पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल, उरण आणि कर्जत विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या शक्तिकेंद्र प्रमुखांचा मेळावा मंगळवारी (दि. 6) भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेलमध्ये झाला. या मेळाव्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा संपर्कप्रमुख आमदार प्रवीण दरेकर, माजी आमदार …
Read More »Monthly Archives: August 2019
राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा व द्रोणागिरी वर्षा मॅरेथॉन
उरण : रामप्रहर वृत्त द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने उरणमध्ये राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा आणि रायगड जिल्हास्तरीय 19वी द्रोणागिरी वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत 3500हून अधिक स्पर्धकांनी नाव नोंदणी केली आहे. फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वा. उरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात, तर द्रोणागिरी वर्षा मॅरेथॉनचे …
Read More »महामार्गाच्या रुंदीकरणाची संजय भोपी यांची मागणी
खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त नव्याने बांधण्यात आलेल्या सायन-पनवेल महामार्गावरील खांदा कॉलनी उड्डाणपूल हा मृत्यूचा सापळा बनत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात झाले. त्यामध्ये वेगवेगळ्या अपघातात आतापर्यंत चार नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काही नागरिकांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. या अपघातांची दखल घेत …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वढाव येथे सिलिंडर व शेगड्यांचे वाटप
पेण ़: प्रतिनिधी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात वढाव सरपंच पूजा अशोक पाटील आणि भाजप जिल्हा चिटणीस वंदना म्हात्रे यांच्यातर्फे सुभद्रा सुरेश म्हात्रे, महानंदा वामन म्हात्रे, मीरा महादेव म्हात्रे, अश्विनी डोंगरे, सुमन म्हात्रे, पद्माबाई म्हात्रे व शालिनी म्हात्रे यांना गॅस सिलिंडर व शेगड्यांचे …
Read More »केंद्र सरकारच्या निर्णयाचे पेण, खोपोलीत स्वागत
पेण : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडी सरकारने सोमवारी काश्मीरमधील 370 कलम हटवून ऐतिहासिक पाऊल उचलले. या निर्णयाचे पेणमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. पेण नगर परिषदेच्या कोतवाल चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा जयजयकार करण्यात आला. नगराध्यक्षा प्रितम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, नगरसेवक राजा …
Read More »कुशल समन्वयाने दिलासा
गेली काही वर्षे दुष्काळाचा सामना करणार्या महाराष्ट्रातील मोठ्या प्रदेशाला यंदा ओला दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. मुंबई नजीकचा कल्याण, बदलापूर परिसर असो, पालघर, वसई किंवा पनवेलच्या नजीकचा परिसर नद्यांमधील पाण्याची पातळी अतिवृष्टीमुळे अकस्मात वाढल्याने नद्यांलगतच्या गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. गेला आठवडाअखेर आणि त्याआधीच्या आठवड्यातले काही दिवसही राज्यात …
Read More »पोलादपुरात वृक्ष कोसळून वाहने, दुकानांचे नुकसान
पोलादपूर : प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे मंगळवारी (दि. 6) पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास पोलादपूर पंचायत समिती कार्यालयासमोरील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाकाय वृक्ष कोसळून एक झायलो गाडी, तीन मोटारसायकली आणि दोन दुकानांची हानी झाली. वृक्ष कोसळल्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही तास ठप्प झाली होती. या घटनेत महावितरणच्या विद्युत रोहित्राचीही हानी झाल्याने काही काळ …
Read More »रिक्षा थांब्याचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टी पुरस्कृत वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या वतीने स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक-मालक संघटनेचा थांबा सुरू झाला आहे. या थांब्याचे उद्घाटन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते सोमवारी (दि. 5) करण्यात आले. या रिक्षा थांब्यामुळे पनवेल फाटा …
Read More »काश्मीरमधून 370 कलम हद्दपार ; राज्यसभेनंतर लोकसभेतही ऐतिहासिक विधेयक मंजूर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यसभेपाठोपाठ मंगळवारी (दि. 6) लोकसभेतही कलम 370 रद्द करण्याचे ऐतिहासिक विधेयक 351 विरुद्ध 72 मतांनी मंजूर करण्यात आले. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचे विधेयकही 366 विरुद्ध 66 मतांनी मंजूर झाले. आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. ही दोन्ही विधेयके मंजूर झाल्याने जम्मू-काश्मीर आणि लडाख ही दोन्ही …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
पनवेल : सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस सोमवारी (दि. 5) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी विविध उपक्रमांचे मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी आयोजन करण्यात आले. कामोठे येथे हेल्थ कार्डचे वाटप कामोठे : रामप्रहर वृत्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस पनवेल परिसरामध्ये …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper