नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोना व्हायरस जगभरात वेगाने पसरत आहे. चीनपाठोपाठ इटलीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. अशातच इटलीतील फुटबॉल लीग सेरी-एच्या 11 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी झाली होती आणि त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. इटलीतील लीग स्पर्धेत 20 संघ …
Read More »Monthly Archives: March 2020
कोरोना से डरो ना; म्हसळा नगरपंचायतीचा पुढाकार
म्हसळा : प्रतिनिधी कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. रुग्णाचा हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशातच लोकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. खबरदारीचे कोणकोणते उपाय व प्रतिबंधात्मक कारवाई कोरोनापासून वाचण्यासाठी करायला पाहिजे, याचे सध्या तर्कवितर्क लढवले जात असतानाच म्हसळ्याच्या नगराध्यक्षा जयश्री कापरे यांनी सोमवारी (दि. 16) विशेष …
Read More »शारजाहून परतलेल्या रायगडातील क्रिकेटपटूंची वैद्यकीय तपासणी
पनवेल : वार्ताहर दुबईतील शारजामध्ये झालेल्या 10पीएल वर्ल्ड कप टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सहभागी होऊन भारतात परतलेल्या रायगड जिल्ह्यातील खेळाडूंची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना 14 दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. 10पीएल स्पर्धेच्या यंदाच्या तिसर्या पर्वात 20 संघ खेळले. यात पनवेलसह रायगड जिल्ह्यातील खेळाडूंचा समावेश होता. …
Read More »उलवे नोड येथे महिला दिन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त : उलवे नोड येथे भारतीय जनता पक्ष आणि उलवा तमिळ संघ यांच्या वतीने शनिवारी (दि. 14) महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास पनवेल पंचायत समिती सदस्या तथा भाजपच्या पनवेल तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा रत्नप्रभा घरत याची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमास पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना …
Read More »श्रीवर्धन, म्हसळ्यातील कराटेपटूंचे स्पर्धेत यश
श्रीवर्धन : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे द चॅम्पियन्स कराटे क्लबच्या वतीने चॅम्पियन्स कराटे लीग 2020 रंगली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार्या श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातील कराटेपटूंनी पदकांची कमाई करीत यश मिळविले. स्पर्धेत देशभरातून जवळपास एक हजार खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात रायगडातील ओंकार राजपूत याने काता प्रकारात रौप्य, …
Read More »खालापुरात लोककलेतून आरोग्यविषयक जनप्रबोधन
खोपोली : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभाग, स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था-रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत खालापूर तालुक्यातील गावागावांमध्ये लोककलेतून आरोग्यविषयक जनप्रबोधन करण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत खालापूर तालुक्यातील शिरवली, वावोशी, खालापूर बसस्थानक येथे लेक लाडकी या लोककलेतून जनसुरक्षा योजना, प्रसूतीपूर्वी व प्रसूतीनंतर घ्यावयाची काळजी, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, …
Read More »बीसीटी विधी महाविद्यालयात प्रथम मराठी मुट कोर्ट स्पर्धा
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त : महाराष्ट्रातील सर्व कनिष्ठ न्यायालयांची कामकाजाची भाषा मराठी असल्यामुळे विद्यार्थ्यांना मराठीतून न्यायालयात युक्तीवाद कसा करावा याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा याकरीता जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांकरीता शनिवारी (दि. 14) पहिल्या महाविद्यालयीन मराठी मुट कोर्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात …
Read More »आयएसएलचा कोलकाता विजेता
पणजी : वृत्तसंस्था अॅटलेटिको डे कोलकाताने (एटीके) अंतिम फेरीत अपेक्षेप्रमाणे चेन्नईयन एफसीचा 3-1 असा पाडाव करीत इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉलच्या तिसर्या विजेतेपदाला गवसणी घातली. जेवियर हेर्नाडेझ (10व्या आणि 93व्या मिनिटाला), तर इडू गार्सिया (48व्या मिनिटाला) यांनी केलेले गोल एटीकेच्या विजयात मोलाचे ठरले. चेन्नईयन एफसीकडून वालस्किस (69व्या मिनिटाला) याने एकमेव …
Read More »कोरोना प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाची तयारी
प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांची माहिती माणगाव : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या संदर्भात उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांनी प्रांत कार्यालयात माणगाव उपविभागांतर्गत माणगाव व तळा तालुक्यातील महसूल विभाग, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, व्यापारी असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, पंचायत समिती व नगरपंचायत विभाग यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत कोरोना विषाणू …
Read More »कोरोना… भीती नको… दक्षता घ्या!
सार्वजनिक आरोग्य विभागासह म्हसळ्यात प्रशासन सज्ज म्हसळा : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने म्हसळा तहसीलदार शरद गोसावी यांच्या दालनात म्हसळा तालुक्यातील आरोग्य, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती, प्राथमिक शिक्षण विभाग नगरपंचायत, बालविकास प्रकल्प अधिकारी, पोलीस विभाग, …
Read More »