Breaking News

Monthly Archives: October 2024

कळंबोलीमध्ये विविध विकासकामांचा धडाका

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन कळंबोली : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आमदार निधीतून आणि पनवेल महापालिकेच्या माध्यमातून विविध विकास कामांचा शुभारंभ रविवारी (दि. 6) कळंबोली येथे झाले. या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या निधीतून चौकमध्ये विकासकामांचा शुभारंभ

चौक, मोहोपाडा : प्रतिनिधी उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने स्थानिक विकास निधीतून व राज्य सरकारच्या विविध योजनांद्वारे मंजूर निधितील विकास कामांचा शुभारंभ आमदार महेश बालदि यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रविवारी (दि.6) चौक ग्रामपंचायत हद्दीत करण्यात आला. चौक बाजारपेठ अंतर्गत रस्ता व गटारे बांधणे एक कोटी दहा …

Read More »

कळंबोली सर्कलचे विस्तारीकरण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली 770.49 कोटींच्या खर्चाला मान्यता पनवेल : रामप्रहर वृत्त कळंबोली सर्कलच्या अद्ययावतीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 770.49 कोटींच्या खर्चाला मान्यता दिली आहे. हा 15.53 किलोमीटरचा एक महत्वपूर्ण पायाभूत प्रकल्प असून त्यामुळे कळंबोली जंक्शनची वाहतूक कोंडीतून …

Read More »

रसायनीमध्ये 21 कोटींच्या विकासकामांचा झंझावात

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन, लोकार्पण मोहोपाडा : प्रतिनिधी उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत रसायनी विभागात तब्बल 21 कोटींच्या विकासकामे होणार आहेत. यातील एक कोटी 40 लाखांचे काम वगळता सर्व कामांचा शुभारंभ शनिवारी (दि.5) सायंकाळी आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आला. …

Read More »

लोकनेते दि.बा.पाटील विद्यालयात कर्मवीर जयंती उत्साहात साजरी

पनवेल : प्रतिनिधी समाजाला प्रगतिशील बनवायचेअसेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून, हे शिक्षण मोफत व दर्जेदार मिळवण्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. आज महाराष्ट्रामध्ये शेकडोहून अधिक शाळा रयत शिक्षण संस्थेच्या मार्फत ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे …

Read More »

अमिताभच्या यशात मराठी बाणा

आजही रात्री नऊ ते साडेदहा या वेळेत सोनी मनोरंजन उपग्रह वाहिनीवर पहावे तर अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीच्या खेळात समोरच्या स्पर्धकाचे वय, वागणे, सुख, दु:ख, आनंद, अपेक्षा या सगळ्याचा विचार करत करत रंग भरतोय… अमिताभ बच्चन म्हणा वा बीग बी. 11 ऑक्टोबर रोजीच्या ब्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना सर्वप्रथम ही गोष्ट …

Read More »

डॉ. पंतगराव कदम, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ‘रयत’ला प्राधान्य दिले

संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे प्रतिपादन सांगली : रामप्रहर वृत्त डॉ. पतंगराव कदम यांनी स्वतः उच्च शिक्षण संस्था चालवली, पण ज्या ज्या वेळेला रयत संस्थेचा प्रश्न पुढे आला त्या वेळेला पतंगराव कधी मागे राहिले नाहीत. त्यांनी पहिल्यांदा ‘रयत’ला प्राधान्य दिले, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार …

Read More »

रयत शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा; मान्यवरांची उपस्थिती

लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलचा पुरस्काराने सन्मान सातारा : रामप्रहर वृत्त शिक्षणमहर्षी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेचा 105वा वर्धापन दिन शुक्रवारी (दि. 4) सातारा येथे साजरा झाला. या समारंभात विविध शाळा, शिक्षक, विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यामध्ये यंदाचा दि.बा. पाटील उपक्रमशील शाळा हा पुरस्कार कामोठे येथील लोकनेते …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सात कोटी 11 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ

शेकाप, उबाठाचे कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघात किमानपाच हजार कोटी रुपयांचा निधी मी आणला याचे मला समाधान आहे. सर्वांगीण विकासाचे धोरण समोर ठेवून प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगाने काम केले. वनवासी आणि आदिवासी बंधू-भगिनींनी मुख्य प्रवाहात आणणे हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. म्हणून आपण भारतीय जनता पक्षात आहोत, असे …

Read More »

गावठाण विस्तार नियमन विकास विषयावर चर्चासत्र

पनवेल : रामप्रहर वृत्त शासनाने 95 गावातील प्रकल्पग्रस्तांची गावठाण व विस्तारित गावठाण क्षेत्रातील घरे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात जारी झालेल्या शासकीय आदेशातील चांगल्या बाबींचा स्वीकार केला पाहिजे आणि अपेक्षित असलेल्या सूचनेच्या माध्यमातून सुधारणासुद्धा झाली पाहिजे. विशेषत्वाने याबाबतीत जमिनी फ्री होल्ड होऊन त्याचा मालकी हक्क मिळणे गरजेचे आहे …

Read More »