पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने 164 कोटींची करवसुली केली असून हा आजवरील सर्वांधिक वसुलीचा विक्रम आहे. आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त गणेश शेटे यांच्या नियंत्रणाखाली अधिकारी व कर्मचार्यांनी दमदार कामगिरी करून मोठा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. गेल्या वर्षभरापासून …
Read More »Monthly Archives: April 2023
कोशिश फाउंडेशनतर्फे ‘सूर पनवेलचा’ रंगतोय!
प्रातःकालीन मैफिलीस वाढता प्रतिसाद; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त कोशिश फाउंडेशनतर्फे वडाळे तलाव येथे शनिवारी (दि. 1) झालेल्या सूर पनवेलचा या कार्यक्रमाच्या 25व्या भागास संगीतप्रेमींचा प्रतिसाद लाभला. या वेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आवर्जून उपस्थित होते. पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या …
Read More »कर्नाळाच्या हद्दीत लाकडाने भरलेला ट्रक उलटला
पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळाच्या हद्दीत आज पहाटे कोकणातून ठाणे येथे जाण्यासाठी निघालेला लाकडाने भरलेला ट्रक पनवेल बाजूकडे येत असताना पलटी झाल्याने प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. कोकणातील खेड येथून ठाणे मुलुंड स्मशानभूमीसाठी लाकडे घेऊन जाणारा अशोक लेलँड ट्रक (एमएच 50 एन 1296) पनवेल बाजूकडे भरधाव …
Read More »एमपीएससीच्या नवी मुंबईतील सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन
नवी मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)च्या 87व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोगाच्या बेलापूर सीबीडी येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी (दि. 1) अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या हस्ते झाले. उद्घाटन समारंभास आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, सदस्य डॉ. प्रताप दिघावकर, डॉ. दिलीप पांढरपट्टे, सचिव डॉ. सुवर्णा खरात, सहसचिव सुनील …
Read More »