Breaking News

Yearly Archives: 2023

पनवेलमध्ये अक्षता कलश यात्रा उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त नववर्ष स्वागत समितीच्या माध्यमातून अक्षता कलश यात्रेचे आयोजन रविवारी (दि.31) पनवेलमध्ये करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कलश यात्रेत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर सहभागी झाले होते. प्रभू श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिर …

Read More »

राजेश खन्नाची फिल्मी मुहूर्तातील हौस मौज

हा रस्ता ’मजनून ’च्या मुहूर्ताकडे जातो… वांद्रे रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडे उतरताच समोर असं भलं मोठं होर्डींग्स लक्ष वेधून घेते आणि मेहबूब स्टुडिओत जाईपर्यंत अधेमधे हेच सांगणारी होर्डींग्स/बॅनर्स/पोस्टर. हिंदी चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीत ’मुहूर्ताची पोस्टर रस्तोरस्ती लागण्याचा’ हा दुसरा अनुभव. निर्माते सुभाष देसाई यांनी मनमोहन देसाई दिग्दर्शित ’सुहाग’ (1978)च्या मुहूर्ताची आमच्या गिरगावातील …

Read More »

पर्यटकांच्या बसला अपघात; दोन ठार, 55 जण जखमी

माणगाव : प्रतिनिधी पुणे कोथरूड परिसरातून रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरकडे पर्यटनासाठी निघालेल्या कर्मचार्‍यांची खासगी ट्रॅव्हल बस शनिवारी (दि.31) सकाळी ताम्हिणी घाटात माणगाव तालुक्यातील कोंडेथर गावच्या हद्दीत उलटली. या भीषण अपघातात दोन व्यक्ती जागीच ठार, तर 55 प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन्ही महिलांचा समावेश आहे. अपघातग्रस्त बसमधून 57 प्रवासी प्रवास करीत …

Read More »

राजकीय युद्धाचे वर्ष

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. मावळत्या वर्षाने आपल्याला नेमके काय दिले याचा हिशेब घेण्याचे हे दिवस. तथापि, मावळत्या वर्षाचा हिशेब करण्यापेक्षाही अधिक महत्त्वाची आहे ती येत्या वर्षातील सार्वत्रिक निवडणुकांची सज्जता. लोकसभेच्या निवडणुका येत्या काही महिन्यांतच जाहीर होतील. पाठोपाठ विधानसभेसाठीही रणांगण गजबजू लागेल. मुंबई महापालिकेसह अनेक स्वराज्य …

Read More »

भीती नको, दक्षता हवी

जगभरात पुन्हा एकदा नव्या कोविड-19 विषाणू उपप्रकाराची चर्चा सुरू झाली आहे. भारतही याला अपवाद नाही. कोविड-19च्या देशातील ताज्या केसेसची संख्या बुधवारी चार हजारांच्या वर पोहोचली. यात केरळमधील रुग्णसंख्या सर्वाधिक असून सुटीमुळे गोव्यात पर्यटकांची गर्दी झाल्यामुळे की काय, दिवसभरातील सर्वाधिक रुग्ण गोव्यात नोंदले गेले. या सर्व रुग्णांमध्ये कोविड-19चा नवा उपप्रकार जेएन.1 …

Read More »

भाजप युवा मोर्चाची उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, भाजप मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या आदेशानुसार युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे. भाजप युवा मोर्चा उत्तर रायगड सरचिटणीसपदी दिनेश खानावकर, अभिषेक भोपी; उपाध्यक्षपदी अ‍ॅड. चिन्मय …

Read More »

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते खारघर महोत्सवाचे उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तसेच माजी नगरसेवक गुरूनाथ गायकर व त्यांच्या सहकार्‍यांच्या वतीने खारघर महोत्सव 2023-24 आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. २४) झाले. खारघर सेक्टर 15 येथील फटाका मैदानात हा महोत्सव सुरू झाला …

Read More »

‘रोटरी’ने विकसित केलेल्या उद्यानाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने येथील उरण रोडच्या बाजूला घनदाट जंगल प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर ‘रोटरी‘ने उद्यानही विकसित केले आहे. घनदाट जंगल प्रकल्पाच्या प्रथम वर्धापन दिनाच्या औचित्याने या उद्यानाचे लोकार्पण सोमवारी (दि.25) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या …

Read More »

डीटोनेटर, जिलेटिन कांड्यांची वाहतूक माणगावमध्ये पकडली

तिघे गजाआड; 13 लाखांची स्फोटके जप्त माणगाव ः प्रतिनिधी बेकायदेशीर स्फोटक पदार्थ डीटोनेटर, जिलेटिन कांड्यांची टेम्पोतून वाहतूक करीत असताना मिळून आलेल्या टोळीला माणगाव पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून सुमारे 13 लाख रुपयांचे सहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी रविवारी (दि. 24) पत्रकार परिषदेत दिली. …

Read More »

जे शेतकर्‍यांच्या हिताचे तेच आम्ही करणार -आमदार प्रशांत ठाकूर

नैना प्रकल्पग्रस्तांचा निर्धार मेळावा उत्साहात पनवेल ः प्रतिनिधी नैना प्रकल्प येणार असेल तर त्यांनी सगळ्या सुविधा वेळेत दिल्या पाहिजेत. कोणत्याही शेतकर्‍यावर अन्याय व्हायला नको. रस्ते, उद्याने, मूलभूत सुविधा वेळीच देणे गरजेचे आहे, शिवाय हे करताना येथील शेतकर्‍यांना तिथे रोजगार दिला पाहिजे. यासाठी भारतीय जनता पक्ष सातत्याने भूमिपुत्र, शेतकरी, कष्टकरी, प्रकल्पग्रस्तांच्या …

Read More »