पनवेल : भारत विकास परिषद या संस्थेच्या वतीने रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाला 30 पीपीई किट देणगी म्हणून देण्यात आली.
Read More »8th May 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
पनवेल : भारत विकास परिषद या संस्थेच्या वतीने रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाला 30 पीपीई किट देणगी म्हणून देण्यात आली.
Read More »उरण : वार्ताहर उरण शहराच्या पश्चिमेस असलेल्या पीरवाडी समुद्र किनारा एप्रिल व मे महिन्यात पर्यटकांनी फुलून जात असे. त्यामुळे समुद्र किनारी असलेल्या छोटया व्यवसाईक यांना उदरनिर्वाह साधन होते, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन जारी केल्यामुळे छोट्या टपरी धारकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. उरण शहराच्या पश्चिमेस असलेल्या निसर्ग रम्य …
Read More »पनवेल : वार्ताहर कोरोना या गंभीर साथीचा प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढून नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास तसेच प्रवास करण्यास मनाई केलेली असतानाही त्याचे उल्लंघन करून जाणीवपूर्वक महाराष्ट्र पोलिसांचा बनावट ई पास बनवून तो घेवुन फिरत असलेल्या एका व्यक्तीस तुर्र्भे पोलिसांनी ताब्यात घेवून त्याच्याविरुद्ध कारवाई केली आहे. राज भानूशाली …
Read More »खारघर : प्रतिनिधी लॉकडाऊन काळात प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण आले असल्याने सण, कार्यक्रम, मेळावे रद्द करायला लागले आहेत. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध कार्यक्रम लॉकडाउनच्या काळात घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने साजरे केले जात आहेत. सत्याग्रह महाविद्यालयाच्या पाली व बुद्धिझम विभागाच्या मार्फत ऑनलाइन बुद्धपौर्णिमा झूम अॅपच्या साहाय्याने साजरी करण्यात आली. या वेळी …
Read More »मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी परिसरातील मोहोपाडा विजवितरण कार्यालयाकडून पावसाळ्याची खबरदारी म्हणून वीज वाहिन्यांना अडथळा ठरणार्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम विज वितरणाकडून सुरू आहे. पावसाळ्यात वीज वाहिन्यांच्या संपर्कात झाडांच्या फांद्या आल्याने मोठ्या अपघाताची शक्यता असते. यासाठी महाराष्ट्र विजवितरण कंपनीकडून दरवर्षी पावसाळ्याअगोदर रस्त्याशेजारी, गावांतील विजवाहिन्यांना अडथला निर्माण करणार्या झाडांच्या …
Read More »पनवेल : बातमीदार टाळेबंदीत तंबाखूजन्य पदार्थ विक्री व उत्पादनावर बंदी असताना सर्रास काळाबाजार सुरू आहे. पनवेल परिसरात पाच रुपयांच्या तंबाखू पुडीसाठी 60 रुपये मोजावे लागत आहेत. तंबाखूसह सिगारेट व गुटख्याच्या अवैध व्यवसायानेही जोर धरला आहे. मात्र तंबाखू व इतर सेवनाचे पदार्थ तालुक्याच्या परिसरात पोहोचतात कसे, याचे गूढ कायम आहे. पनवेल …
Read More »पनवेल : बातमीदार टाळेबंदीत शहरांत अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात येत असून नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून आतापर्यंत तीन हजार 600 मजुरांचे स्थलांतर झाले आहे. गुरुवारीही परिमंडळ एक आणि दोन मिळून आठशेपेक्षा अधिक मजुरांना परवानगी देण्यात आली असून अद्याप 70 हजार अर्ज प्रलंबित आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन स्व. भगतसाहेबांची पुण्यतिथी साधेपणाने साजरी पनवेल ः प्रतिनिधीस्व. जनार्दन भगत यांच्या जन्मदिनी आणि आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या कार्यापासून स्फूर्ती घेऊन ती वर्षभर म्हणजेच 365 दिवस जतन करा, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 7) स्व. …
Read More »अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातून परराज्यात जाणार्या स्थलांतरित मजूर, कामगारांसाठी पनवेल येथून ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना पनवेल स्थानकापर्यंत सोडण्यासाठी एसटी बसेसदेखील प्रशासनाने उपलब्ध करून दिल्य. गुरुवारी (दि. 7) ओरिसाकडे जाणार्या स्थलांतरित 1200 मजुरांना अलिबाग, मुरूड, पेण, पनवेल येथून बसेसमधून रवाना करण्यात आले. अलिबागमधून 154 मजूर ओरिसाला रवाना झाले.गुरुवारी दुपारी …
Read More »मातोश्री बंगल्यावरील चहावाल्याचा संसर्ग पनवेलपर्यंत पनवेल ः प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावरील चहावाल्याचा संसर्ग पनवेलपर्यंत पोहचला आहे. विचुंबे येथील रुग्ण मातोश्री बंगल्यावर कार्यरत आहे. पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 7) 23 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी महापालिका क्षेत्रात 17, तर ग्रामीणमध्ये सहा रुग्ण आहेत. महापालिका क्षेत्रात कामोठ्यातील आठ, …
Read More »