Breaking News

Yearly Archives: 2020

शेतकर्‍यांचे नष्टचर्य

सलग तिसर्‍या वर्षी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीला सामोरे जावे लागले आहे. या अवकाळीमुळे रब्बी हंगामाचे बव्हंशी पीक हातून निघून गेले आहे. तर, गारपिटीमुळे डाळिंब, सोयाबीन, द्राक्ष अशा अनेक पिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. आधीच्या संकटातून पुरते सावरता आलेले नसताना आणखी एका अस्मानी संकटाला महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना तोंड द्यावे लागले, …

Read More »

अफवांवर विश्वास ठेवू नका!, मुरूडमध्ये पोलिसांचे आवाहन

मुरूड : प्रतिनिधी सध्या देशात सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याविषयी गैरसमज पसरवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. यासंदर्भात व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर येणार्‍या मेसेजवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुरूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांनी रविवारी (दि. 1) येथे केले. मुरूड पोलीस ठाण्यामध्ये रविवारी संध्याकाळी शांतता कमिटीची बैठक …

Read More »

कर्जतजवळ रुळाला तडा; मध्य रेल्वेची वाहतूक एक तास ठप्प

कर्जत : बातमीदार कर्जत-भिवपुरी रोड या रेल्वेस्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने सोमवारी (दि. 2) सकाळी सव्वानऊ ते 10 या वेळेत मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील प्रवासी वाहतूक  ठप्प झाली होती. खोपोली येथून मुंबई सीएसएमटीला जाणार्‍या लोकलने सोमवारी सकाळी 9 वाजून 6 मिनिटांनी कर्जत स्टेशन सोडले, मात्र त्याआधी पुणे-मुंबई डेक्कन क्वीन ही गाडी …

Read More »

दहावीच्या परीक्षेची जिल्ह्यात तयारी पूर्ण; 40 हजार परीक्षार्थींची नोंद

अलिबाग : प्रतिनिधी राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा मंगळवार (दि. 3)पासून सुरू होत आहे. रायगड जिल्ह्यात 71 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. जिल्ह्यातील 40 हजार 39 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. 23 मार्चपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार आहे.  परीक्षा सुरळीत पार पडावी म्हणून सर्व केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त …

Read More »

डिजिटायझेशनच्या प्रवासात आयपीएएस

देशभरातील राज्य सरकारांच्या नियोजन समित्या निधीचा वापर, प्रकल्प, प्रस्ताव व योजनांच्या अधिक चांगल्या व्यवस्थापनावर वेळोवेळी देखरेख करण्यासाठी कागदपत्रांशिवाय कामकाजाचा मार्ग अवलंबत असून डिजिटायझेशनकडे नेणार्‍या प्रवासात इंटिग्रेटेड प्लॅनिंग ऑफिस ऑटोमेशन सिस्टीम अर्थात आयपीएएस आघाडीवर आहे. कालांतराने मोठ्या प्रमाणात माहिती जमा होऊन सरकारी संस्थांत फायलींचा ढीग जमा होतो. कागदपत्रांच्या अशा ढिगार्‍यांमुळे व्यवस्थापनाचे …

Read More »

नेरळमध्ये पर्यायी स्टँडसाठी जागेची मागणी; रेल्वेस्थानकातील रेलिंगमुळे रिक्षा व्यवसायावर गदा

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ स्टेशनमध्ये लोखंडी रेलिंग लावल्याने ममदापूर आणि नेरळ बाजारपेठेमध्ये व्यवसाय करणार्‍या रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. दरम्यान, शहरातील पत्रीपूल येथील रस्ता खुला करावा आणि युनियन बँक परिसरातील रिक्षा स्टँड पुन्हा सुरू करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी काही दिवसांपूर्वी …

Read More »

विसपुते महाविद्यालयात मराठी दिन व विज्ञान दिनानिमित्त उपक्रम

पनवेल : प्रतिनिधी : आदर्श शैक्षणिक समूह संचलित श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते बी. एड्. महाविद्यालयात शनिवारी (दि. 29) मराठी भाषा दिन व विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या वेळी ग्रंथालयात मराठी व विज्ञान विषयावरील विविध पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. शनिवारी विज्ञान दिनानिमित्त आदर्श समूहाचे चेअरमन धनराज विसपुते यांच्या …

Read More »

नगरसेवक रवींद्र इथापे यांच्या कार्यअहवालाचा प्रकाशन समारंभ

नवी मुंबई : बातमीदार : सभागृह नेते तथा भाजपचे नगरसेवक रवींद्र इथापे व माजी नगरसेविका सुरेखा इथापे यांच्या वतीने शनिवारी (दि. 29) कार्यअहवाल प्रकाशन सोहळ्याचे व हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन नेरुळ येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमास हजारो महिला उपस्थित होत्या. या वेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे व कार्यअहवालाचे …

Read More »

आवरे येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विज्ञान दिन

उरण : प्रतिनिधी : आत्माराम ठाकूर मिशनचे जे. जे. ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आवरे येथे जागतिक विज्ञान दिनाचे औचित्य साधून शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळावी या उद्देशाने विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गोवठणे विकास मंचचे अध्यक्ष सुनील वर्तक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या समवेत …

Read More »

गुळसुंदे हायस्कूलमध्ये विज्ञान दिन साजरा

रसायनी : रामप्रहर वृत्त : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पनवेल तालुक्यातील गुळसुंदे येथील तुंगारतन विभाग विद्यामंदिरात नुकताच राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा व त्यांच्यात विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी विज्ञान दिनानिमित्त वांद्रे (मुंबई) येथील अध्ययन संस्थेमार्फत व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्ययन …

Read More »