Breaking News

Monthly Archives: March 2020

पेण नगरपालिकेचा अर्थसंकल्प मंजूर

पेण : प्रतिनिधी पेण नगर परिषदेचा 2020-21 चा 54 कोटी तीन लाख 70 हजार 10 रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प शुक्रवारी (दि. 28) विशेष सभेत मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात मालमत्ताकर व पाणीपट्टीत कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या पेण नगर परिषदेच्या या विशेष सभेला …

Read More »

पेण तालुक्यातील कालव्यांची दुरुस्ती करा

आमदार रविशेठ पाटील यांची विधानसभेत मागणी पेण : प्रतिनिधी तालुक्यातील हेटवणे धरणातून शेती सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी नादुरुस्त कालव्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाया जात असून, या नादुरुस्त कालव्यांची दुरुस्ती करण्याची मागणी भाजप आमदार रविशेठ पाटील यांनी विधानसभेत केली. पेण तालुक्यातील हेटवणे धरणातील पाणी सिंचनासाठी सोडले जाते. मात्र नादुरुस्त कालव्यांमुळे लाखो लिटर …

Read More »

एलईडी मासेमारी छोट्या मच्छिमारांच्या मुळावर

कोकणाला 720 किलोमीटरचा विशाल सागरी किनारा लाभला आहे. या विशाल अशा सागरी किनार्‍यावर मासेमारी करणार्‍या कोळी समाजाची वस्ती आहे. सध्या खोल समुद्रात मासेमारी करताना माशांची आवक घटल्याचे निदर्शनास येत आहे. शासनाच्या गस्ती नौका या 12 नॉटिकल क्षेत्राच्या बाहेर जाऊ शकत नाही. याचा मोठ्या होड्या असणारे मच्छिमार फायदा घेत आहेत. ते …

Read More »

प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना स्व. जनार्दन भगत स्मृती जीवन गौरव पुरस्कार प्रदान

संघर्षाच्या लोकनायकाचा गौरव : ना. दिलीप वळसे-पाटील यांचे प्रतिपादन पनवेल : हरेश साठेप्रा. डॉ. एन. डी. पाटीलसाहेबांचे जीवन म्हणजे अखंड संघर्ष असून, हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे. चळवळीचे शास्त्र आणि शस्त्र स्वतःच्या कृतीतून विकसित करणारे विधायक संघर्षाचे लोकनायक पाटील सरांना जनार्दन भगत स्मृती जीवन गौरव प्रदान करताना अतिशय आनंद होत …

Read More »