Breaking News

Monthly Archives: April 2023

वावड्यांचे विश्व

सध्याच्या काळात राजकीय वर्तुळातून इतक्या उलटसुलट चर्चा घडताना दिसत आहेत की त्यातली बातमी कुठली आणि वावडी कुठली हे ओळखता येणे कठीण व्हावे. ज्यांच्या मतांसाठी एवढ्या राजकीय घडामोडी घडत असतात त्या मतदारांना कसलाही थांगपत्ता लागत नाही. सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण ढवळून निघाले असून त्यातून वावड्यांचा कचराच अधिक बाहेर येऊ लागला आहे. …

Read More »

‘अवकाळी’, गारपिटीचा फटका

जागतिक हवामानात सतत बदल होत आहेत, महाराष्ट्राने खरिपामध्ये 30-70 टक्के जास्त पाऊस पहिला. नंतर रब्बी हंगामात वादळासह अवकाळी पाऊस ही अनुभवला. आता तापमानात सर्वसाधारण वाढ होणार हे मान्य केले गेले आहे. त्यामुळे यापुढे हवामान बदल गृहीत धरून पीक पद्धती, कृषी संशोधन आणि तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल करावे लागणार आहेत. महिनाभरात सतत …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजमध्ये (स्वायत्त) पदवी आणि पदव्युत्तर वर्षाच्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन मंगळवारी (दि. 18) करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …

Read More »

आमदार राजन साळवी यांची सहकुटुंब चौकशी

अलिबाग : प्रतिनिधी उद्धव ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांची मंगळवारी (दि. 18) अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कार्यालयात सहकुटुंब चौकशी करण्यात आली. त्यांची बुधवारी (दि. 19)देखील चौकशी केली जाणार आहे. बेनामी मालमत्ता जमविल्याप्रकरणी आमदार साळवी यांची मागील काही महिन्यांपासून साळवी यांची एसीबीकडून चौकशी सुरू आहे. यापूर्वी साळवी …

Read More »

तापमानात वाढ झाल्याने काळजी घेण्याचे आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त कोकण विभागातील तापमानात वाढ झाल्याने उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. उष्णतेच्या ताटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी दुपारच्या वेळी अनावश्यक घराबाहेर पडू नये. आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. बाहेरचे तापमान प्रमाणाबाहेर वाढले की, शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणा कोलमडते. उष्माघात …

Read More »

पनवेलमधील शिवकर, मोहो, पाली येथे रस्ते कामाचा शुभारंभ

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे शिवकर, मोहो, पाली येथील रस्त्यांच्या कामांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाला असून या कामांचे भूमिपूजन सोमवारी (दि. 17) भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य …

Read More »

श्री सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू अत्यंत क्लेषदायक

या घटनेचे राजकारण होऊ नये -डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेल्या काही श्री सदस्यांचा दुर्दैवाने उष्माघातामुळे मृत्यू झाला. हे माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे. आपल्याच कुटूंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे, पण या घटनेचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा …

Read More »

कोर्लईत अनेक बोगस बंगले -किरीट सोमय्या

अलिबाग : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील कोर्लई ग्रामपंचायतीमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबीयांचेच 19 बोगस बंगले आहेत असे नाही. हे प्रकरण 19 बंगल्यांपुरते मर्यादित नाही, तर अनेक बोगस बंगले कोर्लईत सापडणार आहेत. महिनाभरात मोठे प्रकरण बाहेर येईल आणि यात अजून दोन जणांना अटक होईल, असा इशारा भाजप नेते माजी खासदार किरीट …

Read More »

पनवेल महापालिका गरजूंना पुरवणार मोफत आरोग्य सुविधा

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना किरकोळ आजारांसाठी चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून तीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व तीन उपकेंद्र लवकरच सुरू होणार आहेत. त्यामध्ये गरोदर मातांसाठी मोफत सोनोग्राफी, मोफत रक्तपुरवठा, टीबी संशयित रुग्णांसाठी मोफत एक्सरेची सुविधा असणार आहे. महापालिका क्षेत्रातील रहिवाशांना वास्तव्याचा पुरावा दिल्यावर या सुविधा मिळणार आहेत. …

Read More »

पद्मश्री डॉ. आप्पासाहेबांच्या कर्तुत्वाचा, प्रेमाचा सन्मान- ना. अमित शाह

लाखो श्रीसदस्यांच्या साक्षीने डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ प्रदान पनवेल, नवी मुंबई ः प्रतिनिधी, बातमीदार कोणत्याही प्रसिद्धीची आकांक्षा नसणारे, अशा आप्पासाहेबांच्या कौतुकासाठी आलेली ही प्रचंड गर्दी मी आयुष्यात कधीही पाहिलेली नाही. असा भक्तिभाव, केवळ त्याग, समर्पण यातूनच निर्माण होतो, हे आप्पासाहेबांचे गुणवैशिष्ट्य आहे. हा त्यांच्या कर्तुत्वाचा, प्रेमाचा सन्मान आहे, …

Read More »