पेण : पेण तालुक्यातील कारावी गावचे सुपुत्र व प्रशांत फाऊंडेशनचे संस्थापक प्रशांत मोकल यांची जयपूर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी गोवा राज्य संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. प्रशांत मोकल यांनी आपल्या चढाईने एक काळ गाजविला. नवतरुण करावी या आपल्या संघाला त्यांनी अनेकदा विजेतेपद मिळवून दिले. त्यांच्या आक्रमक चढायांमुळे प्रतिस्पर्ध्यांच्या …
Read More »Yearly Archives: 2020
पांड्या रिटर्न! अवघ्या 37 चेंडूंत ठोकले शतक
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिलेला भारतीय संघाचा धमाकेदार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याने दमदार पुनरागमन केले आहे. पांड्याने डॉ. डी वाय पाटील टी-20 स्पर्धेत रिलायन्स वन संघाकडून खेळताना अवघ्या 37 चेंडूंत दमदार शतक झळकावले. या खेळीत त्याने तब्बल 10 षटकार आणि सात चौकारांची आतषबाजी केली. …
Read More »राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्राचा पुरुष संघ बाद फेरीत; महिला संघ मात्र साखळीतच गारद
मुंबई : प्रतिनिधी जयपूर राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने पूर्णिमा विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात सुरू असलेल्या 67व्या वरिष्ठ पुरुष व महिला गट राष्ट्रीय स्पर्धेच्या पुरुषांच्या क गटात महाराष्ट्राने दुबळ्या मणिपूरचा 46-17 असा पराभव करीत बाद फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. दुसरीकडे महिलांच्या अ गटात महाराष्ट्राचे आव्हान मात्र तामिळनाडूने 26-21 असे संपुष्टात आणले. …
Read More »टी-20 क्रमवारीत शफाली शर्मा अव्वल
दुबई : वृत्तसंस्था टीम इंडियाची युवा धडाकेबाज फलंदाज शफाली वर्मा हिने जागतिक टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) महिला टी-20 क्रिकेटपटूंची ताजी यादी जाहीर केली. यात शफाली तब्बल 19 स्थानांची झेप घेत पहिल्या स्थानी विराजमान झाली आहे. शफालीने न्यूझीलंडची अनुभवी खेळाडू सुझी बेट्स हिला मागे …
Read More »महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये रंगणार आज दुहेरी थरार; भारत-इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया-द. आफ्रिका भिडणार
सिडनी : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी (दि. 5) उपांत्य फेरीच्या दोन लढती होणार आहेत. यामध्ये पहिल्या सामन्यात भारत आणि इंग्लंड, तर दुसर्या सामन्यात ऑस्ट्रेलिया-द. आफ्रिका संघ आमनेसामने असणार आहेत. अ गटात भारताने अव्वल स्थान पटकावले, तर ऑस्ट्रेलियाने दुसर्या स्थानासह उपांत्य फेरी गाठली. ब गटात …
Read More »म्हसळ्यात गुटखा विक्रेत्यांवर कारवाई
म्हसळा : प्रतिनिधी गुटखा विक्री केल्याप्रकरणी म्हसळा पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून गुटका, सुगंधित तंबाखू असा एकूण चार हजार 528रुपयांचा माल जप्त करण्यात आला असल्याचे पोलीस उपनिरीक्षक दिपक डूस यांनी सांगितले. या प्रकरणी रामचंद्र मारोतराव भरकळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन म्हसळा पोलीस ठाण्यात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला …
Read More »हेटवणे पाणीपुरवठा योजना पूर्ण करावी
आमदार रविशेठ पाटील यांची विधानसभेत मागणी पेण : प्रतिनिधी खारेपाट विभागातील हेटवणे-शहापाडा पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्याची मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी विधानसभेत अधिवेशनात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली. पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील 36 गावे व 42 वाड्यांकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत हेटवणे- शहापाडा ही पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली …
Read More »पॉवर लिफ्टर जसविंदर बदेशा यांना स्पर्धेसाठी आर्थिक मदत
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून प्रोत्साहन पनवेल : रामप्रहर वृत्तपरदेशात होणार्या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेकरिता निवड झालेले कळंबोली येथील जसविंदर बदेशा यांना श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 25 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. मदतीचा धनादेश मंडळाचे सचिव व महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते प्रदान …
Read More »पंतप्रधानांनीच केला ‘त्या’ निर्णयाचा उलगडा
जागतिक महिला दिनी करणार नारीशक्तीला सलाम! नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री आपण सोशल मीडिया सोडण्याचे सूतोवाच केले होते. ’रविवारपासून सोशल मीडियातून एक्झिट घेण्याचा विचार करतोय’, असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केले होते. यामुळे त्यांच्या चाहत्यांचा एकच गोंधळ उडाला, परंतु आता खुद्द पंतप्रधानांनीच याचा उलगडा केला आहे. त्यामुळे …
Read More »तळोजा पाणीप्रश्न अधिवेशनात
आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा येथील नागरी वसाहत, तसेच औद्योगिक वसाहतीमध्ये नियमित व सुरळीत पाणीपुरवठा होण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला आहे. याद्वारे त्यांनी तळोजातील महत्त्वपूर्ण अशा पाणीप्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले. नवी मुंबई सिडको हद्दीतील तळोजा (ता. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper