Breaking News

Monthly Archives: June 2026

वलप ग्रामपंचायतीतील २६६० बनावट जन्म नोंदीप्रकरणी तीन आरोपी अटकेत

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती मुंबई : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वलप ग्रामपंचायतीमध्ये बनावट जन्म नोंदणी प्रमाणपत्रे तयार केल्याची गंभीर बाब उघडकीस आली होती. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या गंभीर विषयावर शासनाचे लक्ष केंद्रित केले.वलप ग्रामपंचायतीच्या युजर आयडी …

Read More »

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व नगरसेवक परेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रामुख्याने आगामी काळातील नियोजन, विविध विभागांमधील समन्वय, मतदार यादीसंदर्भातील त्रुटी व अद्ययावतीकरणाचे कामकाज तसेच बूथस्तरीय तयारीचा सविस्तर आढावा घेत सखोल चर्चा करण्यात आली.या …

Read More »

राज्यातील जलप्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांचा विधिमंडळात आवाज

मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात जलप्रदूषणाच्या समस्येमुळे नद्या, तलाव, धरणे, खाड्या, भूजल तसेच किनारी भागांच्या पर्यावरणावर होत असलेल्या परिणामाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून शासनाचे लक्ष वेधले. या प्रश्नाला उत्तर देताना राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी जलप्रदूषण नियंत्रणासाठी सुरू असलेल्या …

Read More »

महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून व्यापक उपाययोजना -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले होते शासनाचे लक्ष मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केली जात असल्याचे सांगितले.आमदार …

Read More »

उलवे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

नगरसेवक परेश ठाकूर यांची उपस्थिती उलवे नोड ः रामप्रहर वृत्तशारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला आंतरराष्ट्रीय योग दिन उलवे येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये रविवारी (दि.२१) उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक परेश ठाकूर यांनी उपस्थित राहून नागरिकांसमवेत योगासने केली व सर्वांचा उत्साह द्विगुणित केला.रामशेठ …

Read More »

जागतिक योग दिनानिमित्त प्रबळगड-कलावंतीण सुळका ट्रेक उत्साहात

आमदार प्रशांत ठाकूर यांचा सहभाग; युवकांना दिला निरोगी जीवनशैलीचा संदेश पनवेल ः रामप्रहर वृत्तजागतिक योग दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने चलो प्रबळगड-कलावंतीण सुळका ट्रेक या विशेष साहसी आणि आरोग्यदायी उपक्रमाचे आयोजन रविवारी (दि.२१) करण्यात आले. निसर्गरम्य वातावरणात पार झालेल्या या उपक्रमात भाजपचे प्रदेश सचिव …

Read More »

गदर एक प्रेमकथा @ वर्षे २५; देशभक्तीचा ज्वलंत नारा….

सिनेमावाले कायमच एका गोष्टीवर खुश असतात ते म्हणजे, पिक्चरला हाऊसफुल्ल गर्दी झाली आहे आणि ती अनेक दिवस, आठवडे, महिने कायम आहे…शुक्रवार १५ जून २००१ हा दिवस असाच. त्या दिवशी आमिर खान प्रॉडक्शनचा आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान वन अपॉन ए टाईम इन इंडिया‌’ आणि झी टॉकीज निर्मित आणि अनिल शर्मा दिग्दर्शित …

Read More »

पनवेलमधील बेघर निवारा प्रकल्पाची महापालिका सदस्यांकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या वतीने सेक्टर १२, प्लॉट क्रमांक २ए येथे उभारण्यात येत असलेल्या बेघर निवारा प्रकल्पाची शुक्रवारी स्थायी समितीचे सदस्य परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेवक दशरथ म्हात्रे, नगरसेविका सीताताई पाटील, कुसूम पाटील आदींनी पाहणी केली. यावेळी प्रकल्पाच्या कामाची सद्यस्थिती, सुविधा व बांधकामाच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यात आला.बेघर निवारा …

Read More »

पनवेलमधील घेरावाडीत आमदार महेश बालदी यांच्या हस्ते वीज जोडणीचा शुभारंभ

रसायनी : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील आपट्याजवळील घेरावाडीला अखेर वीज जोडणी मिळाल्याने येथील अंधार कायमचा दूर झाला आहे. या ऐतिहासिक कामाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (दि.१९) कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात झाला. आदिवासी बंधू-भगिनींच्या घरात पहिल्यांदाच विजेचा प्रकाश पोहचल्याने संपूर्ण घेरावाडीत दिवाळीसारखे वातावरण पहायला मिळाले.आमदार महेश बालदी यांच्या जिल्हा …

Read More »

भाजपची गव्हाण विभाग नूतन कार्यकारिणी जाहीर

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकट करण्यासाठी गव्हाण जिल्हा परिषद विभाग आणि वहाळ पंचायत समिती उलवे नोड १च्या नवीन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१९) झालेल्या …

Read More »