Breaking News

Monthly Archives: March 2026

पनवेल भाजी मार्केटमध्ये इनरव्हील क्लबतर्फे कापडी पिशव्यांचे व्हेंडिंग मशीन

पनवेल ः रामप्रहर वृत्तपर्यावरण संरक्षण आणि प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ पनवेलतर्फे शहरातील कृष्णाळे तलावाजवळ असलेल्या गणेश भाजी मार्केटमध्ये कापडी पिशव्यांचे व्हेंडिंग मशीन बसविण्यात आले आहे. या मशीनचे उद्घाटन महापौर नितीन पाटील आणि उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या हस्ते गुरुवारी (दि.5) करण्यात आले.या कार्यक्रमास नगरसेवक दशरथ म्हात्रे, इनरव्हील क्लब …

Read More »

महात्मा फुले महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात बुधवारी (दि. 4) वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोकण विभागाचे माजी सहसंचालक (उच्च शिक्षण) डॉ. संजय जगताप उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते …

Read More »

पनवेल महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदांसाठी भाजप महायुतीकडून पाच जणांचे अर्ज दाखल

युवा नेते परेश ठाकूर, डॉ. अरुणकुमार भगत, गणेश कडू, अ‍ॅड. प्रथमेश सोमण, दिनेश खानावकर यांचा समावेश पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदांसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय महायुतीच्या वतीने पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज बुधवारी (दि.4) दाखल केले. महायुतीकडून भाजप युवा नेते परेश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, डॉ. …

Read More »

गुरू तेग बहादुर यांच्या त्यागात देश सदैव ऋणी -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंद दी चादर म्हणून संपूर्ण देशात ओळखले जाणारे श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे शहिदत्व हे सर्व समाजासाठी आणि संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी धर्मस्वातंत्र्य आणि मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी आपले शीश अर्पण केले. देश त्यांच्या या त्यागात सदैव ऋणी आहे, असे उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी …

Read More »