Breaking News

Monthly Archives: August 2021

विविध मागण्यांसाठी महावितरणचे अभियंते 6 सप्टेंबरपासून संपावर

स्टाफ सेटअप धोरणामुळे बेरोजगारीची भीती पेण : प्रतिनिधी महावितरणच्या वीज निर्मिती, पारेषण व वितरण या विभागात काम करणार्‍या अभियंत्यांच्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाबाबत उदासीन असलेल्या महाराष्ट्र शासनाला जागे करण्यासाठी या तिन्ही विभागातील अभियंते 6 सप्टेंबरपासून संपावर जाणार असल्याची माहिती सब ऑड्रीनेट संघटनेचे महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी संजय ठाकूर यांनी …

Read More »

पेण तर्फे तळे ग्रामस्थांना मिळणार फिल्टरयुक्त पाणी

माणगाव : प्रतिनिधी ग्रामस्थांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी माणगाव तालुक्यातील पेण तर्फे तळे ग्रुपग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजनेत फिल्टर प्लांट बसविला आहे. त्याचे लोकार्पण नुकतेच सरपंच, उपसरपंच, गाव कमिटी अध्यक्ष व पदाधिकारी आणि पेण ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पेण तर्फे तळे ग्रुपग्रामपंचायतीने 14 वा वित्त आयोग निधी आणि ग्रामस्थांच्या सहभागातून …

Read More »

विना सहकार, नही उद्धार!

एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, हा संत तुकारामांचा संदेश आणि सहकाराचं ब्रीदवाक्य असलेलं विना सहकार, नही उद्धार या दोन्हीत एकच साम्य आहे, ते म्हणजे सहकार – सेवाभाव. मात्र, आज मागे वळून पाहिलं तर हा सेवाभाव कमी झालाय. काही अपवाद वगळता सहकाराच्या नावाखाली स्वाहाकारच वाढलायं. सहकारात राजकारण आलं, सत्तेत स्पर्धा, …

Read More »

लोकशाही मूल्यांचा र्हास

केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याबाबत महाविकास आघाडी सरकारने जी पावले उचलली ती निषेधार्ह तर आहेतच, परंतु लोकशाही मुल्यांना काळिमा फासणारी आहेत. स्वातंत्र्यदिनी सरकारी कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या एका चुकीबद्दल नारायण राणे यांनी यथेच्छ तोंडसुख घेतले. त्यामुळे संतापलेल्या आघाडी सरकारने त्यांना …

Read More »

महाडकरांचे प्रश्न सरकारकडे मांडणार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची ग्वाही महाड ः प्रतिनिधी महाडमधील पूरग्रस्तांचे प्रश्न अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे प्राधान्याने मांडणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी (दि. 23) महाडकरांना दिली. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान ते महाड येथे आले होते. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष …

Read More »

मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणार्या शेतकर्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई ः प्रतिनिधी मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शेतकरी सुभाष जाधव यांनी 20 तारखेला विष पिऊन मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. जाधव यांनी मुलांच्या शिक्षणासाठी गावातील सावकार विलास साधू शिंदे आणि सुशीला सुरेश जाधव यांच्याकडून पाच लाख रुपये पाच टक्के व्याज दराने कर्ज घेतले होते, …

Read More »

सीकेटीचे कुष्ठरुग्णांसोबत रक्षाबंधन साजरे

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज, नवीन पनवेल (स्वायत्त) हे नेहमीच समाजाबद्दल असणार्‍या उत्तरदायित्वाप्रती सजग आणि संवेदनशील असते. याच भावनेतून दरवर्षीप्रमाणे संस्थेच्या सीकेटी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रविवारी (दि. 22) कुष्ठरोग निवारण समिती, शांतिवन-नेरे येथे कुष्ठरोग बांधवांसोबत …

Read More »

दहीहंडीची ढोलकी

गोकुळाष्टमी किंवा गोपाळकाला हे मुंबई परिसरातील चाकरमान्यांच्या जीवनातले महत्त्वाचे दिवस, तेच हरपून गेले आहेत. तरीही महाविकास आघाडीला अजूनही पाझर फुटत नाही. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची भीती दाखवून यंदाही मुख्यमंत्र्यांनी गोविंदा पथकांना परवानगी नाकारली आहे. साहजिकच त्यामुळे सामान्य मराठी जनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पुढील वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका ठरल्याप्रमाणे होतील. या …

Read More »

पनवेल कोळीवाड्यात जल्लोषात नारळी पौर्णिमा साजरी

पनवेल : रामप्रहर वृत्त नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा महत्त्वाच्या सणांपैकी एक सण आहे. याचे औचित्य साधून रविवारी (दि. 22) पनवेलमधील कोळी वाडा येथे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी, तसेच कोळी बांधवांनी हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला व नारळ समुद्राला अर्पण केला. या वेळी कोळीगीते आणि …

Read More »

सिडकोकडून सेवा हस्तांतरीत करण्याविषयी पालिकेची बैठक

पनवेल : वार्ताहर सिडकोकडून विविध सेवा पनवेल महापालिकेला हस्तांतरित करण्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 23 ऑगस्ट) रोजी आयुक्त गणेश देशमुख यांनी उपायुक्त व संबधित विभाग अधिकारी यांची बैठक घेतली. सध्या सिडको विभागातील घनकचर्‍याची सेवा महापालिका पुरवित असून येत्या काळात अग्निशमन, उद्याने, ड्रेनेज, विद्युत, रस्ते-गटारी  या सेवा देखील पालिका आपल्याकडे घेणार आहेत. …

Read More »