Breaking News

Yearly Archives: 2019

खालापुरात पाणीबाणी

पनवेल, उरण, पेण, कर्जत व खालापूर हे तालुके देशाची आर्थिक राजधानी असणार्‍या मुंबईस शेजारी तर नव्याने विकसित केलेल्या नवी मुंबईच्या लगत असणारे तालुके विकसनशील म्हणून नावारूपास येत आहेत. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण तसेच काही तालुक्यांत शेतीसह इतर व्यवसाय सुरु असल्याने आर्थिक सुबत्ता या परिसरात नांदत आहे. मात्र मागील काही …

Read More »

धर्मनिरपेक्षता म्हणजे काय?

बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र दामोदरदास मोदी ही तीन व्यक्तिमत्व या हिंदुस्थानात हिंदुहृदयसम्राट म्हणून ओळखण्यात येतात. बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर यांचं हिंदुत्व आणि नरेंद्र मोदी यांचं हिंदुत्व व त्यांची परिभाषा सारखीच आहे. भारत हा हिंदुस्थान आहे आणि त्याचा हिंदुस्थान हा नामोच्चार सर्रास करण्यात येतो. अगदी शरदचंद्र …

Read More »

ममतांना ‘सुप्रीम’ धक्का

नवी दिल्ली : वृत्तसंस्था शारदा चिटफंडप्रकरणी प. बंगालचे आयपीएस अधिकारी राजीव कुमार यांच्या अटकेवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने हटवली आहे. शुक्रवारी (दि. 17) या प्रकरणी सुनावणी देताना सुप्रीम कोर्टाने सांगितले की, सीबीआय आपले काम करू शकते, मात्र कोर्टाचा हा निर्णय सात दिवसांनंतर लागू होणार आहे. यादरम्यान राजीव कुमार कायदेशीर पावले उचलू …

Read More »

पूर्ण बहुमताचेच सरकार पुन्हा येणार -मोदी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणूक 2019मधील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित होते. भाजपची सत्ता स्थापन झाल्यापासून पाच वर्षांत पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषदेत अमित शहांसोबत उपस्थित होते. भारत जगभरातील सगळ्यात मोठा लोकशाही देश …

Read More »

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी सरकारकडून अध्यादेश जारी

मुंबई ः प्रतिनिधी न्यायालयीन लढाईत फसलेल्या मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मराठा विद्यार्थ्यांना आरक्षणानुसार वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी सरकारने शुक्रवारी (दि. 17) अध्यादेश जारी केला आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे प्रवेश रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा …

Read More »

नेरळ टॅक्सी स्टॅन्डमध्ये महापूजेचे आयोजन

कर्जत : बातमीदार गेली 30 वर्षे माथेरान येथे जाणार्‍या पर्यटकांना विनाअडथळा प्रवासी वाहतूक करणार्‍या नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेने पुढील काळात देखील पर्यटकांचा प्रवास माथेरान घाटातून सुखकर व्हावा आणि प्रवासी, तसेच टॅक्सी चालक यांच्यात संबंध आणखी दृढ व्हावे यासाठी सालाबादप्रमाणे महापूजेचे आयोजन केले होते. नेरळ येथील टॅक्सी स्टॅन्डच्या मुख्य कार्यालयात महापूजेनंतर माणगाव …

Read More »

शारलोट डॅमची माथेरान नगरपालिकेकडून पाहणी

कर्जत : बातमीदार राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना दुष्काळाची झळ माथेरानकरांना बसू नये यासाठी नगरपालिकेकडून या संपूर्ण डॅमकडे जाणारे रस्ते, पाण्याची पातळी, गाळ काढण्याचे काम, होत असलेले सुशोभीकरण याची पाहणी करण्यात आली. माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, मुख्याधिकारी रामदास कोकरे, बांधकाम सभापती प्रसाद सावंत यांनी संयुक्त पाहणी केली. माथेरानमध्ये येणारा पर्यटक या …

Read More »

नागोठणे वनखात्याकडून बांधकामावर कारवाई

नागोठणे : प्रतिनिधी जागा आपली असल्याचा दावा करीत येथील वनविभागाकडून गुरुवारी नारायण सॉ मिल रस्त्यालगत चाललेले वाढीव बांधकाम उद्ध्वस्त केले. याबाबत घरमालक हवाबी हसनमिया गोलंदाज या महिलेने जागा आमचीच असल्याने बांधकाम केले असल्याचा दावा केला असून, वनखात्याने बांधकाम तोडून माझ्यावर अन्यायच केला आहे व त्यांच्या विरोधात कुटुंबासह लवकरच उपोषण करणार …

Read More »

शिवराज्याभिषेक दिनाच्या तयारीची शासकीय बैठक ; 6 जून रोजी किल्ले रायगडावर सोहळा

महाड : प्रतिनिधी 6 जून रोजी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा आखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने साजरा करण्यात येतो. या वर्षी देखील या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, याकरिता शिवप्रेमी आणि पर्यटकांची गैरसोय होऊ नये याकरिता केल्या जाणार्‍या तयारीचा आढावा घेण्यासाठी महाड प्रांत कार्यालयात बैठकीचे आयोजन …

Read More »

श्रीवर्धन उपविभागीय अधिकार्‍यांकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा

श्रीवर्धन : प्रतिनिधी उपविभागीय अधिकारी  श्रीवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली सन 2019 मान्सून पूर्वतयारी आढावा बैटक 16 मे 2019 रोजी सकाळी 11.30 वाजता मध्यवतीय प्रशासकीय भवन श्रीवर्धन येथे घेण्यात आली. या सभेला श्रीवर्धन तालुक्यातील उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन, गटविकास अधिकारी प. स. अधिकारी, श्रीवर्धन पोलीस निरीक्षक, तालुका कृषी अधिकारी, उपअभिंयता, महाराष्ट्र विद्युत वितरण …

Read More »