महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यातील शासकीय यंत्रणेतील त्यापूर्वीची ढिलाई मागे पडली असून खर्या अर्थाने जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे गतिमान सरकार कार्यरत असल्याचे स्पष्टपणे जाणवू लागले आहे. त्यामुळे फडणवीस-शिंदे सरकारच्या विरोधात अवघे बळ एकवटून, एकजुटीने उभे राहण्यासाठी धडपडणार्या महाविकास आघाडीसमोर …
Read More »Monthly Archives: April 2023
चौक विभागातील ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांनी केले स्वागत चौक : प्रतिनिधी चौक परिसरातील उद्धव ठाकरे गटामधील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 2) भाजप जिल्हाध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. या सर्व पक्षप्रवेशकर्त्यांचे दोन्ही आमदारांनी स्वागत …
Read More »मंत्री उदय सामंत, छत्रपती संभाजीराजे स्पीड बोट अपघातातून बचावले
अलिबाग : प्रतिनिधी राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि छत्रपती संभाजीराजे प्रवास करीत असलेल्या स्पीड बोटीला सोमवारी (दि. 3) सकाळी मांडवा येथे अपघात झाला. सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. पालकमंत्री सामंत यांनी स्वतः पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिवराज्याभिषेक सोहळा नियोजनासंदर्भात रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक आयोजित …
Read More »एस टेनिस सेंटर शाखेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
खारघर : रामप्रहर वृत्त खारघर सेक्टर 35 येथे एस टेनिस सेंटरच्या 15व्या शाखेचे उद्घाटन रविवारी (दि. 2) पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी एस टेनिस सेंटरचे सर्वेसर्वा जयंत निकम व सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला भाजपचे खारघर शहर मंडल अध्यक्ष बिजेश …
Read More »शेतकर्यांना भात विक्री पर्यायाने बोनस
मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे शेतकर्यांनी मानले आभार पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शेतकर्यांना भात खरेदीच्या अनुषंगाने बोनस मिळवून देण्यात आला असून या शेतकर्यांनी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे आभार मानले. …
Read More »रायगड जिल्हा स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिकेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग चेंढरे येथे जिल्हा स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका ही नूतन वास्तू दिमाखात उभी राहिली आहे. या वास्तूचे उद्घाटन रायगड किल्ला विकास आराखडा प्राधिकरणचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 3) झाले. या कार्यक्रमास …
Read More »शिवकरमधील तरुणाच्या हत्येचे गूढ उकलले; त्रिकूट गजाआड
पनवेल ः वार्ताहर पनवेल तालुक्यातील शिवकर येथे झालेल्या तरुणाच्या हत्येचा उलगडा झाला आहे. चोरीसाठी आलेल्या आरोपींना या तरुणाने चोरी करताना पाहिल्यामुळे त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना गजाआड केले आहे. शिवकर येथील 19 वर्षीय विनोद पाटील याची पहाटेच्या सुमारास कुर्हाडीने हत्या केल्याची घटना घडली होती. …
Read More »पनवेलच्या जाखमातेचा पालखी सोहळा उत्साहात
पनवेल ः वार्ताहर पनवेलचे ग्रामदैवत श्री जाखमाता देवीची पालखी परिक्रमा सालाबादप्रमाणे यंदाही शनिवारी (दि. 1) मोठ्या उत्साहात ढोलताशाच्या गजरात निघाली. या सोहळ्यात भाविकांनी सहभाग घेतला. पनवेलकरांचे आराध्यदैवत देवीचे मूळ नाव हे जाखमाता असल्याची नोंद इतिहासात सापडते. नागरिकांची या देवीवर अपार श्रद्धा आहे. या देवीचा दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी सोहळा आयोजित करण्यात …
Read More »विकास निधी खर्च करण्यात रायगड अव्वल
अलिबाग ः प्रतिनिधी जिल्हा नियोजन समितीमधील मंजूर वार्षिक निधी खर्च करण्यात रायगड जिल्हा प्रशासनाने सलग दुसर्या वर्षी राज्यात अव्वल क्रमांक पटकाविला आहे. रायगड जिल्ह्यासाठी सरत्या आर्थिक वर्षात 320 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने 31 मार्चपर्यंत आपला 100 टक्के लक्ष्यांक पूर्ण केला. राज्य सरकारने 2022- 23 या आर्थिक …
Read More »चौक विभागात विविध विकासकामांचे भूमिपूजन
आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती चौक ः प्रतिनिधी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नाने व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या चौक विभागातील कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. …
Read More »