पनवेल ः रामप्रहर वृत्त सकाळ वृत्तपत्र समूह आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून ‘नाते तुमचे आमचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांसाठी खेळ पैठणीचा, दिल खुलास गप्पा गोष्टी आणि अनेक कलाकारांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (दि. 10) करण्यात आले होते. याचे उद्घाटन पनवेल महापलिकेच्या …
Read More »Monthly Archives: August 2019
कळंबोलीत इमारतीचा भाग कोसळला
कळंबोली ः कळंबोली सेक्टर 3 ई येथील मोकळ्या जीर्ण झालेल्या इमारतीचा काही भाग अचानकपणे कोसळल्याने परिसरातील रहिवाशांंमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु या मोडकळीस आलेल्या इमारतीमुळे बाजूच्या सोसायटी आणि सिडकोच्या घरांना धोका निर्माण झालेला आहे. वारंवार तक्रार करूनही सिडको प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना …
Read More »‘आर्या प्रहार’च्या वर्धापनदिनी वनौषधींचा जागर
पनवेल ः रामप्रहर वृत्त दुर्मिळ वनौषधी बियांचे वाटप, वृक्ष लागवड, वृक्षवाटप, वनौषधी परिचय शिबिर आदी भरगच्च कार्यक्रमानी साप्ताहिक आर्या प्रहरचा सहावा वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी आर्या वनौषधी संस्थेचे सुबोध म्हात्रे, जनार्दन मोकल, पत्रकार ऋषीकेश थळे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी काडे चिराईत, सर्पगंधा, विजयासार, अर्जुन, …
Read More »विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त आगरी शिक्षण संस्था खांदा कॉलनी येथे शुक्रवारी (दि. 9) नॅचरल हेल्थ अॅण्ड एज्युकेशन फाउंडेशन आणि स्टेपऑन ऑरगॅनिक सॅनिटरी नॅपकिन यांच्या संयुक्त विद्यमाने मासिक पाळी, महिलांचे आरोग्य आणि जैविक सॅनिटरी नॅपकिन काळाची गरज या विषयावर आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी कार्यक्रम आयोजित केले होते. हा कार्यक्रम बेटी बचाव …
Read More »लायन्स क्लब व वुई क्लब उरणतर्फे आरोग्य तपासणी शिबिर
उरण ः वार्ताहर वैश्वी कातकारीवाडी येथे लायन्स क्लब व व्ही क्लब उरण तर्फे उरण तालुक्यातील वैश्वी कातकारीवाडी येथे गुरुवारी (दि. 8) आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. कातकर वाडीतील 70 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामधे नेत्र तपासणी, शरीरातील रक्ताचे प्रमाण, रक्तातील साखारेचे प्रमाण तपासणी, गरोदर महिलांची तपासणी नेत्र तपासणी जनरल तपासणी, …
Read More »उलवा विद्यालयात गरीब-गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत
पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल उलवा विद्यालयात नुकताच माजी विद्यार्थ्यांतर्फे शैक्षणिक मदत देण्याचा कार्यक्रम झाला. विद्यालयाचा माजी विद्यार्थी किरण मढवी याच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्या विद्यालयात आपण शिकलो आणि चांगले संस्कार मिळाले त्या विद्यालयातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी सहकार्य करण्याच्या हेतूने …
Read More »गव्हाण छ. शिवाजी विद्यालयात राख्यांचे प्रदर्शन
पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये स्काऊट गाईड उपक्रमांतर्गत इ. 6वी व 7वीच्या स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्यांचे विक्री व प्रदर्शन ’खरी कमाई’ या उपक्रमांतर्गत विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. स्थानिक शाळा समितीचे चेअरमन …
Read More »जेएनपीटीचे विविध उपक्रम कौतुकास्पद
केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री मनसुख मांडविया यांचे गौरवोद्गार उरण ः वार्ताहर देशातील प्रथम क्रमांकाचे बंदर असलेले आणि जागतिक स्तरावर पहिल्या 30 बंदरांमध्ये स्थान मिळवणारे जेएनपीटी भारतीय समुद्री क्षेत्रासाठी नेहमीच एक महत्वाची संपत्ती ठरलेली आहे. जेएनपीटी येथे मुख्य निर्णय घेणारे अधिकारी आणि बंदर वापरकर्त्यांना भेटून मला आनंद झाला, असे सांगून समुद्री उद्योगास …
Read More »लाचारी
मागील आठवड्यात एक खूप सुंदर लेख वाचनात आला. देशाची भावी पिढी सुसंकृत व जगाला हेवा वाटेल अशा निःस्वार्थी व वास्तविकता दर्शवणार्या या शब्दांत आगामी हिंदुस्थानचे सोनेरीपण दिसून येत आहे. नवा हिंदुस्थान अशा देशाभिमानी तरुणांच्या हातात गेल्यास देशाला पुन्हा गतवैभव मिळेल यात शंका नाही. जहा डाल, डाल पर सोने की चिडिया …
Read More »यात्रा, पूर, कलम 370 आणि निर्णायकी काँग्रेस
लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे वेध लागले. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने या निवडणुकीच्या तयारीला लागले. 2014च्या तुलनेने 2019च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला जबरदस्त असे ऐतिहासिक यश मिळाले, तर काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे संपूर्ण देशात पानीपत झाले. काँग्रेस पक्षाला 2014च्या नांदेड …
Read More »