मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव-पाटील यांचे आश्वासन पनवेल, मुंबई ः रामप्रहर वृत्तपेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सकारात्मक बैठक झाली असून धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच या धरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सभागृहात दिले.मुंबई येथे विधीमंडळाचे …
Read More »Yearly Archives: 2025
भाजपतर्फे स्मार्ट टीव्ही आणि रेंजर सायकल सवलतीच्या दरात
अरुणशेठ भगत यांच्या हस्ते विचुंबे येथे उपक्रमाचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना 5 ते 20 मार्चपर्यंत स्मार्ट एलईडी टीव्ही आणि रेंजर सायकल 50 टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. विचुंबे येथे सुरू झालेल्या या उपक्रमाचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ …
Read More »नैना प्रकल्पातील शेतकर्यांना अत्यल्प सुधार शुल्कामुळे दिलासा
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांना यश पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र म्हणजेच नैना प्रकल्पातील शेतकर्यांकडून भूखंडाच्या वाढीव मूल्यांच्या कमाल 50 टक्के सुधार शुल्क (बेटरमेंट चार्जेस) आकारले जाणार होते, परंतु शेतकर्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी आग्रही भूमिका …
Read More »नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न विधीमंडळात
प्रदूषण रोखण्यासाठी कार्यवाही करण्याची आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी पनवेल, मुंबई ः रामप्रहर वृत्तठाणे व रायगड जिल्ह्यातील एमआयडीसीमधील अनेक कंपन्यांतून सोडण्यात येणार्या रसायनमिश्रित पाण्यामुळे नद्यांच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मुंबईत सुरू असलेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न दाखल …
Read More »सीकेटी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात
यश प्राप्तीसाठी प्रामाणिक व सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक -डॉ. देवानंद शिंदे पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त) येथे पदवी आणि पदव्युत्तर वर्षाच्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन सोमवारी (दि. 3) करण्यात आले होते. संस्थेचे चेअरमन, माजी …
Read More »उरणमधील स्वच्छता अभियानात आमदार महेश बालदी यांचा सहभाग
उरण ः प्रतिनिधीमहाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगडभूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत रविवारी (दि. 2) उरण शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात आमदार महेश बालदी यांनी सहभाग घेतला.या वेळी उरण तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, …
Read More »श्री सदस्यांनी राबविले स्वच्छता अभियान
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या समाजकार्यामुळे महाराष्ट्राची शान वाढतेय -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्तडॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या समाजकार्यामुळे महाराष्ट्राची शान वाढत आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 2) पनवेलमध्ये स्वच्छता अभियानावेळी केले.ज्येष्ठ निरूपणकार, महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंत्तीनिमित्त पद्मश्री डॉ. …
Read More »सवणे खुटलवाडी येथे आदिवासींसाठी घरकुलांचे भूमिपूजन
आमदार महेश बालदी यांची वचनपूर्ती पनवेल ः रामप्रहर वृत्तविधानसभा निवडणुकीत उरण मतदारसंघातील एकही आदिवासी बांधव हा कुडाच्या घरात राहणार नाही हा दिलेला शब्द पूर्ण करणार, याचा पुनरूच्चार आमदार महेश बालदी यांनी खुटलवाडी येथे 137 घरकुलांच्या भूमिपूजनावेळी केला. त्याचप्रमाणे विकासकामासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असाही शब्द दिला.पनवेल पंचायत समिती अंतर्गत प्रधानमंत्री …
Read More »पनवेलमध्ये जापनीज इन्सेफेलाइटिस लसीकरण कार्यक्रमाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्तशासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 1 ते 15 वर्ष वयोगटातील सर्व मुलांना जापनीज इन्सेफेलाइटिस लस अंगणवाडी, शासकीय, निमशासकीय, खासगी शाळांमध्ये तसेच शाळाबाह्य परिसरात मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 1) करण्यात आले.पनवेल शहरातील लोकनेते दि.बा. …
Read More »‘दास्तान’ला दिलीपकुमारचे चाहते विसरू इच्छितात
ही गोष्ट दिलीपकुमार अॅन्ग्री ओल्ड मॅन बनण्यापूर्वीची… दिलीपकुमार सूडनायक कधीपासून झाला? सुभाष घई दिग्दर्शित ‘विधाता ’पासून. त्याने तसे करणे बदलत्या काळानुसार गरजेचे होते. रमेश तलवार दिग्दर्शित ’दुनिया’, यश चोप्रा दिग्दर्शित ‘मशाल’ यातही दिलीपकुमारने सूडाची भूमिका साकारलीय. सुभाष घई दिग्दर्शित ‘विधाता’, ’कर्मा’ आणि ‘सौदागर’ अशा तीन चित्रपटात दिलीपकुमार होता ही वैशिष्ट्यपूर्ण …
Read More »