पनवेल : रामप्रहर वृत्तकोशिश फाउंडेशनच्या वतीने आयोजित आमदार प्रशांत ठाकूर चषक 2025 वक्तृत्व स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात सोमवारी कामोठ्याील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये झाली. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवाद कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास घडविणार्या या उपक्रमातील वर्ग अंतर्गत फेरी अतिशय उत्साही वातावरणात पार पडली.या वेळी युवा मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश …
Read More »Monthly Archives: June 2025
आपण भाजपचे कार्यकर्ते हे आपले सौभाग्य! -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत हे आपले सौभाग्य आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या संकल्पसभेत केले.मागील 11 वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात आमुलाग्र बदल घडले आहेत. देशाने जगभरात नावलौकिक मिळवला असून देशाच्या अर्थव्यवस्थेने जगाच्या तुलनेत महत्त्वपूर्ण झेप …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतूनकोप्रोली व भानघर येथे विकासकामे
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजनपनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील कोप्रोली आणि भानघर येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून सुमारे 72 लाख रुपयांची विकासकामे करण्यात येणार आहेत. या कामांचे भूमिपूजन भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रविवारी (दि. 22) झाले.पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक …
Read More »वडगाव सरपंच गौरी गडगे, महादेव गडगे, बाळाराम शिर्के आणि समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश
आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत चौक ः प्रतिनिधीभारताचे यशस्वीपणे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून देशभर भारतीय जनता पक्ष मजबूत होत असताना, आमदार महेश बालदी यांच्या कार्यावर विश्वास बसल्याने या परिसरातील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा विश्वास निश्चितपणे सार्थ ठरेल, असा …
Read More »शूटिंगच्या शिफ्टचा वाद असू शकतो?
चित्रपटाच्या चित्रीकरणाचे (शूटिंग) वेळापत्रक असते. अमिताभ बच्चनसारख्या वक्तशीर कलाकाराने ते वर्षानुवर्ष पाळले म्हणून आज वयाच्या त्र्यऐंशीव्या वर्षीदेखील तो त्याच उत्साहात कार्यरत आहे, बिझी आहे. वेळेची किंमत त्याने केव्हाच ओळखली. याउलट गोविंदाने कधीच सेटवर येण्या-जाण्याच्या वेळा सांभाळल्या नाहीत. त्याच्याकडे बहुतेक शोभेचे घड्याळ असावे… काटे नसलेले. हे त्याचे गुण त्याच्या सुरुवातीच्या चित्रपटाच्या …
Read More »नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी भाजप कटिबद्ध -माजी सभागृहनेते परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तघोट गावाला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी तसेच परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष करीत आहे. त्यामुळे येणार्या काळात नागरिकांचे सर्व प्रश्न मार्गी लावून त्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाजप काम करेल, अशी ग्वाही पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी …
Read More »प्रबळगड माची येथे योग विथ आमदार प्रशांत ठाकूर उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तआंतराराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने पनवेलजवळील प्रबळगड माची या निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळी आयोजित योग विथ आमदार प्रशांत ठाकूर या विशेष उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमात लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, प्रांताधिकारी पवन चांडक, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह …
Read More »मोहोपाड्यात शासकीय दाखले वाटप शिबिर
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते वितरण मोहोपाडा, चौक ः प्रतिनिधीभाजप वासांबे जिल्हा परिषद विभागाच्या वतीने मोहपाडा येथे शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते. अनेक लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. त्यांना आमदार महेश बालदी यांच्या हस्ते दाखल्यांचे वितरण करण्यात आले.मोहपाडा साई मंदिर येथील सभागृहात झालेल्या या शिबिरास भाजपचे खालापूर …
Read More »पनवेल ते पंढरपूर सायकल वारी
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल ः रामप्रहर वृत्तसायकल चालवा, पर्यावरण वाचवा हा संदेश देत तसेच शरीरस्वास्थ्यासह आध्यात्मिक वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी पनवेल रायडर्स यांच्या वतीने पनवेल ते पंढरपूर सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या विशेष सहकार्याने आयोजित या वारीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.सायकल …
Read More »खारघरवासीयांच्या गळ्याचा घोट घेणारे वाईन शॉप चालू देणार नाही -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्तखारघरवासीयांच्या गळ्याचा घोट घेणारे वाईन शॉप चालू देणार नाही तसेच येत्या अधिवेशनामध्ये या विषयी आवाज उठवेन, अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 20) खारघरमध्ये दारूबंदीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनात दिली.खारघर सेक्टर 6 येथील शहा आर्केड सोसायटीची कोणतीही अधिकृत परवानगी नसताना गोल्डन कॉइन वाइन मार्ट हे दारू …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper