खारघर ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून खारघर सेक्टर 12 येथील गावदेवी मैदानावर आयोजित भाजप सांस्कृतिक महोत्सवाने रसिकांची मने जिंकली. महोत्सवाच्या तिसर्या दिवशी सुप्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे यांच्या सुमधुर गाण्यांच्या मैफिलीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.या …
Read More »Yearly Archives: 2025
भाजपवर लोकांचा विश्वास वाढतोय -आमदार प्रशांत ठाकूर
शेकापचे ज्येष्ठ नेते मारुती गायकर यांचा समर्थकांसह पक्षप्रवेश पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाने नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी नेहमीच तत्परता दाखवली आहे. इतर पक्ष केवळ विचार करत असताना भाजप थेट कृती करून दाखवतो. त्यामुळेच भाजपवर लोकांचा विश्वास वाढत आहे आणि हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीने …
Read More »अनहोनी; 52 वर्ष हंगामा हो गया…हंगामा
मला आठवतंय, फार पूर्वी रहस्यरंजक चित्रपटाच्या जाहिरातीत म्हटले जात असे, सुरुवात चुकवू नका. शेवट कोणाला सांगू नका.अशा पिक्चरला थोडं लवकरच जायची सवय लागली होती. उगाच पिक्चरची सुरुवात चुकायला नको (आणि एकदा का मेन पिक्चर सुरू झाले की आपल्या शेजारच्याच सीटवरील कोणी धडपडत यायला नको. उगाच पडद्यावरचं लक्ष विचलित व्हायचं.) आणि …
Read More »मंत्री डॉ. अशोक उईके यांचा रानसई, सारसई येथे आदिवासींसोबत संवाद
उरण : रामप्रहर वृत्तराज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी उरण मतदारसंघातील रानसई आणि सारसई येथे आदिवासी संवाद मेळाव्यांचे आयोजन करून आदिवासी बांधवांशी थेट संवाद साधला. या मेळाव्यात त्यांनी आदिवासींच्या समस्या जाणून घेतल्या आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहचवण्याचा निर्धार व्यक्त केला.या वेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे …
Read More »शासकीय योजनांची माहिती आदिवासींपर्यंत पोहचवा -मंत्री डॉ. अशोक उईके
चौक : प्रतिनिधीकेंद्र सरकारची पीएम जनमन योजना आणि राज्यातील आभा योजना या दोन्ही योजनांद्वारे कातकरी समाजासह सर्व आदिवासी कुटुंबांना मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प केंद्र आणि राज्य सरकारने केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकार्यांनी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, जेणेकरून 13 विभागांच्या विविध योजनांची माहिती आदिवासी बंधू-भगिनींपर्यंत पोहचेल, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकासमंत्री …
Read More »पनवेल रेल्वेस्थानकातील समस्या मार्गी लावाव्यात; आमदार प्रशांत ठाकूर यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. मंत्री वैष्णव रेल्वेच्या महत्त्वपूर्ण स्थानकांना भेट देत असून त्यांनी शनिवारी (दि. 3) पनवेल स्टेशनला भेट दिली. या वेळी आमदार आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंत्रीमहोदयांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत …
Read More »स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धेत चिंध्रण ग्रामपंचायत सर्वोत्कृष्ट
भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची लाभणार पुण्यतिथी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीचे माजी सभापती, कष्टकर्यांचे द्रष्टे नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 37व्या पुण्यतिथीनिमित्ताने 7 मे रोजी सायंकाळी 6 वाजता उलवे नोडमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक …
Read More »सहकारी गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास अभ्यास गटाची प्रारंभिक बैठक
मुंबई ः प्रतिनिधीराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार आणि विधान परिषदेतील भाजपचे गटनेते तथा मुंबै बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास अभ्यास गटाची प्रारंभिक बैठक शुक्रवारी (दि. 2) मुंबईतील गृहनिर्माण भवन येथे झाली.या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार प्रसाद लाड, आमदार स्नेहा दुबे पंडित, म्हाडाचे उपाध्यक्ष …
Read More »महाराष्ट्राची संस्कृती समृद्ध, वैविध्यपूर्ण आणि ऐतिहासिक वारशाने परिपूर्ण -लोकनेते रामशेठ ठाकूर
भाजप सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन; महाराष्ट्राची महासंस्कृती कार्यक्रम सादर खारघर ः रामप्रहर वृत्तआपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही समृद्ध, वैविध्यपूर्ण आणि ऐतिहासिक वारशाने परिपूर्ण आहे. यामध्ये परंपरा, कला, संगीत, नृत्य, शिक्षण, सण-उत्सव, खाद्यसंस्कृती, वेशभूषा, साहित्य आणि भाषेचा सुंदर संगम आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रात महाराष्ट्राचे कर्तृत्व मोठे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »जातनिहाय जनगणना ऐतिहासिक आणि देशहिताचा निर्णय – आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल भाजपकडून जोरदार स्वागत आणि जल्लोष पनवेल ः रामप्रहर वृत्तकेंद्र सरकारने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली असून या महत्त्वपूर्ण निर्णयाचा पनवेल भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार स्वागत करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper