पनवेल : रामप्रहर वृत्त : वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या संपदा पालव यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख आणि पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी संपदा पालव यांचे सोमवारी (दि. 2) अभिनंदन केले. संपदा पालव यांची वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल …
Read More »Monthly Archives: March 2020
बदलापूर संघाने जेपीएल जिंकली
कर्जत : बातमीदारनेरळ येथील गोल्डन टीमने आयोजित केलेली जैन प्रीमियर लीग (जेपीएल) बदलापूरच्या रत्नराज जैनम संघाने जिंकली. या स्पर्धेत तीन जिल्ह्यांचे विविध शहरांतील 14 संघ सहभागी झाले होते.नेरळ येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर जेपीएल खेळली गेली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील कर्जत, खोपोली, मोहोपाडा, पनवेल, पाली, नागोठणे येथील संघ, ठाणे जिल्ह्यातील …
Read More »कसोटीतही टीम इंडियाला ‘व्हाईटवॉश’
दुसर्या सामन्यासह मालिका न्यूझीलंडने जिंकली ख्राईस्टचर्च : वृत्तसंस्थाविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला न्यूझीलंड दौर्यात सलग दुसर्या व्हाईटवॉशला सामोरे जावे लागले आहे. ख्राईस्टचर्च येथील कसोटी सामन्यात तिसर्या दिवशी भारताने दिलेले 132 धावांचे आव्हान यजमान न्यूझीलंडने सात गडी राखत पूर्ण केले. यामुळे वन डेपाठोपाठ कसोटी मालिकेतही भारतीय संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले …
Read More »‘सीएए’वरून माघार नाही!
ममतांच्या बालेकिल्ल्यात अमित शहा गरजले कोलकाता ः वृत्तसंस्थाकेंद्रीय मंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला असलेल्या कोलकातामध्ये रविवारी (दि. 1) जाहीर सभा घेतली. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए)ला विरोध करीत आहेत, पण आम्ही सीएएवरून मागे हटणार नाही असे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमतासह …
Read More »सचिन धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रायगडात स्वच्छता अभियान
अलिबाग : प्रतिनिधीनिरूपणकार सचिन धर्माधिकारी यांचा 3 मार्च रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 1) स्वच्छता अभियान राबविण्यात आले.अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभाग व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी शासनाच्या वतीने या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. त्यानंतर …
Read More »‘सीएए’बाबत संभ्रम निर्माण केला जातोय -डॉ. विनय सहस्रबुद्धे
पनवेल : रामप्रहर वृत्तमागील तीन-साडेतीन महिन्यांचा घटनाक्रम पाहता अपप्रचाराची विषारी हवा एखाद्या केमिकल वॉरसारखी समाजात अस्वस्थता निर्माण करायला कारणीभूत ठरत आहे. हा एक प्रकारचा आतंकवाद आहे. चुकीच्या गोष्टी सांगून, ज्यात तथ्यच नाही अशा विषयावर समाजाच्या एका वर्गात भय निर्माण करून लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी जो सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) संसदेत …
Read More »म्हसळेकरांनी शिस्तीचे पालन करावे
जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांचे आवाहन म्हसळा : प्रतिनिधीम्हसळा, श्रीवर्धन तालुक्यात सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए)विरोधी मोर्चांमुळे संवेदनशीलता वाढत असतानाच म्हसळा शहरात एका शाळकरी हिंदू मुलीची मुस्लिम तरुणाने छेडछाड काढल्यावरून अशांतता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी म्हसळा शहराला भेट देत नागरिकांनी शिस्तीचे पालन करून …
Read More »अपंगत्वाचा दाखला
महिन्यापूर्वी पुण्याला गेलो होतो. काम आटोपला उशीर झाला. रात्री मी पनवेलला येण्यासाठी रावते साहेबांच्या शिवशाहीने निघालो. आमची गाडी स्वारगेटहून म्हात्रे पूलावरून पुढे आल्यावर चांदणी चौकाकडे जाण्याचा रस्ता, चालक पुण्यात नवीन असल्याने दोन-तीन वेळा चुकला त्यामुळे वाहकाला अनेकवेळा खाली उतरून रस्ता विचारावा लागत होता. गाडीत पुणेकर प्रवासी होते पण ते रस्ता …
Read More »अर्थविश्वही ‘कोरोना’च्या कवेत
चीनमध्ये थैमान घालत असलेल्या ‘कोरोना’ विषाणूचा शिरकाव एव्हाना जगभरात झाला आहे. या व्हायसरने अनेकांचा बळी घेतला असून, असंख्य जण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. आता ‘कोरोना’ने अर्थविश्वाला आपल्या कवेत घेतले असून, जागतिक पातळीवरील अर्थकारणावर त्याचे विपरित परिणाम जाणवू लागले आहेत. जगातील महासत्तांपैकी एक असलेल्या चीनला नववर्षात झटका देणार्या कोरोना विषाणूने …
Read More »पनवेल : छत्रपती संभाजी महाराज या मैदानावर खामकर ट्रॉपी 2020 या क्रिकेट सामन्याचे आयोजन याकूब बेग हायस्कुलचे सदस्य बांधकाम व्यावसायिक अफान खामकर यांनी केले होते. या वेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सचिव सय्यद अकबर यांनी भेट दिली, त्यावेळी त्यांचे आयोजकांनी स्वागत केले.
Read More »