Breaking News

Yearly Archives: 2020

धुमसती राजधानी

काँग्रेसने तर सारेच ताळतंत्र सोडले असल्याने त्यांच्याकडून दिल्लीकरांचीही वेगळी अपेक्षा नसावी. काँग्रेसच्या याच नकारात्मक वृत्तीमुळे दिल्लीने त्यांना सलग दुसर्‍यांदा सपशेल नाकारले हे तर निवडणुकीत दिसलेच. ही वेळ चिखलफेकीची किंवा राजकारण खेळण्याची नव्हे तर एकमेकांना सांभाळून घेणार्‍या एकजुटीची आहे हेच धुमसणारी दिल्ली सांगू पाहात आहे. जातीय दंगलींनी होरपळलेल्या राजधानी दिल्लीतील विद्वेषाचे …

Read More »

‘सीकेटी’त सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथी, जागतिक मराठी गौरव दिन, राष्ट्रीय विज्ञान दिन आणि स्व. जनार्दन भगत यांची 92वी जयंती हे चारही दिवस एकत्रितपणे साजरे करण्यात आले. या वेळी विद्यावर्धिनी अ‍ॅकॅडमीच्या संचालिका वरदा जोशी या …

Read More »

नेरुळ गावातील रस्ते काँक्रीटीकरण कामास शुभारंभ

नवी मुंबई : बातमीदार प्रभाग क्रमांक 95 मधील नेरुळ गाव येथील मुख्य रस्त्यांचे थिन व्हाईट टॅपिंग पद्धतीने काँक्रिटीकरण होणार आहे. यासाठी भाजपचे नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी नेरुळ गावचे माजी सरपंच  के. एन. …

Read More »

भाजप नेते पी. जे. पाटील यांचा वाढदिवस उत्साहात

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील जसखार गावातील भाजप जेष्ठ नेते शिक्षण प्रेमी पी. जे. पाटील यांचा 76वा वाढदिवस मोठ्या उत्साहात बुधवारी (दि. 26) जसखार येथे साजरा करण्यात आला. या वेळी कामगार नेते, जेएनपीटी विश्वस्त दिनेश पाटील, कामगार नेते तथा भाजप रायगड (उत्तर) ट्रान्सपोर्ट सेल जिल्हाध्यक्ष सुधीर घरत, भाजप रायगड जिल्हा …

Read More »

पनवेलमध्ये त्या तिघी नाट्यप्रयोग

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी व 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन या दिनाच्या औचित्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले होते. त्यानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखेच्या वतीने डॉ. शुभा साठे लिखीत, त्या तिघी या कादंबरी आधारीत …

Read More »

दुंदरे गु्रप ग्रामपंचायत उपसरपंचपदी दर्शना चौधरी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दुंदरेच्या उपसरपंचपदाची निवडणूक नुकतीच झाली. यामध्ये उपसरपंचपदी दर्शना नारायण चौधरी यांची निवड करण्यात आली. या वेळी ग्रामपंचायतीचे सरपंच अनुराधा विष्णू वाघमारे, माजी उपसरपंच रमेश सिताराम चौधरी, सदस्या निराबाई शांताराम चौधरी, मंगल गणेश उसाटकर, सदस्य किशोर आत्माराम पाटील, ग्रामविकास अधिकारी व्ही. आर. राठोड, …

Read More »

कर्जतमध्ये लाखोंचा गांजा जप्त

दोन जणांना अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील पळसदरी परिसरातून साडे पंधरा किलो गांजा आणि त्याची वाहतूक करणारी गाडी असा सुमारे 10 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी दोन जणांना  अटक केली आहे. कर्जत शहरातून अमली पदार्थाची वाहतूक होणार असल्याची माहिती अलिबाग येथील स्थानिक …

Read More »

‘त्या’ नराधमावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल

कर्जत : बातमीदार तालुक्यातील धोत्रे गावात राहणार्‍या अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी कृष्णा नामा आगीवले याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला सात दिवसांची  न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कर्जत तालुक्यातील धोत्रे गावातील 13 वर्षीय पीडित मुलीच्या घरात तिची आई आणि लहान बहिणीशिवाय कोणीही पुरुष मंडळी नाही, ही …

Read More »

मराठी ही ज्ञानभाषा व्हावी -प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण

मुरुड : प्रतिनिधी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातील मराठी विभागामार्फत  गुरुवारी मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हिंदी राष्ट्रभाषा असली तरी मराठी ही राजभाषा आहे. तिला ज्ञानभाषा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. चव्हाण यांनी …

Read More »

धाटावमध्ये मराठी भाषा गौरव दिन

रोहे : प्रतिनिधी एम. बी. मोरे फाऊंडेशनच्या धाटाव येथील महिला महाविद्यालयात गुरुवारी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी फाऊडेशनचे संचालक अशोक मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात कोकण मराठी साहित्य परिषदेचे सुखद राणे यांनी, कविवर्य कुसुमाग्रजांचे मराठी भाषेतील योगदान व मराठी भाषेतून स्वतःचे करिअर घडविण्यासाठी उपलब्ध असणारी संधी, या …

Read More »