Breaking News

Monthly Archives: March 2020

विकासकामांबाबत कळंबोली भाजप आक्रमक

सिडकोविरोधात ठिय्या आंदोलनाचा पवित्रा पनवेल ः रामप्रहर वृत्तकळंबोलीमधील रस्ते, गटारे आदी विविध नागरी कामे पूर्ण न केल्यास सिडको कार्यालयामोर ठिय्या आंदोलन करण्याचा पवित्रा कळंबोली भाजपच्या वतीने घेण्यात आला आहे. यासंदर्भात सिडकोला निवेदनही देण्यात आले आहे. अंतर्गत रस्ते व गटारे नवीन करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला होता. तरीसुद्धा त्या रस्त्याचे पॅचवर्क कामाचे …

Read More »

ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांचे निधन

पुणे : प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक अनंत भगवान दीक्षित (वय 67) यांचे दीर्घ आजाराने सोमवारी (दि. 9) सायंकाळी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि कन्या असा परिवार आहे.  गेल्या चार दशकांहून अधिक काळ पत्रकारितेत असलेल्या दीक्षित यांनी ‘सकाळ’च्या कोल्हापूर आवृत्तीचे आणि त्यानंतर पुणे आवृत्तीचे संपादक म्हणून …

Read More »

कामोठे : लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिला पालकांसाठी कार्यकमाचे आयोजन मुख्याध्यापिका स्वप्नाली संजय म्हात्रे यांनी केले होते. या वेळी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे, संतोषी तुपे, तसेच स्त्री रोग तज्ञ गणेश वाकचौरे यांची प्रमुख उपस्थिती …

Read More »

पुरणपोळ्यांचे वाटप : कामोठे भाजप युवा मोर्चा मंडळाचा उपक्रम

कामोठे : रामप्रहर वृत्त भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे मंडळाने एक पोळी होळीची, भुकेलेल्या मुखाची नावाचा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला होता. कामोठे शहरातील अनेक सामाजिक संस्था तसेच सोसायटी, मंडळ यांना आवाहन केले होते. त्या आवाहनाला कामोठेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. आणि 500 पुरणपोळ्या  पनवेल येथील अनाथ आश्रम तसेच वृध्दाश्रम येथे …

Read More »

कामोठे येथे महिलांसाठी आरोग्यविषयक व्याख्यान

पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक महिला दिनानिमित्त भाजप महिला मोर्चा कामोठे तालुका मंडळ यांच्या वतीने महिला आरोग्यविषयक विशेष व्याख्यान आणि विविध खेळांचे आयोजन रविवारी (दि. 8) करण्यात आले होते. या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्या तथा महिला मोर्चा तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात डॉ. महेकाशान पटेल यांचे …

Read More »

पहिली महिला बुद्धिबळ स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष तसेच जागतिक महिलादिनानिमित्त शासकीय अध्यापक महाविद्यालयात पनवेल चेस असोसियशन आयोजित रायगडमधील पहिली खुली महिला बुद्धिबळ स्पर्धा झाली. स्पर्धेसाठी ठाणे, नवी मुंबई, कर्जत, खोपोली, पाली, अलिबाग येथील 42 महिला व 25 मुलींनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन ब्रम्हकुमारी डॉ. …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या महिलांचा सत्कार

खारघर : रामप्रहर वृत्त खारघर-तळोजा मंडल भाजप महिला मोर्चा आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त खारघर शहरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या पाच कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सन्मानचिन्हे, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. 1)चारूलता अभय डोणगावकर-(दिव्यांग सेवा)उच्च शिक्षित, स्वमग्नता या विषयात प्राविण्य असलेल्या व सतीश हावरे दिव्यांग …

Read More »

अबोली रिक्षा महिला चालक संघटनेतर्फे विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा गौरव

पनवेल : वार्ताहर अबोली रिक्षा चालक महिला संघटनेच्या वतीने द्वितीय वर्धापन दिनानिमित्ताने व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या आठ महिलांचा गौरव केला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, अभिनेते अरुण कदम उपस्थित होते. तर व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, दै. …

Read More »

सीकेटीत महिला दिन उत्साहात

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात महिला विकास कक्षातर्फे सोमवारी (दि. 9) जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधुन महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. प्रा. वसंत बर्‍हाटे यांनी आधुनिक काळात महिलांचे सबलीकरण या विषयावर मौलिक मार्गदर्शन …

Read More »

करोना वायरचा फटका चार वर्षांनी होणार्‍या ऑलिम्पिकलाही?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ’करोना’ वायरसचा फटका आता चार वर्षांनी होणार्‍या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेवरही होणार असल्याचे दिसत आहे. जर ’करोना’ वायरस आटोक्यात आणला नाही तर ऑलिम्पकही रद्द होऊ शकते, असे म्हटले जात आहे. दर चार वर्षांनी क्रीडा जगताचा महाकुंभ समजल्या जाणार्‍या ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी ऑलिम्पिकचे आयोजन जपानमधील …

Read More »