पनवेल : रामप्रहर वृत्तडॉ. प्रभाकर पटवर्धन आणि नीलाताई पटवर्धन या सेवाभावी दाम्पत्याच्या कार्यस्मृती जागवणारे तसेच डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालय यांच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या सेवावाटचालीचा सविस्तर आणि प्रेरणादायी आढावा घेणारे ‘इच्छांचे दीप प्रवाही’ या संग्राह्य पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (दि.११) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांच्या हस्ते झाले. …
Read More »Yearly Archives: 2026
आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक वुईके यांची पनवेलमध्ये कातकरी समाजाच्या प्रश्नावर क्षेत्रभेट आणि बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रातील प्लॉट क्रमांक ५३८ ए येथील कातकरी समाजाच्या मालकी हक्काच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. ९) पनवेलमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीपूर्वी मंत्री डॉ. वुईके यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.यावेळी झालेल्या बैठकीत कातकरी …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कोल्हापूरच्या न्यू कॉलेजला २५ लाखांची देणगी
पनवेल : रामप्रहर वृत्तसामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने योगदान देणारे दानशूर व्यक्तिमत्व थोर देणगीदार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोल्हापूर येथील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू कॉलेजच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी तब्बल २५ लाख रुपयांची भरघोस देणगी जाहीर केली आहे.या मदतीचा धनादेश गुरुवारी (दि.९) पनवेल येथे …
Read More »महापौर नितीन पाटील यांनी घेतली पोलीस आयुक्तांची सदिच्छा भेट
फेरीवाले, अतिक्रमण व वाहतूक कोंडीवर चर्चा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी सोमवारी (दि.६) नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान पनवेल महानगरपालिका हद्दीतील फेरीवाले व इतर अतिक्रमणे, वाढती वाहतूक कोंडी तसेच कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित विविध संवेदनशील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात …
Read More »पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. ६) पक्षाच्या पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. १९८० साली स्थापन झालेल्या या पक्षाने गेल्या अनेक दशकांत देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, सुशासनासाठी आणि जनकल्याणासाठी सातत्याने कार्य केले आहे.कार्यक्रमाची सुरुवात …
Read More »पनवेलमधील विचुंबे येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्तदानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून तसेच विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि.४) विचुंबे येथे भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पार पडलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे राज्य परिषद सदस्य …
Read More »चित्रपटाच्या नवीन भागांचा ट्रेंड
बस्स एक पिक्चर सुपर डुपर हिट होऊ देत… त्याच्या वाढत्या उत्पन्नाच्या भराभर ब्रेकिंग न्यूज येऊ देत… त्यावरून सोशल मीडियात रिल पोस्ट होऊ देत… लगोलग एखादा नवीन ट्रेंड आलाच म्हणून समजा. चित्रपटाचं अख्खं जगच यशावर चालते, यशासाठी चालते, यशाच्या शोधात असते. येथे यश हाच जगण्याचा ऑक्सिजन आहे, जो सुपर हिट आहे, …
Read More »पनवेल तालुक्यातील भाताण येथे विविध विकासकामांचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील भाताण ग्रामपंचायत क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत निधीतून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ शनिवारी (दि.४) मोठ्या उत्साहात पार पडला. या अंतर्गत गावात रस्ते काँक्रीटीकरण, समाजमंदिर आणि जलकुंभाची उभारणी अशा एकूण ६३ लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आणि रायगड …
Read More »आपटा घेरावाडी येथे बोअरवेल आणि सोलर पंपाचे लोकार्पण
रसायनी : रामप्रहर वृत्तदुर्गम भागामध्ये सेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्य असून नागरिकांच्या समस्या सोडवणे ही आमच्यासाठी विकासकामांची मोठी संधी आहे. या संधीचे आम्ही निश्चितच सोने करू, असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी आपटा घेरावाडी येथे बोअरवेल आणि सोलर पंपाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी केले.पनवेल तालुक्यातील आपटा येथील दुर्गम अशा घेरावाडीमध्ये …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर राष्ट्रीय कुस्ती संकुलाचे शानदार उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्तशरीर आणि मन दोन्ही सुदृढ होण्यासाठी खेळाची नितांत गरज असून कुस्ती हा खेळ या दोन्ही आघाड्यांवर उत्तम काम करतो. त्यामुळे नितळस येथे सुरू झालेले लोकनेते रामशेठ ठाकूर राष्ट्रीय कुस्ती संकुल हे तरुणांच्या आरोग्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper