Breaking News

Yearly Archives: 2020

‘सीकेटी’च्या ओलीनने घेतली रशियामधून एमबीबीएसची डिग्री

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे घेतले आशीर्वाद पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या ओलीन राज एन. डी. हा रशियामधून एमबीबीएसची डिग्री घेऊन डॉक्टर झाला. त्याच्या या यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक करुन त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी ओलीन …

Read More »

‘नवयुवक’तर्फे खांदा कॉलनीत आयोजित कार्यक्रमांना आ. प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी येथील नवयुवक मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रतिमापूजन कार्यक्रम पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक एकनाथ गायकवाड, माजी सरपंच शशिकांत शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या वेळी रक्तदान शिबिर, विशेष व्याख्यान, तायक्वांदो डेमो आदी आयोजित कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घेतला. …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात नृत्याविष्कार

वार्षिक स्नेहसंमेलनास मान्यवरांची लाभली उपस्थिती नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक मंडळाच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा दर्पण आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास शनिवारी (दि. 22) संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख यांची …

Read More »

नेरूळ (नवी मुंबई) : अखिल भारतीय कराटे चॅम्पियनशीपमध्ये उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (आरटीआयएससी)मधील राकेश तिवरेकर कराटे अकॅडमीचा खेळाडू निभिश चौधरी याने दोन सुवर्णपदके आणि कुमिते ग्रँड चॅम्पियनशीप ट्रॉफी जिंकली. याबद्दल त्याला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. ‘आरटीआयएससी’चे खेळाडू विविध स्पर्धांमध्ये सातत्याने सुयश प्राप्त करीत आहेत.

Read More »

पेणमध्ये मोफत जलतरण प्रशिक्षण

पेण : प्रतिनिधी पेण तालुका हौशी जलतरण संघटनेच्या वतीने येथील मामा वास्कर जलतरण तलावात 24 ते 29 फेब्रुवारीदरम्यान विनामूल्य जलतरण प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष मंगेश नेने यांनी दिली. शासनाच्या क्रीडा धोरणातील अध्यादेशानुसार शालेय विद्यार्थ्यांना जलतरण स्पर्धेत जिल्हास्तरीय पाच, राज्यस्तररीय 10 व राष्ट्रीय स्तरावर खेळल्यास 20 गुण मिळतात. …

Read More »

विदितला उपविजेपदावर समाधान

प्राग (झेक रिपब्लिक) : वृत्तसंस्था प्राग मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा दुसर्‍या क्रमांकाचा खेळाडू विदित गुजराथीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. नवव्या आणि अखेरच्या फेरीत पोलंडच्या अव्वल मानांकित यान-क्रिस्तॉफ डुडा याच्याकडून विदितला पराभव पत्करावा लागला. पराभवामुळे नवव्या फेरीअखेर पाच खेळाडूंचे समान पाच गुण झाले होते. त्यामुळे अव्वल दोन खेळाडूंमध्ये अतिजलद (ब्लिट्झ) …

Read More »

नितळसमध्ये सरपंच, उपसरपंच चषक; भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्याकडून खेळाडूंना शुभेच्छा

पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील नितळस येथे स्व. पदू धर्मा मढवी यांच्या स्मरणार्थ सरपंच, उपसरपंच चषक 2020 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यांना भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी रविवारी (दि. 23) भेट देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या वेळी धर्मा पावशे, शांताराम पाटील, भरत भोपी, आंबो सांगडे, अशोक …

Read More »

न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत भारत पिछाडीवर

वेलिंग्टन : वृत्तसंस्था येथे सुरू असलेला कसोटी सामना वाचवण्यासाठी भारतीय फलंदाजांना मोठा संघर्ष करावा लागणार अशी चिन्ह दिसत आहेत. पहिल्या डावात 183 धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसर्‍या डावातही भारताचे चार फलंदाज माघारी परतले आहेत. मयांक अग्रवालचा अपवाद वगळता भारताच्या आघाडीच्या फळीतला एकही फलंदाज त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ करू शकला नाही. मयांकने …

Read More »

कर्जतमधील गावठी कट्टे बनविण्याचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त

दुकल अटकेत; बंदुका, काडतुसे व अन्य साहित्य जप्त कर्जत : बातमीदारतालुक्यातील खरवंडी आदिवासी पाड्यात सुरू असलेला गावठी कट्टे बनविण्याचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. कारखान्यातून गावठी कट्टे, जिवंत काडतुसे आदी साहित्य नवी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने हस्तगत केले असून, दोन जणांना अटक केली आहे.नवी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीणकुमार …

Read More »

हार्बरमार्गे पनवेल-गोरेगाव लोकल एप्रिलपासून धावणार!

प्रवासी संघाचा यशस्वी पाठपुरावा पनवेल : रामप्रहर वृत्तहार्बर मार्गावरून पनवेलहून अंधेरीपर्यंत असणारा लोकल प्रवास आता गोरेगावपर्यंत करता येणार आहे. या मार्गावरील लोकलसेवा येत्या एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.पनवेल ते गोरेगाव विस्तारीकरण करताना जोगेश्वरी, गोरेगाव येथे लोकल उभी करण्यासाठी जागेचा अभाव आणि तांत्रिक अडचणी येत …

Read More »