पनवेल : रामप्रहर वृत्तकष्टकर्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 37 व्या पुण्यतिथी निमित्ताने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार्या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भातील बैठक शुक्रवारी (दि.25) सकाळी 11 वाजता उलवे नोड येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »Yearly Archives: 2025
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून आदई सर्कल येथील मैदानाची पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्तनवीन पनवेल येथील आदई सर्कल येथील मैदानात पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या बहुप्रतीक्षित दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीचे काम पूर्ण झाले असून लवकरच मान्यवरांच्या हस्ते या अकादमीचे उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी महापालिकेच्या अधिकार्यांसोबत या मैदानाची पाहणी केली आणि …
Read More »आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू होण्यासाठी दिलीप वेंगसरकर देणार विनामुल्य प्रशिक्षण
पनवेल : रामप्रहर वृत्तआदई सर्कल, नवीन पनवेल येथे पनवेल महापालिकेच्या दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीतर्फे 12, 14, 16 व 19 वर्षांखालील गटांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड चाचणी 1 ते 4 मे 2025 या कालावधीत सकाळी 7. 30 ते सकाळी 10 पर्यंत आणि सायंकाळी 4 ते …
Read More »कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपची संपूर्ण ताकद लावणार -आमदार प्रशांत ठाकूर
पेण : रामप्रहर वृत्तसावरोली येथील कोप्रान फार्मा लिमिटेड कंपनीत भाजप पुरस्कृत जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण संघटनेचे सल्लागार तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि.24) झाले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपची संपूर्ण ताकद लावणार असल्याची ग्वाही दिली.सावरोली येथील कोप्रान फार्मा …
Read More »पनवेलमधील दिलीप देसले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
पनवेल : रामप्रहर वृत्तजम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये नवीन पनवेल सेक्टर 12 येथील दिलीप देसले हेदेखील मयत झाले. बुधवारी (दि.23) सायंकाळी त्यांचे पार्थिव पनवेलमध्ये आणण्यात आले. त्या वेळी देसले कुटुंबीयांनी टाफो फोडला होता. अंत्यविधीवेळी राज्याचे मंत्री दादा भुसे, आमदार प्रशांत ठाकूर, तसेच विविध …
Read More »खारघरच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये पारितोषिक वितरण, सामाजिक संमेलन उत्साहात
मान्यवरांची लाभली उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रविवारी (दि. 20) वार्षिक पारितोषिक वितरण आणि सामाजिक संमेलन मोठ्या उत्साहात झाले. त्याचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाला आमदार प्रशांत …
Read More »पक्ष संघटनेने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे बजवा -आमदार प्रशांत ठाकूर
नवनियुक्त भाजप मंडळ अध्यक्षांचे अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व अंतर्गत पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघातील मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा …
Read More »उरण मतदारसंघातील भाजप मंडळ अध्यक्षांची नियुक्ती
उरण : रामप्रहर वृत्तभाजप संघटन पर्व अंतर्गत उरण विधानसभा मतदारसंघातील मंडळ अध्यक्षांची रविवारी (दि. 20) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली.उरण तालुका ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी धनेश गावंड, उरण शहर मंडळ अध्यक्षपदी प्रसाद भोईर, पनवेल तालुका ग्रामीण मंडळ अंतर्गत गव्हाण-वडघर अध्यक्षपदी रूपेश …
Read More »पनवेल मतदारसंघात अंतर्गत भाजप मंडळ अध्यक्षांची नियुक्ती
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे संघटन पर्व सध्या सुरू आहे. त्याला अनुसरून पक्षाच्या पनवेल तालुका ग्रामीण मंडळ अंतर्गत नेरे मंडळ अध्यक्षपदी भूपेंद्र पाटील आणि तळोजा मंडळ अध्यक्षपदी दिनेश खानावकर यांची नियुक्ती रविवारी (दि. 20) करण्यात आली. दरम्यान, पनवेल शहर अध्यक्षपदी युवा नेते सुमित झुंझारराव यांची नियुक्ती झाली आहे.सुकापूर येथील …
Read More »पनवेल तालुक्यातील नितळसमध्ये कुस्त्यांचे सामने
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील नितळस येथे आई गावदेवी यात्रेनिमित्त ग्रामस्थ मंडळ चषक या भव्य कुस्त्यांच्या जंगी सामन्यांचे आयोजन लोकनेते रामशेठ ठाकूर राष्ट्रीय कुस्ती संकुलात शुक्रवारी (दि. 18) करण्यात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या स्पर्धेला भेट देत कुस्तीपटूंना प्रोत्साहन दिले.कुस्ती हा केवळ एक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper