Breaking News

Monthly Archives: June 2019

विदर्भात तुरळक सरी; कोकणात हलक्या पावसाची शक्यता

मुंबई : प्रतिनिधी गेल्या 24 तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली असली, तरी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा उष्णतेच्या लाटेने होरपळून निघत आहे. मराठवाडा, कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकण प्रांतही तापला असून येथे अनेक दिवसांपासून उष्णता जाणवत आहे. अद्याप केरळात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी …

Read More »

पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना मिळणार 11 लाख 35 हजार पाठ्यपुस्तके मोफत

अलिबाग : प्रतिनिधी समग्र शिक्षा अंतर्गत इयत्ता पहिली ते  इयत्ता आठवीमध्ये शिकणार्‍या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना 11 लाख 35 हजार 119 मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळणार असून 17 जून या शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी  विद्यार्थ्यांना पुस्तके मिळतील, अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शैलजा दराडे यांनी दिली आहे. कोणत्याही बालकाचे शिक्षण हे …

Read More »

दुष्काळ हटवण्यासाठी राज्याचा खजिना रिता करू : मुख्यमंत्री

बीड  : प्रतिनिधी गोपीनाथ मुंडे यांचे मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न साकारण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. कृष्णा खोर्‍याचे हक्काचे पाणी मराठवाड्यात मिळणे आणि वाटर ग्रीडची अंमलबजावणी ही कामे प्राधान्याने करू. तसेच राज्यातील दुष्काळाची काळजी करू नका त्यासाठी शासनाचा खजिना रिता करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील गोपीनाथ गड येथे …

Read More »

माजी विद्यार्थी सीकेटी कॉलेजचे नाव उज्ज्वल करतील

पनवेल : प्रतिनिधी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयाला ए प्लस दर्जा असल्यामुळे हे सर्व माजी विद्यार्थी कॉलेजचे ए प्लस ग्रेड आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी जिथे जातील तिथे कॉलेजचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. महाविद्यालयाची प्रगती समाधानकारक असून विद्यार्थ्यांनी …

Read More »

आदिवासी वसतिगृह आणि झोपडपट्टीत वाढदिवस साजरा

पनवेल : प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. खांदा वसाहतीतील नगरसेविका सीता सदानंद पाटील यांनी आदिवासी विद्यार्थिनींचे वसतिगृह आणि बाजूच्या झोपडपट्टीत जाऊन आपले मार्गदर्शक आणि नेते यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. या वेळी या दोन्ही ठिकाणी उत्साहाला उधाण आले होते. …

Read More »

उलवे : रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे ‘आय थिंक क्रिकेट अकादमी’च्या वतीने माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने पनवेल तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Read More »

उरण : माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवस विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सामाजिक कार्यकर्ते तेजस पाटील यांच्यातर्फे रांजनपाडा येथील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

Read More »

पनवेल ः भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दुष्यंत गौतमजी यांची सोमवारी (दि. 3) सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोली येथे सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी राष्ट्रीय संघटक आनंद शिंदे, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष नगरसेवक प्रकाश बिनेदार, जिल्हा उपाध्यक्ष अरुण सोळंकी, जिल्हा चिटणीस श्याम साळवी आदी उपस्थित होते.

Read More »

चला पावसाचे पाणी वाचवू

धो-धो पाऊस पडूनही दरवर्षी पाणीटंचाईशी सामना करणार्‍या कर्जतवासीयांच्या चिंतेत आणखीन भर पडली आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही योजनाच पाण्यात गेली असून जागोजागी मारलेल्या बोअरवेलमुळे भूजलाचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत भूजल पातळी चांगलीच घटली आहे. परिणामी जानेवारीतच विहिरींनी तळ गाठला असून नद्याही …

Read More »

समाजमाध्यमांवर लक्ष

अर्जदाराचे वर्तन कुठल्याही तर्‍हेने संशयास्पद आढळल्यास त्याला व्हिसा नाकारला जाणार आहे. अमेरिकेला तात्पुरती भेट देणारे व पर्यटक यांनाही यातून वगळण्यात आलेले नाही. यावरून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अमेरिकेकडून घेतली जाणारी खबरदारी स्पष्ट होते. या धोरणानुसार प्रत्येक अर्जदाराचा समाजमाध्यमांवरील इतिहास तपासला जाणार आहे. अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करताना आता सर्वच परदेशी नागरिकांना आपली समाजमाध्यमांवरील …

Read More »