Breaking News

Monthly Archives: August 2019

कर्जतमध्ये भाजपच्या आढावा बैठका सुरू

कर्जत ः रामप्रहर वृत्त आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भारतीय जनता पार्टीचे शक्तिकेंद्र प्रमुख व बूथप्रमुख आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी कर्जत मंडळातील कळंब, पिंपळोली, दहिवली, खांडपे, वेणगाव या ठिकाणी आढावा बैठकांचे आयोजन कर्जत विधानसभेचे अध्यक्ष देवेंद्र साटम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. रविवारी सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत …

Read More »

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खोपोली, खालापूरकर सरसावले

खोपोली ः प्रतिनिधी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे महापूर आला. तेथील रहिवाशांचे पाण्यात सर्वस्व वाहून गेले. शासनाने या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील शिळफाटा, बाजारपेठ अशा विविध भागातून मदत फेरी काढण्यात आली. खोपोलीतील सर्वसामान्य नागरिक, दुकानदार ते मोठे व्यापारी यांनी भरभरून विविध वस्तूरूपात साहाय्य केले. लायन्स क्लब, रोटरी …

Read More »

रेल्वे प्रशासनाकडून माथेरानमध्ये पाहणी

कर्जत : बातमीदार रेल्वे प्रशासनाच्या अधिकारीवर्गाने अमन लॉज ते माथेरान रेल्वेमार्गाची पाहणी करीत माथेरान स्थानक गाठले. या वेळी त्यांनी नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाचे काम येणार्‍या दोन-चार महिन्यांत युद्धपातळीवर पूर्ण करून लवकरच मिनीट्रेनची सेवा सुरळीत केली जाईल, असे स्पष्ट संकेत दिले. त्याचप्रमाणे शटल सेवा सुरू करण्याकरिता कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याचा आढावा घेतला. …

Read More »

शासन आपल्या पाठीशी

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची ग्वाही; शिहू विभागातील पूरग्रस्तांची घेतली भेट पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील पूरग्रस्तांची रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी (दि. 11) भेट घेतली. शासन आपल्या पाठीशी असून, सर्वतोपरी मदत केली जाईल, असा दिलासा त्यांनी पूरग्रस्तांना या वेळी दिला. मुसळधार पावसाने पेण तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक गावांमध्ये …

Read More »

रापानुई

ऑगस्ट महिना उजाडला तोच मुळी जोरदार पाऊस घेऊन. राज्यात मुसळधार पावसामुळे कोकणासह सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात पुराने थैमान घातले. मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. उभी पिके बुडाली. ’जारे जारे पावसा, तुला देतो पैसा,’ असे म्हणण्याची वेळ आली. प्रशांत महासागरात असलेले रापानुई हे एकाच वेळी माणसांच्या सफलतेचे आणि विफलतेचे विशाल …

Read More »

विविध विभागांकडून पूरग्रस्तांना मदत

पूरग्रस्तांना कोकण विभागाकडून मदत रवाना नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी कोंकण विभागाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या मदत कक्षातून आज दोन ट्रक जीवनावश्यक वस्तू घेऊन पाठविण्यात आले. कोंकण विभागीय महसूल आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी कक्षाची पाहणी करून सामान रवाना केले. पूरग्रस्तांसाठी तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी …

Read More »

ग्रंथालयशास्त्राचे पितामह

ग्रंथालयशास्त्राचे पितामह डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा 9 ऑगस्ट 1892 हा जन्मदिवस. ग्रंथालयांच्या विकासात डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांचा फार मोठा वाटा आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ. रंगनाथन यांची रूजवला. नंतर तो जोपासण्यासाठीही आपले संपूर्ण आयुष्य झिजवले. डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिवस  ’ग्रंथपाल …

Read More »

वादळी वारा, पावसामुळे माथ्यावरील रान संकटात

माथ्यावरील रान म्हणजे माथेरान, अशी बिरुदावली असलेल्या या शहराला पावसाने आणि वादळी वार्‍याने झोडपल्यामुळे वादळी वार्‍यामुळे येथे झाडे पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. माथेरानला अतिवृष्टीमुळे जास्त प्रमाणात जमिनीची धूप झाल्याने माथेरानमध्ये अनेक ठिकाणी मुळासकट मोठमोठे वृक्ष उन्मळून पडत आहेत. माथेरानमध्ये ठिकठिकाणी मोठमोठी झाडे मुळासकट उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या …

Read More »

अति सर्वत्र वर्जते

भविष्यातील या धोक्याचा वेध घेणे, वर्तमानातून धडा घेणे आणि शहरांचे व तेथे राहणार्‍या लोकसंख्येचे सुयोग्य नियोजन करणे, निसर्गावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न न करणे, जेथे नैसर्गिक प्रवाह आहेत तेथे विनाकारण ढवळाढवळ करणे कटाक्षाने टाळणे, अशा काही मोजक्याच बाबी सध्या तरी प्रशासनाच्या आणि सगळ्यांच्याच हातात आहेत. त्या जरी पाळल्या तरी बरेच सुसह्य …

Read More »

देशातील दुसरा टेली मेडिसिन दवाखाना नेरळच्या सगुणा बागेत

कर्जत ः बातमीदार उद्योजक डॉ. संकेत बर्‍हाळे यांनी पुणे येथे फिग एमडी ही संस्था स्थापन केली असून त्या संस्थेच्या वतीने टेली मेडिसिन दवाखान्याची संकल्पना राबविली जात आहे. अशी संकल्पना राबविणारी फिग एमडी ही देशातील पहिलीच संस्था असून देशातील दुसरा टेली मेडिसिन दवाखाना नेरळजवळील सगुणा बाग या कृषी पर्यटन केंद्रात सुरू …

Read More »