Breaking News

Yearly Archives: 2026

‘उबाठा’च्या उरण विधानसभा संघटक प्रीती कडव भाजपमध्ये

उलवे नोड ः रामप्रहर वृत्तगव्हाण जिल्हा परिषद तसेच वहाळ व गव्हाण पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराला वेग आला असून 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये साउथ इंडियन समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत मान्यवरांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. …

Read More »

विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली -लोकनेते रामशेठ ठाकूर

भाजप महायुतीच्या वाढत्या लोकप्रियतेला घाबरून विरोधकांकडून अपप्रचार -माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे पनवेल ः रामप्रहर वृत्तजिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचाराचा धडाका लावला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गव्हाण …

Read More »

भाजप महायुतीच्या बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप महायुतीने प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून विकासाच्या मुद्द्यावर आधारित प्रचारामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या …

Read More »

‘बॉर्डर 2’ लोकप्रिय होतोय तोच ‘बॉर्डर 3’ची तयारी

आपल्या चित्रपटसृष्टीला आता जराही उसंत अशी नको झालीय… ‘बॉर्डर 2’ आज देश विदेशात लोकप्रिय ठरलाय तोच ‘बॉर्डर 3’ पडद्यावर आणणार आहोत याची जे.पी. फिल्मची निधी दत्ता आणि टी सिरीजचे भूषणकुमार यांनी घोषणा केली आहे. हा चित्रपट 11 सप्टेंबर 2026 रोजी प्रदर्शित होत आहे…‘बॉर्डर 2’मध्येही 1971 सालचे पाकिस्तानवर विजय मिळवला त्याचं …

Read More »

तळोजा येथील देशातील पहिल्या वकील प्रशिक्षण अकॅडमीचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ‍ॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर (अकॅडमी)चे उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 31) पनवेलमधील तळोजा येथे झाले.या वेळी बोलताना मुख्यमंत्री …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक

लोकसभेत अधिकृत माहिती पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत पनवेल, उरण, नवी मुंबई आणि रायगडमधील तमाम भूमिपुत्रांच्या अस्मितेचा विजय झाला आहे. या विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याबाबतच्या प्रस्तावावर केंद्र सरकार सकारात्मक असून या संदर्भातील अधिकृत माहिती नुकतीच संसदेचे सभागृह असलेल्या लोकसभेत देण्यात आली.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे …

Read More »

गव्हाण विभागात भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

उलवे नोड : रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गव्हाण जिल्हा परिषद गट तसेच वहाळ व गव्हाण पंचायत समिती गणामध्ये भाजप महायुतीच्या उमेदवारांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महायुतीच्या उमेदवारांनी शुक्रवारी (दि. 30) घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधला.माजी खासदार लोकनेते …

Read More »

उसर्लीत लाडक्या बहिणींचा मेळावा

सरकार महिलांच्या हितासाठी समर्पित -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृतकेंद्र आणि राज्यातील महायुती सरकार पूर्णपणे सर्वसामान्यांच्या आणि महिलांच्या हितासाठी समर्पित आहे. सध्या सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून येणार्‍या काळातही ती सुरू राहणार आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी उसर्ली खुर्द येथे लाडक्या …

Read More »

रसायनी विभागात शेकापला धक्का!

सरपंच राजेश्री पाटील यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील देवळोली ग्रामपंचायतीच्या सरपंच राजेश्री पाटील तसेच राजेश पाटील यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह शुक्रवारी (दि. 30) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. उरण विधासनसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी आणि पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते …

Read More »

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठीआता 7 फेब्रुवारीला मतदान, निकाल 9 तारेखला

मुंबई : प्रतिनिधीउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी …

Read More »