Breaking News

Monthly Archives: June 2019

केदारने पावसाला केली महाराष्ट्रात जाण्याची विनवणी

नॉटिंगहॅम : वृत्तसंस्था एकीकडे इंग्लंडमधील विश्वचषकावर पावसाचं सावट आहे, तर इकडे महाराष्ट्राला दुष्काळाचे चटके बसत आहेत… आपल्यासमोर असलेल्या दोन समस्यांची सांगड घालत महाराष्ट्राची शान असलेला भारतीय संघातील क्रिकेटपटू केदार जाधवने पावसाला एक उपाय सुचवला आहे. जिथे गरज आहे, तिथे बरसण्याची विनवणी केदारने पावसाला केली आहे. ‘जा रे जा रे पावसा, …

Read More »

डॉ. आंबेडकर पुतळा ते कपालेश्वर मंदिर रस्ता झाला मोकळा

अनधिकृत फेरीवाले, भाजीविक्रेत्यांवर कारवाई कर्जत : प्रतिनिधी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते  श्री कपालेश्वर मंदिर या रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कर्जत नगर परिषदेने कारवाई  केली आहे. त्यामुळे या रस्त्याने आता मोकळा श्वास घेतला आहे. कर्जतमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते  श्री कपालेश्वर मंदिर हा रस्ता नगर परिषदेने नो हॉकर्स …

Read More »

सुसज्ज रमाधाम लवकरच सेवेत रुजू

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वास; आजी-आजोबांची घेतली भेट खालापूर ः प्रतिनिधी खोपोलीच्या रमाधाम वृद्धाश्रमाचे रुपटे बदलण्याचे काम प्रगतिपथावर आहे. सुसज्ज रमाधाम लवकरच आजी-आजोबांच्या सेवेत रुजू होईल, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला. बुधवारी (दि. 12) उशिरा उद्धव ठाकरे खोपोलीच्या रमाधाममध्ये दाखल होत नव्याने उभारण्यात येणार्‍या तीन …

Read More »

विराट कोहलीला खुणावतोय सचिनचा विक्रम

ट्रेंट ब्रिज : वृत्तसंस्था वर्ल्डकपमध्ये सध्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी आहे. कोहलीची प्रत्येक खेळी ही कोणता ना कोणता तरी विक्रम मोडणारी ठरते, त्यात त्याच्या विक्रमाची तुलना तेंडुलकरशी केली जाते. त्यामुळे किवींविरुद्ध 57 धावा केल्यास कोहली तेंडुलकरच्या आणखी एका विक्रमाला गवसणी घालणार आहे. …

Read More »

पनवेलचे तलाठी कार्यालय लाईन आळीतील नवीन वास्तूत

पनवेल : प्रतिनिधी पनवेलचे तलाठी कार्यालय नवीन वास्तूत बुधवारपासून सुरू झाले आहे. त्यामुळे आता नागरिकांनी क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहासमोरील महसूल विभागाच्या जागेत न जाता जुन्या ठिकाणी बांधलेल्या नवीन वास्तूत यावे, अशी माहिती मंडल अधिकारी संदीप रोडे यांनी दिली आहे. पनवेल तलाठी कार्यालयामार्फत नागरिकांना 7/12 नक्कल, गाव नमुना 6-8च्या नक्कल, …

Read More »

भाजप उरण शहर युवक अध्यक्ष नीलेश पाटील यांचा वाढदिवस

उरण : भाजप उरण शहर युवक अध्यक्ष नीलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी उरणचे उपनगराध्यक्ष जयविन कोळी, शहर भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, मनोहर सहतीया, नवीन राजपाल, माजी नगरसेवक राजेश कोळी, उद्योजक प्रकाश ठाकूर, उद्योजक चंद्रहास …

Read More »

अॅड. चेतन जाधव आणि अॅड. धनराज केणी यांचे नूतन कार्यालय पनवेलमध्ये सुरू

पनवेल : अ‍ॅड. चेतन जाधव आणि अ‍ॅड. धनराज केणी यांचे नूतन कार्यालय पनवेलमध्ये सुरू झाले. या कार्यालयाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी (दि. 12) भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर वाढदिवस सप्ताहानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

उरण : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस सप्ताह जिल्ह्यात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहेत. यानिमित्त उरण कोप्रोली येथील आदिवासी वाडीवरील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कोप्रोली शाळेत प्रशांत पाटील यांचे वडील डॅडींच्या हातून मुलांना शालेय बॅग, वह्या आणि छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या …

Read More »

पनवेल महापालिकेची स्वतंत्र पोलिओ लसीकरण मोहीम

पनवेल : बातमीदार केंद्र सरकारच्या पोलिओ मोहिमेंतर्गत पनवेल महापालिका 16 जून रोजी पोलिओ लसीकरण मोहीम राबविणार आहे. पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर ही मोहीम पहिल्यांदाच राबविण्यात येणार आहे. पुरेसे मनुष्यबळ नसतानाही महापालिका क्षेत्रातील प्रत्येक बालकाला लसीकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. पनवेल तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, सिडकोच्या आरोग्य विभागांतर्गत महापालिकेच्या स्थापनेपूर्वी पोलिओ …

Read More »

दमदार पावसाने रोह्यात कामांची लगबग

रोहे ः प्रतिनिधी  शहरासह ग्रामीण भागात पावसाने चांगली सुरूवात केली असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पहिल्या पावसाचा  आनंद लुटत असतानाच सर्वांचीच पावसाळ्यापुर्वीची कामे उरकण्याची लगबग सुरु झाली आहे. रोह्यासह तालुक्यातील मेढा, यशवंतखार, सानेगाव, घोसाळे, चणेरा आदी भागांत पावसाने दमदार सुरुवात केली. हवेतील गारव्याबरोबरच गेली दोन दिवस रोहा तालुक्यात ढगाळ …

Read More »