पनवेल : बातमीदार राज्य उत्पादन शुल्क विभाग, पनवेल शहर, पनवेल ग्रामीण आणि भरारी पथकाने संयुक्तरीत्या राबविलेल्या मोहिमेत कर्जत तालुक्यातील बेकरे या गावाच्या हद्दीतील दारूच्या निर्मिती केंद्रावर छापा टाकून अंदाजे दोन लाख किमतीच्या गावठी दारूच्या रसायनांची विल्हेवाट लावली आहे. कर्जत तालुक्यातील बेकरे या गावामध्ये गावठी दारू तयार होत असल्याची माहिती उत्पादन …
Read More »Monthly Archives: August 2019
दुराग्रहाचा अतिरेक
आपले आपण घरी शिजवून खाणे हा अधिक उत्तम पर्याय नव्हे का? किंवा किमानपक्षी थोडी पायपीट करून शुद्ध शाकाहारी हॉटेलापर्यंत तरी जावे. आपला आग्रह जगासमोर ‘अतिरेकी दुराग्रहा’च्या रूपात मांडण्याचा खटाटोप कशासाठी? केवढेसे ते क्षणभंगुर मानवी जीवन, विश्वाच्या या अवघ्या पसार्यात आपले अस्तित्व केवढे ठिपक्याएवढे असे सांगणारा आपली महान धर्मसंस्कृती. आपल्या आध्यात्मिक …
Read More »यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशास मुदतवाढ
पनवेल : वार्ताहर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्र शासनाने 1989 साली स्थापन केलेले असून विद्यापीठाला युनिव्हर्सिटी ग्रॅण्ड कमिशन (युजीसी) व डिस्टन्स एज्युकेशन ब्युरिया (डीईबी), भारत सरकारची मान्यता आहे. या मुक्त विद्यापीठाने यशवंत मेमोरियल ट्रस्ट या संस्थेला एमबीए, एमकॉम, …
Read More »शैक्षणिक साहित्यांचे वाटप व वृक्षारोपण सोहळा
उरण : बातमीदार पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र व मुंबई वेस्ट मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने पेंधर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 64 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांची लागवडही करण्यात आली. या वेळी पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे, खजिनदार शैलेश ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष सुनील …
Read More »सिडको अवलंबणार ई-लिलाव पद्धत ; दुकाने, गाळे व कार्यालयांची पारदर्शक व जलद विक्री
नवी मुंबई : सिडको वृत्त सिडकोतर्फे दुकाने, गाळे व कार्यालय यांची विक्री पारदर्शक व जलद पद्धतीने व्हावी याकरिता ई-लिलाव प्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे. ई-निविदा व ई-लिलाव पद्धतीचा अवलंब करण्याकरिता सिडकोतर्फे पात्र बोलीदार, बँकांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. या प्रक्रियेदरम्यान एचडीएफसी बँक यशस्वी झाली होती. नवी मुंबईतील सानपाडा, जुईनगर, नेरूळ …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर पुरस्काराने सन्मानित
चौक : रामप्रहर वृत्त अथक परिश्रमांच्या बळावर व्यवसायात यशोशिखरावर असलेल्या आणि समाजाशी नाळ कायम असलेल्या निवडक कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सकाळ माध्यम समूहाच्या वतीने मंगळवारी (दि. 30) चौक येथील एनडी स्टुडिओत करण्यात आला. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, …
Read More »रुग्णांच्या सेवेसाठी सुविधा व व्यवस्था
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची पत्रकार परिषदेत माहिती पनवेल : सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 4 ऑगस्ट रोजी आयोजित आरोग्य महाशिबिराचे उद्घाटन राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती लाभणार असून, सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी …
Read More »काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश
मुंबई : प्रतिनिधी आमदारकीचा राजीनामा देऊन आपापल्या पक्षाला धक्का देणार्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी शेकडो पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांसह बुधवारी (दि. 31) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वांचे स्वागत केले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती अभेद्य राहणार असून, या वेळी बहुमताचे विक्रम तोडून युती सत्तेत …
Read More »राष्ट्रवादीचे सुनील तटकरे भाजप प्रदेशाध्यक्षांच्या बंगल्यावर
मुंबई : प्रतिनिधी एकामागोमाग एक नेते, आमदार सोडून चालल्यामुळे अस्वस्थ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतेत भर टाकणारी बातमी आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार सुनील तटकरे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीसाठी त्यांच्या बंगल्यावर गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तेही भाजप प्रवेशाची चाचपणी करताहेत की काय, या चर्चेला उधाण आले …
Read More »