अनेक कार्यकर्त्यांचा समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोडपालीत शेतकरी कामगार पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. शेकापचे अनेक प्रमुख कार्यकर्ते व त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिका निवडणूक प्रमुख आमदार महेश बालदी, पनवेल महानगरपालिकेचे …
Read More »Yearly Archives: 2025
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातही विविध विकासकामे
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते चिंध्रण येथे शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून आणि त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे चिंध्रण परिसरामध्ये अनेक विकासकामांना गती मिळाली आहे. या विविध कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 26) …
Read More »मयूर शेळके, अश्विन डिचोलकर समर्थकांसह भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खंबीर नेतृत्व, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकासात्मक धोरण आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत नवीन पनवेलमधील प्रसिद्ध चिंतामणी मित्र मंडळाचे अध्यक्ष मयूर शेळके आणि उपाध्यक्ष अश्विन डिचोलकर यांनी आपल्या अनेक समर्थकांसह भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. या सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत …
Read More »माथेरानमधील भाजपच्या विजयी नगरसेवकांनी घेतली आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळींची भेट
पनवेल : रामप्रहर वृत्तमाथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने सत्ता मिळवली असून भाजपच्या विजयी उमेदवारांनी शुक्रवारी (दि. 25) आमदार प्रशांत ठाकूर आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.या वेळी भाजप राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक …
Read More »नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर व!त्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारी (दि. 25) अधिकृतपणे सुरू झाल्यानंतर या विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे ही सर्वपक्षीय कृती समितीची ठाम भूमिका असल्याचे समितीचे उपाध्यक्ष, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.येथील विमानतळावरून पहिले प्रवासी विमान उड्डाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना लोकनेते …
Read More »पनवेलमध्ये भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती उत्साहात साजरी
पनवेल : रामप्रहर वृत्तभारताचे माजी पंतप्रधान, थोर राजनेते, कुशल वक्ते व कवीहृदयी व्यक्तिमत्त्व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती गुरुवारी (दि. 25) पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, जिल्हा …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीतूनपाले बुद्रुक येथे विविध विकासकामांचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता निधी आणण्याचे काम आम्ही करतो, मात्र राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचवणे आणि त्यांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वीकारावी, असे प्रतिपादन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी पाले बुद्रुक येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश
नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले कार्यवाहीचे निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यामधील सिडको व नैना अधिसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींमध्ये निर्माण होणार्या घनकचर्याच्या समस्येबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाचे लक्ष वेधून सिडकोने घनकचरा व्यवस्थापन करावे, अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोमार्फत नैना …
Read More »मनसे नेते गौरांग जेठवा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माथाडी कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष गौरांग जेठवा यांच्यासह पनवेल शहरातील अनेक कार्यकर्ते व सहकार्यांनी सोमवारी (दि. 22) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष …
Read More »रामबाग उद्यानाचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्या आणि लाखो निसर्गप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील रामबाग या अतिसुंदर उद्यानाचा तृतीय वर्धापन दिन सोहळा हजारो नागरिकांच्या साक्षीने मान्यवरांच्या उपस्थिती मोठ्या उत्साहात सोमवारी (दि. 22) सायंकाळी साजरा झाला.या सोहळ्याला खासदार धैयशील पाटील, माजी मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील, आमदार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper