Breaking News

Yearly Archives: 2020

वावंढळ पुलात पडलेला कापसाचा ट्रक जळून खाक

खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर खालापूरजवळील वावंढळ पुलावरून  दोन दिवसांपूर्वी कोसळलेल्या ट्रकमधील कापूस पेटल्याने ट्रक जळून खाक झाल्याची घटना बुधवारी (दि. 8) दुपारी घडली असून, यामध्ये लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे. पनवेलच्या दिशेने कापूस घेऊन जाणारा ट्रक सोमवारी सकाळी वावंढळ गावानजीक अरूंद पुलावरून कठडा तोडून ओढ्यात कोसळला होता. …

Read More »

इंडियन नेव्हीची महाकनेक्ट नेव्ही 2020 रॅली

अलिबाग : प्रतिनिधी इंडियन नेव्हीतर्फे महाकनेक्ट नेव्ही 2020 रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई डॉकयार्ड येथून सायकलिंग, सेलिंग्ज आणि धावपटूंच्या माध्यमातून अर्नाळा ते सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत 555 किमीची रस्ते आणि समुद्रमार्गे रॅली काढण्यात आली आहे. सोमवारी (दि. 6) सायकलिंग रॅली अलिबाग येथे दाखल झाली. मंगळवारी ती पुढील प्रवासासाठी रवाना झाली. 11 …

Read More »

कर्जत-मुरबाड रस्त्यावरून अवजड वाहतूक बंद; प्रशासनाचा निर्णय

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या अहवालानुसार कर्जत तालुक्यातील पोश्री नदीवरील कळंब येथे असलेल्या जुन्या पुलाची स्थिती नाजूक असल्याने रायगड जिल्हा प्रशासनाने मंगळवार (दि. 7)पासून हा पूल अवजड वाहतुकीस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाशिक येथून येणारी अवजड वाहने पाटगाव येथून बदलापूर अशी होऊन कर्जतला जातील …

Read More »

वीर रेल्वे स्थानकाची दुरवस्था; प्रवाशांना त्रास

महाड : प्रतिनिधी कोकण रेल्वेमार्गावरील वीर स्थानकामध्ये गेल्या काही दिवसांपासून दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने या स्थानकातील  फलाटांची आणि छपराची दुरवस्था झाली आहे. छपराचे पत्रे तुटून गेले आहेत, तर फलाटावरील फरशादेखील उखडून गेल्या आहेत. महाडपासून सात किमी अंतरावर असलेल्या वीर स्थानकाकडे  रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी सध्या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण …

Read More »

तत्त्व आणि मूल्ये जपा; डॉ. रवींद्र शिसवे यांचे प्रतिपादन

अलिबाग : प्रतिनिधी सामाजातील अपप्रवृत्तींना रोखायचे असेल तर प्रत्येकाने तत्त्व आणि मूल्ये जपली पाहिजेत. वेळ पडल्यास त्याविरोधात उभे ठाकण्याची हिंमत समाजातील घटकांनी दाखवली पाहिजे, असे मत पुण्याचे पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी व्यक्त केले. अलिबाग-मुरूड मेडिकल असोसिएशनचे अधिवेशन सोमवारी  (दि. 6) नागाव येथे झालेे. त्या वेळी डॉ. शिसवे उपस्थितांना …

Read More »

वाहनचालकांवर कळंबोली पोलिसांची कारवाई

पनवेल : बातमीदार   कळंबोली पोलिसांनी ई-चलन मशिनद्वारे 2019 या वर्षामध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या 6,792 वाहनचालकांवर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल 22 लाख 82 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईत विनाहेल्मेट, ट्रीपल सीट नेणार्‍या वाहनचालकांचा समावेश आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बेशिस्त वाहनचालकांमुळे रस्ते …

Read More »

खवल्या मांजराची विक्री करणार्यास अटक

पनवेल : बातमीदार, वार्ताहर दुर्मीळ अशा वन्यप्राणी खवल्या जातीच्या मांजराची तस्करी व विक्री करणार्‍या व्यक्तीस खांदेश्वर पोलिसांनी गाडीसह अटक केली आहे. वन्यप्राण्याची तस्करी व विक्री करण्याच्या उद्देशाने एक इसम आसूडगाव बसस्टॉपजवळ येणार असल्याची माहिती खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम शिंदे यांना मिळताच पोलीस निरीक्षक (गुन्हे) धुळबा ढाकणे, पोलीस …

Read More »

‘पोस्को’ प्रकरणातील मुलगी बेपत्ता

पनवेल : बातमीदार पुणे येथील मोटार ट्रान्सपोर्ट विभागातील पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्यावर दाखल झालेल्या ’पोस्को’ गुन्हा प्रकरणास गंभीर वळण लागले आहे. मोरे यांनी विनयभंग केल्याची तक्रार करणारी अल्पवयीन बालिका घरातून बेपत्ता झाली असून, ’माझा शोध घेऊ नका, माझ्या मृत्यूला निशिकांत मोरे जबाबदार असतील,’ असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी तिच्या घरी …

Read More »

जासई विद्यालयात विविध स्पर्धा

जासई : रामप्रहर वृत्त श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज जासई विद्यालयात अनिवासी गुरुकुल प्रकल्पांतर्गत शाळांतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याचा बक्षीस वितरण समारंभ मंगळवारी (दि. 7) झाला. शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष तसेच स्थानिक स्कूल कमिटी सदस्य सुरेश पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष …

Read More »

खांदा कॉलनीतील खड्डे बुजविण्याच्या कामास प्रारंभ

नगरसेवक संजय भोपी यांचे प्रयत्न खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी सेक्टर 8 येथील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्ती कामासाठी नगरसेवक संजय भोपी यांनी पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत खड्डे बुजविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्र. 15मधील खांदा कॉलनी सेक्टर 8 मधील नवरत्न सोसायटीच्या फुटपाथवर सोसायटीतील …

Read More »