आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह पनवेल : रामप्रहर वृत्त ब्रेन क्राफ्ट अॅकॅडमी यांच्या वतीने आयोजित केलेल्या तिसर्या राज्य स्तरीय स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन रविवारी (दि. 12) करण्यात आले होते. हा सोहळा शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोहळ्याला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष …
Read More »Yearly Archives: 2020
भाजप पदाधिकार्यांची निवड
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते मोहोपाड्यात नियुक्तीपत्रे प्रदान मोहोपाडा : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर तसेच आमदार महेश बालदी यांच्या निर्देशानूसार भारतीय जनता पार्टीतर्फे मोहोपाड्यात पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. यामध्ये वासांबे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्षपदी सचिन तांडेल, उपाध्यक्षपदी मंदार गोपाले तर वासांबे पंचायत समिती गण …
Read More »‘त्या’ घटनेबद्दल धोनीला आजही पश्चाताप!
नवी दिल्ली : वृत्तसंस्थागेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात महेंद्रसिंह धोनी धावचीत झाला आणि कोट्यवधी भारतीय चाहत्यांचे मन दुखावले गेले. भारताचा डाव कोसळला असताना धोनीने संयमी फलंदाजी करीत शेवटपर्यंत विजयाची आशा जिवंत ठेवली होती. धोनी बाद झाला आणि भारतीय संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडला.सेमीफायनलच्या सामन्यात धोनीच्या रन …
Read More »चेतेश्वर पुजाराचे विक्रमी द्विशतक
राजकोट : वृत्तसंस्थाभारतीय कसोटी संघात माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडनंतर जागा निर्माण करणार्या चेतेश्वर पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आणखी एक द्विशतक झळकावले आहे. राजकोट येथे माधवराव सिंधिया क्रिकेट मैदानावर सौराष्ट्रविरुद्ध कर्नाटक सामन्यात पुजाराने विक्रमी द्विशतकी खेळी केली.रणजी ट्रॉफीत सौराष्ट्रविरुद्धच्या एलिट ग्रुप ए आणि ग्रुप बीमधील सामन्यात कर्नाटककडून खेळताना पुजाराने 314 चेंडूत …
Read More »जसप्रीत बुमराहला पॉली उम्रीगर पुरस्कार
मुंबई : प्रतिनिधीआपल्या भेदक गोलंदाजीने जगभरातील फलंदाजांची दाणादाण उडवणारा भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या शिरपेचात अजून एका मानाचा तुरा खोवला गेला आहे. गेल्या वर्षभरात बुमराहने केलेल्या धडाकेबाज कामगिरीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याला 2018-19 या वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला देण्यात येणारा पॉली उम्रीगर पुरस्कार जाहीर केला आहे. …
Read More »महाराष्ट्र सर्व बाद 434 धावा
रणजी सामन्यात झारखंडला प्रारंभिक धक्के नागोठणे : प्रतिनिधीरणजी क्रिकेट स्पर्धेत झारखंडविरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्र संघाने रविवारी (दि. 12) दुसर्या दिवशी खेळ संपायला काही मिनिटे बाकी असताना सर्वबाद 434 धावा केल्या. त्यानंतर पहिल्या षटकातच महाराष्ट्राच्या मुकेश चौधरीने झारखंडला झटके देत दोन बळी टिपल्याने खेळ संपला तेव्हा झारखंडची 2 बाद 2 अशी बिकट …
Read More »शिक्षकांनी घेतले ‘निष्ठा’चे धडे
म्हसळा : प्रतिनिधी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसळा तालुक्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीत शिकविणार्या शिक्षकांसह मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांसाठी निष्ठा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. त्यात तीन सत्रांत तालुक्यात 253 जणांना प्रशिक्षण देण्यात आले. म्हसळ्यातील न्यू इंग्लिश …
Read More »रेवदंड्यात पक्षीमित्र संमेलनास प्रारंभ
अलिबाग, रेवदंडा ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील निसर्गरम्य अशा रेवदंडा समुद्रकिनारी 33व्या राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनास शनिवारपासून (दि. 11) प्रारंभ झाला. डॉ. राजू कसंबे हे संमेलनाचे अध्यक्ष असून राज्यभरातील 300हून अधिक पक्षीमित्र संमेलनात सहभागी झाले आहेत. दोन दिवस चालणार्या संमेलनात विविध विषयांवरील परिसंवाद, चर्चासत्र याबरोबरच पक्षीनिरीक्षणाचा अनुभवही पक्षीप्रेमींना मिळणार आहे.पक्षीमित्र संघटना अॅमेझिंग …
Read More »पनवेल आगारात वाहतूक सुरक्षितता मोहिमेचे उद्घाटन
पनवेल ः प्रतिनिधीएसटीचालकांनी सुरक्षा पंधरवड्यापुरतेच नव्हे तर वर्षभर रस्त्यावर गाडी चालवताना सुरक्षेसाठी असलेल्या नियमांचे पालन करावे. सुरक्षित गाडी चालवल्यास अपघातग्रस्तांना द्यावे लागणारे कोट्यवधी रुपये वाचून महामंडळाला होणारा तोटा कमी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन एसटी मुंबईचे विभागीय वाहतूक अधिकारी अरुण विचारे यांनी शनिवारी (दि. 11) पनवेल आगारात सुरक्षितता मोहिमेचे उद्घाटन …
Read More »एमएनएम विद्यालय व टीएनजी कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात
उलवे नोड : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोड येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा शुक्रवारी (दि. 10) संपन्न झाला. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper