Breaking News

Yearly Archives: 2025

उरणच्या आमसभेत विविध विषयांवर चर्चा

नागरी प्रश्नांसंदर्भात आमदार महेश बालदी यांचे अधिकार्‍यांना निर्देश उरण ः वार्ताहरउरण पंचायत समितीची आमसभा शुक्रवारी (दि. 28) आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली जेएनपीटी मल्टिपर्पज हॉलमध्ये झाली. या आमसभेत विविध विषयांवर चर्चा झाली. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकारीवर्गाने तत्परतेने कार्यवाही करावी, असे निर्देश आमदार महेश बालदी यांनी या वेळी दिले.व्यासपीठावर आमदार महेश …

Read More »

शिक्षणाच्या हक्काचा प्रवेश मिळण्याचा मार्ग सुकर

पाल्य व पालकांना मोठा दिलासा; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला यश पनवेल ः रामप्रहर वृत्तसन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई 25 टक्के प्रवेश प्रकियेसाठी पालकांना निवासी पत्त्याच्या अडचणीला सामोरे जावे लागत होते. त्या अनुषंगाने पालकांना होणारी ही समस्या दूर झाली आहे. या संदर्भात लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे शालेय …

Read More »

मुंबईच्या धर्तीवर पनवेलला स्वयंपुनर्विकास!

पुढील महिन्यात सोसायट्यांची बैठक; लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांचा पुढाकार पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल परिसरात विशेषतः सिडको वसाहतींमध्ये इमारती जुन्या झाल्या आहेत. त्यांचा पुनर्विकास करण्यासाठी अनेक बांधकाम व्यवसायिक पुढे येत आहेत, परंतु अनेकदा त्यांच्याकडून प्रकल्प लवकर पूर्ण होत नाही. सदनिकाधारकांना त्रास दिला जातो. त्याचबरोबर आवश्यक किंवा जास्त वाढीव जागा दिली …

Read More »

कवी कुसुमाग्रज यांची जयंती आणि मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात

लोकप्रिय व हृदयस्पर्शी कवितांतून श्रोते झाले मंत्रमुग्ध पनवेल ः रामप्रहर वृत्तप्रसिद्ध कवी कुसुमाग्रज अर्थात वि.वा. शिरवाडकर यांची जयंती व मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त भाजप उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ’संदीप …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पनवेलमध्ये रेबीज निर्मूलन उपक्रमाचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्तरेबीजचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पनवेल महानगरपालिका हद्दीत झिरो रेबीज निर्मूलन उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन गुरुवारी (दि.27) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले.या वेळी उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, सहाय्यक …

Read More »

पनवेल मनपातर्फे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

कुटुंब रंगलंय काव्यात कार्यक्रमाला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद पनवेल ः रामप्रहर वृत्तज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठीतील प्रसिद्ध कवी, नाटककार कुसुमाग्रज अर्थात वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने पनवेल महानगरपालिकेच्या वतीने प्रा. विसूभाऊ बापट यांच्या ’कुटुंब रंगलंय काव्यात’ या कार्यक्रमाचे आयोजन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गुरुवारी (दि. 27) …

Read More »

तळोजा येथे पोलिसांकडुन 10 कोटींचे अंमली पदार्थ नष्ट

ना. गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये सन 2024 मध्ये 39 गुन्हयातील एकण एक कोटी 61 लाख रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले होते. नशा मुक्त नवी मुंबई अभियान कार्यक्रमाचाच एक भाग म्हणुन बुधवारी (दि. 26) नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकूण 40 …

Read More »

पनवेलमध्ये गुरुवारी ’संदीप वैभव…आणि कविता’

कुसुमाग्रज जयंती व मराठी राजभाषा गौरव दिननिमित्त कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती आणि त्याला अनुसरून साजर्‍या होणार्‍या मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Read More »

पर्यावरण संरक्षणासाठी सर्वांनी पाऊल उचलले पाहिजे -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तपर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी पाऊल उचलले पाहिजे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 24) पनवेल महापालिकेच्या विविध कामांच्या शुभारंभावेळी केले.पनवेल महापालिकेच्या माध्यमातून कामोठे सेक्टर 15 येथे सिडको हस्तांतरीत गॅस शवदाहिनी तसेच कळंबोली मॅकडॉनल्डसमोर सार्वजनीक शौचालय बांधण्यात आले आहे. शवदाहिनीचे लोकार्पण आमदार प्रशांत ठाकूर आणि …

Read More »

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्तपंतप्रधान आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा-2मध्ये राज्यात 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र, तर 10 लाख लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रथम हप्ता वितरण करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात शनिवारी (दि. 22) झाला. दरम्यान, पनवेल पंचायत समितीच्या कार्यालयात ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »