खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावरून चाललेल्या ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारी एसटी बस ट्रकवर आदळली. विणेगाव (ता. खालापूर) हद्दीत बुधवारी (दि. 14) सकाळी झालेल्या या अपघातात बस चालकासह एकूण 15 लोक जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसटी बस (एमएच-20, बीएल-2232) बुधवारी सकाळी खोपोलीहून पनवेलला जात होती. …
Read More »Monthly Archives: August 2019
पेण पालिकेतर्फे विकासकामांचा धूमधडाका
रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन व लोकार्पण पेण : प्रतिनिधी पेण नगर परिषदेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण बुधवारी (दि. 14) पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते व सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. स्वच्छ भारत अभियान नागरी अंतर्गत उभारण्यात आलेल्या आंबेगाव …
Read More »अलिबागेत नारळी पौर्णिमा उत्साहात
अलिबाग : प्रतिनिधी सन् आयलाय गो, आयलाय गो… नारली पूनवचा… मनी आनंदू मावना कोल्यांचे दुनियेचा… या गीताची आठवण करून देणारा नारळी पौर्णिमेचा सण बुधवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सणाचे पारंपरिक स्वरूप काही प्रमाणात बदलले असले तरी उत्साह कायम असल्याचे पाहायला मिळाले. श्रावण महिना सुरू झाला की सुरुवात होते …
Read More »समानीकरणाच्या शाळा होणार खुल्या
साखळी पद्धतीने विस्थापित राज्यभरातील शिक्षकांना दिलासा अलिबाग : प्रतिनिधी शासन निर्णयाप्रमाणे राज्यात संगणकीय बदली प्रकिया राबवण्यात आली होती. 2018 व 2018-19 मध्ये राज्यभरातील हजारो शिक्षक साखळी पद्धतीमुळे विस्थापित झाले होते. या शिक्षकांना येत्या 20 ते 22 ऑगस्टदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी पातळीवर समानीकरणाच्या शाळा खुल्या करून आणि समुपदेशन पद्धतीने बदली प्रकिया …
Read More »सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील दुदंडी गावात पूरग्रस्तांना मंगळवारी चादर, सफरचंद, बिस्किटे आदी साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी पनवेल मनपाचे नगरसेवक विजय चिपळेकर, प्रदीप भगत, संतोष भगत, मा. जि. प. सदस्य शिवाजी मगर पाटील, अनिल चव्हाण, पं. स. सदस्य रामभाऊ वरोडे, मा. सरपंच माणिक ठोंबरे आदी उपस्थित होते.
Read More »सुकापूर येथील 51 इमारती धोकादायक
पनवेल : बातमीदार सुकापूर (पाली देवद) येथील 51 इमारती धोकादायक ठरविण्यात आल्या आहेत. या इमारती खाली करण्यासाठी रहिवाशांना ग्रामपंचायतीने नोटीस बजावल्या आहेत. नवीन पनवेललाच लागून सुकापूर गाव असल्याने येथे लोकवस्ती वाढू लागली आहे. मोठ-मोठे बांधकाम व्यावसायिक सुकापूर परिसरात आल्याने नागरीकीकरण प्रचंड वाढले आहे. 35 ते 40 वर्षांपूर्वी बांधलेल्या काही इमारती …
Read More »गव्हाण विद्यालयात नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन उत्सव
गव्हाण : रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये रक्षाबंधन आणि आगरी कोळी बांधवांचा नारळी पौर्णिमा उत्सव हे दोन्ही सण हर्षोल्हासात साजरे करण्यात आले. सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या समारंभात विद्यार्थिनींनी विद्यार्थी व शिक्षकांना आणि वृक्षांनाही राख्या बांधल्या. या सृष्टीचे …
Read More »रोपवेची मंजुरी अंतिम टप्प्यात ; जगातील सर्वात लांब ठरणार एलिफंटा-शिवडी प्रकल्प
उरण : बातमीदार मुंबईच्या किनारपट्टीचा चेहरामोहरा बदलण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एलिफंटा-शिवडी रोपवे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने याबाबत आवश्यक ते सर्व साहाय्य करण्याची ग्वाही केंद्रीय नौकानयन मंत्रालयाला दिली आहे. पर्यटनमंत्र्यांची नुकतीच याबाबत नौकावहन मंत्र्यांसोबत दिल्लीत बैठक झाली. त्यात हा प्रकल्प पूर्णत्वास …
Read More »पोलादपूरची शहीद परंपरा
रायगड जिल्ह्याच्या शहीद परंपरेची सुरुवात पोलादपूर तालुक्यातील दुसर्या महायुध्दातील पहिले शहीद खडपी येथील सयाजी जाधव यांच्यापासून झाली असून त्यानंतर कोंढवीचे अनाजी चव्हाण, भरत मोरे, लक्ष्मण निकम, चिखलीचे तानाजी बांदल, परसुलेचे बाबूराम जाधव, लोहारे पवारवाडीतील सुरेश भोसले, वाकण धामणेचीवाडीतील देऊ सकपाळ, पार्लेतील लक्ष्मण गमरे, तुर्भे खोंडा येथील गणपत पार्टे, आडावळे येरंडवाडीतील …
Read More »भाजप नेते महेश बालदी यांच्याकडून दिघाटी पूरबाधितांना आर्थिक मदत
पनवेल ः रामप्रहर वृत्त पुराचे पाणी घरात शिरून नुकसान झालेल्या दिघाटी येथील ग्रामस्थांना जेएनपीटीचे विश्वस्त तथा भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी आर्थिक मदत केली आहे. 65 पूरबाधित कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात आले. मुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यातील दिघाटी गावात पूरस्थिती निर्माण होऊन अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. …
Read More »