाची रक्कम रायगड जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून त्यांच्यामार्फत पुढे ती या कुटुंबीयांपर्यंत …

Read More »

माथेरानच्या जंगलाचे वनसंरक्षण आणि संवर्धन

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण असून ब्रिटिश काळापासून 100% प्रदूषण मुक्त आहे.त्यामुळे  येथील निसर्गरम्य वातावरण आणि प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी दरवर्षी सुमारे 8 ते 10 लक्ष पर्यटक माथेरानमध्ये येत असतात. माथेरान येथे पर्यटन हाच एकमेव मुख्य व्यवसाय आहे. येथील सर्व विकासकामे ही वाहनांना बंदी असल्यामुळे मानवी श्रमशक्तीद्वारे केली जातात, त्यातही अनंत …

Read More »

शिक्षण ‘खुले’ होणार

किमान पाचव्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण हे मातृभाषेतून दिले जावे व स्थानिक भाषा, हिंदी भाषा व इंग्रजी अशा तीन भाषांची ओळख विद्यार्थ्यांना उत्तम रीतीने व्हावी असे या धोरणात सुचवले आहे. दोन ते आठ या संवेदनशील वयात मुलांना स्थानिक भाषा वा मातृभाषेची ओळख व्हावी हा दृष्टिकोन त्यामागे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानाला चळवळीचे स्वरूप दिले -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः प्रतिनिधी : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचे महत्त्व ओळखून त्याला प्रथम प्राधान्य देत स्वच्छ भारत अभियानाला चळवळीचे स्वरूप दिले, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, भारतीय जनता पार्टी पनवेल आणि …

Read More »

उद्योजक कान्हाशेठ ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

पनवेल : उद्योजक कान्हाशेठ ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त अल्केश बैकर, रामप्रहरचे ज्येष्ठ व्यवस्थापक हरिभाऊ देशमुख, उपव्यवस्थापक दादाराम मिसाळ, ऋषिकेश म्हात्रे, नितीन देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त महास्वच्छता अभियान

पनवेल : लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या महास्वच्छता अभियानात सहभागी झालेले लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत, पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉ. कविता चौतमोल, मनपा सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक आणि पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते.

Read More »

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. म. सु. पाटील यांचे निधन

मुंबई ः प्रतिनिधी ज्येष्ठ समीक्षक डॉ. म. सु. पाटील यांचे मुंबईत शुक्रवारी (दि. 31) रात्री निधन झाले. शनिवारी सकाळी 11 वाजता मुलुंड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कवयित्री नीरजा यांचे ते वडील होत. डॉ. म. सु. पाटील यांचा जन्म 1931मध्ये रायगड जिल्ह्यातील एका …

Read More »