पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील चेरीवली येथून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्या तरुणास पनवेल तालुका पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीदाराच्या सहाय्याने वाजे येथून गजाआड केले आहे तसेच त्याच्याकडून अपहृत मुलीची सुखरूप सुटका केली आहे. पनवेल तालुक्यातील चेरवली येथून एक 16 वर्षीच्या अल्पवयीन मुलगी हायस्कुला जाते असे सांगुन …
Read More »Monthly Archives: April 2023
कोंबडी चोरी करताना पाहिल्यामुळे विनयची हत्या
तीन आरोपी ताब्यात पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील शिवकर येथे एका अल्पवयीन तरुणाची कुर्हाडीने हत्या केल्याची घटना घडली होती. पहाटेच्या सुमारास झालेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली होती. गुन्हे शाखा कक्ष तीनच्या पथकाने या अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा गुन्ह्याचा अखेर उलगडा केला असून कोंबडी चोरीसाठी आलेल्या आरोपींना विनय पाटीलने चोरी …
Read More »उद्धव ठाकरे अवमान प्रकरणात नारायण राणे दोषमुक्त
अलिबाग : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या वक्तव्यप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर ही सुनावणी सुरू होती. केंद्रीय मंत्री राणे यांनी कोकणात जनआशीर्वाद यात्रा काढली होती. यात्रेदरम्यान महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर राणे …
Read More »चिंचवलीत भाजप चषक क्रिकेट स्पर्धा
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील चिंचवली येथे श्री राम क्रिकेट क्लब ब-च्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष चषक 2023 नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 31) झाले. …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कामोठ्यात जोशी पॉलिक्लिनिकचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे सेक्टर 8 येथे डॉ. भावेस कृष्णा जोशी, डॉ. अमिषा स्वप्निल जोशी, डॉ. नसरीन पठाण यांनी जोशी पॉलिक्लिनिक, तर प्रिक अॅण्ड केअर पॅथॉलॉजी कलेक्शन सेंटर डॉ. रामेश्वर गर्डे आणि डॉ. निकीता घरत यांनी सुरू केले आहे. या पॉलिक्लिनिक आणि पॅथॉलॉजी सेंटरचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार …
Read More »कोकणासह पश्चिम महाराष्ट्र तापणार!
मुंबई : प्रतिनिधी एप्रिल ते जूनदरम्यान महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे, तर एप्रिल महिन्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सामान्यपेक्षा अधिक दिवस उष्णता राहणार असल्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिना अधिक उष्ण असेल. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, मागील दोन दिवस …
Read More »विकासकामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही -आमदार महेश बालदी
रानसईत सामाजिक सभागृह उभारणीचा शुभारंभ, आदिवासींना नौका व मच्छीमार जाळ्याचे वाटप उरण : रामप्रहर वृत्त केंद्रात व राज्यात सर्वसामान्यांचे, आपले सरकार आहे. त्यामुळे विकासकामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही, असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी शनिवारी (दि. 1) उरण तालुक्यातील रानसई येथे केले. उरण विधानसभा मतदारसंघात आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून …
Read More »चौक परिसरात रविवारी विकासकामांचा शुभारंभ
आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांच्या हस्ते होणार भूमिपूजन चौक : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील चौक परिसरात विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 2) होत आहे. सकाळी 10 वाजता लोधिवली येथून या कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या …
Read More »पनवेलमध्ये आता 9 एप्रिलला स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा
पनवेल : रामप्रहर वृत्त शिवसेना-भाजप युतीतर्फे पनवेल विभागात काढण्यात येणारी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा 2 एप्रिलऐवजी आता 9 एप्रिल रोजी आयोजित करण्याचे ठरले आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी भाजप आणि शिवसेनेतर्फे राज्यभरात 30 मार्चपासून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. त्यानुसार पनवेल परिसरात ही …
Read More »पनवेल महापालिकेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धा
पनवेल : प्रतिनिधी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने महापालिकेच्या वतीने मंगळवार 11 एप्रिल रोजी निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा तीन गटात घेतल्या जाणार असून तिन्ही गटांसाठी विषय सारखेच असतील. निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper