Breaking News

Monthly Archives: March 2026

राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पनवेल महापालिकेला प्रशस्तीपत्र प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांचा प्रशस्तीपत्र प्रदान समारंभ शनिवारी (दि.28) उत्साहात झाला.या कार्यक्रमात ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी प्लस उपक्रमात पनवेल महानगरपालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत मानाचा बहुमान मिळविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पनवेल महानगरपालिका आयुक्त …

Read More »

भारतमाता चित्रपटगृहाशी माझं नातं अगदी वेगळं…

भारतमाता चित्रपटगृहाने छान कात टाकली. ते आजचं झाले.बदल हा होतच असतो, तो व्हायलाही हवा. काही बदल हे परंपरा आणि नवता यांचा छान सुरेख संगम असतो.भारतमाता चित्रपटगृहाच्या बाबतीत तेच झाले आहे. त्याच्या मूळ इमारतीचा ढाचा अजिबात न बदलता अंतर्गत रचनेत आधुनिक बदल करण्यात आले आहेत. आता डॉल्बी स्टीरिओफोनिक साऊंड सिस्टीम आणि …

Read More »

स्वछंद सामाजिक विकास संस्थेतर्फे विविध उपक्रम

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तआपण जेव्हा दुसऱ्यासाठी काम करतो, तेव्हाच आपल्या जीवनात खरा आनंद निर्माण होतो. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यात आणि त्यांना आनंद देण्यातच मानवी जीवनाचे खरे समाधान सामावलेले आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नवीन पनवेल येथे स्वछंद सामाजिक विकास संस्थेच्या वतीने …

Read More »

पनवेलमध्ये लोकप्रतिनिधींचा भव्य सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाची आतापर्यंतची जी वाटचाल राहिली आहे, त्यात केवळ निवडणूक जिंकणे हे आमचे तत्व किंवा उद्देश कधीच राहिला नाही, तर निवडणुकीच्या माध्यमातून जनतेला दिलेला शब्द आणि अभिवचने पूर्ण करणे हेच आमचे प्रमुख काम आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी सत्कार समारंभात केले.अखिल …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते कल्हे येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून आणि पुढाकाराने तालुक्यात नागरी सुविधांचे जाळे विस्तारत असून नागरिकांना अद्ययावत सेवा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील कल्हे येथे नूतन प्राथमिक आरोग्य …

Read More »

रिटघर येथे लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सवी वर्ष शुभचिंतन समारंभ उत्साहात

विद्यालयासाठी ४० लाखांची घोषणा पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, थोर देणगीदार, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पनवेल तालुक्यातील रिटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सवी वर्ष शुभचिंतन समारंभ …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या मुद्द्यांवर सरकार गंभीर

सिडको अधिकाऱ्यांवर कारवाई होणार -मंत्री गोगावले पनवेल : रामप्रहर वृत्तसिडको महामंडळाच्या कारभारातील अनियमितता, भ्रष्टाचार आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या पार्श्वभूमीवर आमदार महेश बालदी यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चेच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाची सार्वजनिक बाब उपस्थित केली. विशेषतः सिडकोतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून मिळत असलेल्या कथित पाठबळामुळे गैरप्रकारांना खतपाणी मिळत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. आमदार …

Read More »

कोकण मराठी साहित्य परिषदेच्यासल्लागारपदी लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तकोकण मराठी साहित्य परिषदेच्या सल्लागारपदी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अध्यक्षा नमिता कीर, …

Read More »

आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून १८ शाळांना डिजिटल साहित्याचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्तकोकण पदवीधर मतदारसंघातील प्रत्येक शाळेची गरज ओळखून त्या ठिकाणी विकास निधीतून आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे काम आमदार निरंजन डावखरे सातत्याने करत आहेत, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी येथे मंगळवारी (दि.२४) केले.आमदार निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून पनवेल, उरण, कर्जत आणि …

Read More »

पर्यावरण असंतुलनामुळे द्रोणागिरी डोंगराला धोका

संरक्षणासाठी ठोस पावले उचला; आमदार महेश बालदी यांची ‌‘लक्षवेधी‌’ पनवेल : रामप्रहर वृत्तउरणमधील ऐतिहासिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या द्रोणागिरी डोंगराच्या संरक्षणाचा मुद्दा आता राज्य विधीमंडळाच्या व्यासपीठावर पोहचला आहे. स्थानिक आमदार महेश बालदी यांनी विधानसभेत या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडून डोंगराच्या जतनासाठी तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी सरकारकडे केली आहे.विधानसभेत …

Read More »